Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

ESIC योजना काय आहे? पात्रता आणि फायदे

नोकरदार वर्गाला पीएफशिवाय, सरकारकडून ईएसआयसी (ESIC)अर्थात राज्य कर्मचारी विमा योजना दिली जाते. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसह इतरही फायदे दिले जातात.

Read More

स्वस्तात घर हवंय, PMAY अंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटीत नोंदणी करा

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana - PMAY) योजनेतील शिरढोण, पालघर आणि कोकण मंडळातील विरार येथील 1200 घरांची जूनमध्ये जाहिरात काढण्यात येणार आहे.

Read More

परदेशातील उच्च शिक्षणासाठी सरकारी शिष्यवृत्तीचे निकष, निवड प्रक्रिया जाणून घ्या

मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी शिकून पुढे जावा. त्यांची उन्नती व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात.

Read More

पाच वर्षाखालील बालकाचं आधार कार्ड काढायचंय, समजून घ्या प्रक्रिया

कोणत्याही सरकारी किंवा खाजगी कार्यालयात ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड मागितले जाते. आधार कार्ड नसेल तर सरकारी सुविधांपासून वंचित राहावं लागेल. लहान मुलांसाठीही आधार कार्ड महत्त्वाचा दस्तऐवज आहे.

Read More

Free Coaching Scheme 2022 : स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी केंद्र सरकारची ‘फ्री कोचिंग योजना’

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी भारत सरकारने फ्री कोचिंग योजना सुरू केली. खाजगी शिकवणीसाठी हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा या योजनेचा लाभ घेऊन सरकारी नोकरी मिळविण्याचं स्वप्न पूर्ण करता येऊ शकतं.

Read More

शेतकऱ्यांच्या उतार वयासाठी, प्रधानमंत्री किसान मानधन योजना

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे मुख्य उद्दीष्ट, देशातील छोट्या व गरीब शेतकर्‍यांना वयाच्या 60 वर्षानंतर 3 हजार रुपये मासिक पेन्शन देऊन त्यांच्या उतारत्या वयातील आर्थिक गरज पूर्ण करणे हा आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासात पीक विमा योजनेचे अमूल्य योगदान

प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणारी सरकारची महत्त्वाची योजना असून या योजनेद्वारे 1,07,059 कोटी रूपयांहून अधिक दावे निकाली काढण्यात आले आहेत.

भारतात मुलींसाठी कोणत्या सरकारी योजना आहेत?

भारतातील काही भागात अजूनही मुलीला डोईजड मानले जाते. तिच्या शिक्षणासाठी आणि शारीरिक वाढीसाठी पुरेसा पैसा खर्च केला जात नाही. ही मानसिकता बदलावी व मुलींना मनासारखे शिकता यावे यासाठी सरकारने मुलींसाठी काही योजना सुरू केल्या आहेत.

Read More

Ayushman Card: आयुष्मान भारत योजना 2022, जाणून घ्या पात्रता आणि प्रक्रिया

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे (PMJAY) आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आयुष्यमान भारतचे कार्ड बनवून घ्यावे लागते. या कार्डच्या आधारे हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात.

Read More