Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

MSME म्हणजे काय? भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम कसा होतो?

MSME DAY 2022 : 6 एप्रिल 2017 रोजी संयुक्त राष्ट्र महासंघाच्या 74 व्या बैठकीत 27 जून हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) दिवस म्हणून पाळण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

Read More

1 जुलैपासून सरकारी बचत योजनांच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता!

तुम्ही जर सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जाणून घ्या कोणत्या सरकारी योजनांवर किती व्याजदर आहे.

Read More

वायुदलातील ‘अग्निवीरां’साठी आजपासून भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Agneepath Scheme Indian Army : वायुदलातील भरतीची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी 5 जुलै, 2022 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

Read More

वायुदलातील ‘अग्निवीरां’साठी आजपासून भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Agneepath Scheme Indian Army : वायुदलातील भरतीची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी 5 जुलै, 2022 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

Read More

जमीन एनए कशी करायची?

जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी म्हणजे औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. या प्रक्रियेला म्हणजे शेतीच्या जमिनीचं बिगरशेतीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला एनए (Non Agricultural land) असं म्हणतात.

Read More

PM Kisan योजनेची केवायसी मुदत वाढवली; जाणून घ्या अंतिम तारीख आणि केवायसी प्रक्रिया

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana 2022) योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी, लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्हीप्रकारे करता येते

Read More

Widow Pension Scheme: : जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत!

संयुक्त राष्ट्रसंघाच्यावतीने (United Nations) 2010 पासून 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन (International Widows Day) म्हणून पाळला जातो. यानिमित्त महाराष्ट्र सरकारने गरीब विधवा महिलांसाठी निवृत्तीवेतन (Pension) योजना सुरू केली आहे.

Read More

उद्योग आधार म्हणजे काय?

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगात नोंदणी करण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक घ्यावा लागतो. या क्रमांकाला उद्योग आधार असे म्हंटले जाते.

Read More

जाणून घ्या प्रोविडेंट फंडमधील रक्कम क्लेम करण्याची सोपी पद्धत!

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) हा आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी केलेली एक सेव्हिंग असते. मूळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम ही EPF अकाउंटमध्ये वळवली जाते. ही रक्कम तुम्ही तुमच्या सोयीनुसार घरबसल्या ऑनलाईन काढू शकता.

Read More