Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

Bajaj Chetak EV Scooter: पुण्यात तयार झालेली बजाज चेतक युरोपातल्या रस्त्यांवर धावणार

बजाजने 1972 साली चेतक स्कूटर बाजारात आणली. त्याकाळी खूप ठराविक वाहनांची मॉडेल्सच बाजारात होती. त्यापैकी एक चेतक स्कूटर होती. ही गाडी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगलीच फेमस झाली. अनेक वर्ष महिने आधीच गाडीची बुकिंग करावी लागत असे. या गाडीचा लूक आजही भारतीयांच्या मनात घर करून बसला आहे.

Read More

Electric Car Charging: पेट्रोल पंपप्रमाणे इलेक्ट्रिक कार चार्जिगं स्टेशनचं जाळ भारतभर कधी पसरणार?

चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच दुचाकींच प्रमाणही वाढत आहे मात्र, या सगळ्या गाड्यांना चार्ज करण्यासाठी पब्लिक चार्जिंग स्टेशन किंवा कम्युनिटी चार्जिंग स्टेशनची संख्या पाहिजे त्या प्रमाणात वाढलेली नाही. पेट्रोल डिझेल वाहन घेऊन घरातून बाहेर पडल्यावर सहज कुठेही पेट्रोल पंप मिळतो. तसे इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट कधी उभे राहतील?

Read More

Online Taxi Service: खासगी वाहनांना व्यावसायिक व्यापार करता येणार नाही

खासगी वाहनांना व्यावसायिक वापर करता नाही असा अध्यादेश महाराष्ट्र सरकारने काढला आहे. Rapido या मोबाईल ऍप आधारित वाहतूक सेवेच्या बंदीनंतर हा निर्णय घेतला गेला आहे.

Read More

Electric scooter : Simple one चा पहिला प्लांट, लवकरच सुरू होणार one EV चे उत्पादन

EV च्या बाबतीत ग्राहकांच्या मनात असलेली सध्याची सर्वात मोठी शंका म्हणजे त्याची ड्रायव्हिंग रेंज. रस्त्याच्या मधोमध स्कूटरचे charging संपणार नाही ना याची काळजी असते. मात्र ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 300 किमीपर्यंत धावू शकते.

Read More

Maruti Suzuki घेऊन येणार आहे 7 सीटर SUV Y17, कधी होणार लाँच..

Maruti Suzuki Y17 SUV: ऑटो कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) नवीन एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी Y17 कोडनेम असलेली 3-रो, 7-सीटर SUV आणण्याची तयारी करत आहे, जाणून घेऊ सविस्तर माहिती.

Read More

Vehicles Scrap Policy: 1 एप्रिलपासून, वाहन स्क्रॅप धोरण लागू, 15 वर्षे जुनी सरकारी वाहने जाणार भंगारात!

Vehicle Scrappage Policy in India: 15 वर्षांहून अधिक जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी भारत सरकार अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. आता याबाबत निर्णय आला असून यावर्षी 1 एप्रिलपासून या श्रेणीतील वाहने भंगारात काढण्यात येणार आहेत, याबाबतचा अधिक तपशील पुढे वाचा.

Read More

Swapnil Joshi Car: मुंबईत आलेली जॅग्वार I-Pace ही पहिली लक्झरी कार स्वप्नील जोशीच्या दारात, या गाडीची किंमत थक्क करणारी

मराठी इंडस्ट्रीने आता पूर्णपणे कात टाकली आहे. या इंडस्ट्रीचे यश पाहता, ही नुसती धावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याचे ताजे उत्तम उदाहरण म्हणजे ‘वेड’ चित्रपट व अभिनेता ‘स्वप्नील जोशी.’ या अभिनेत्याने खरेदी केलेल्या महागडया गाडीला एक वर्ष झाले आहे. मग या अभिनेत्याच्या यशाचा अंदाज तुम्ही नक्कीच बांधू शकता. त्याच्या या ड्रीम कारविषयी जाणून घेवु

Read More

Honda Activa Smart: होंडाची नवीन स्मार्ट एक्टिवा स्कूटर 23 जानेवारीला होणार लाँच, माहित करून घ्या फीचर्स

Honda Activa Smart: Honda Activa ही स्कूटर सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे आणि आता कंपनी ती नवीन लुकसह लॉन्च करणार आहे. नवीन मॉडेल 23 जानेवारी रोजी लाँच केले जाणार आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Kia Seltos Facelift: युनिक फीचर्ससह Kia Seltos Facelift लवकरच लाँच होणार, जाणून घ्या..

Kia Seltos Facelift: Kia Motor India ने ऑटो एक्स्पो 2023 च्या 16 व्या सिरिजमध्ये नवीन EV9 SUV संकल्पना आणि नवीन जनरेशन कार्निवल (Generation Carnival) (KA4) वरुन पडदा उठवला आहे. लवकरच Kia Seltos Facelift लॉंच होणार आहे.

Read More

Manual Gear Car Driving Tips: मॅन्युअल गियरची गाडी चालवताना 'या' 3 चूका अजिबात करू नका; होईल मोठे नुकसान

Manual Gear Car Driving Tips: मॅन्युअल गियरची गाडी चालवताना आपल्याकडून अनेक चुका या अजाणतेपणी होतात. ज्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या चुका आपण करतो, हे जाणून घेणे गरजेचे असते.

Read More

Tata nexon EV: टाटा मोटर्सकडून ग्राहकांसाठी खुशखबर! तब्बल 85000 रुपयांनी घटवल्या नेक्सॉन EV च्या किमती..

New Nexon EV price: टाटा मोटर्सने ग्राहकांना मोठी खुशखबरी दिली आहे. New Nexon EV च्या किमती 85000 स्वस्त केल्या आहेत, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.

Read More

Maruti Suzuki Recalls: एअरबॅग्समधील त्रुटीमुळे मारुती सुझुकीने तब्बल 17 हजार कार्स माघारी बोलावल्या

Maruti Suzuki Recalls: मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ही भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी आहे. कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत विक्री झालेल्या सर्व गाड्या परत मागवण्यात येतील एअरबॅग संबधित तांत्रिक त्रुटी आढळल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

Read More