Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Global Job Market: ‘या’ क्षेत्रात वाढणार रोजगाराच्या संधी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सर्वेक्षण

The Future of Jobs Report 2023 मध्ये जगभरातील 800 पेक्षा अधिक कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कंपन्यांचे मालक, कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा अहवाल बनवला गेलाय. अहवालानुसार येत्या 5 वर्षात 69 दशलक्ष नवे रोजगार निर्माण होतील तर 83 दशलक्ष रोजगार कमी होतील असे म्हटले आहे. जाणून घ्या येत्या काळात कुठल्या क्षेत्रात रोजगार निर्मिती अधिक होणार आहे...

Read More

WEF survey: यावर्षी जगावर आर्थिक मंदीचे संकट, भारतावर फारसा परिणाम जाणवणार नाही!

या वर्षी आर्थिक मंदीची लाट येऊ शकते असे जगभरातील अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. आर्थिक क्षेत्रात होत असलेले हे बदल काही विकसनशील देशांच्या पथ्यावर पडणार असल्याचे देखील अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे. जगभरातील पुरवठा व्यवस्थेतील बदलांचा फायदा भारत आणि भारतासारख्या इतर देशांना होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे...

Read More

WEF 2023: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताचा गौरव, देशाच्या आर्थिक मॉडेलची प्रशंसा

स्वित्झर्लंडमधील दावोस (Davos) येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची (World Economic Forum) वार्षिक बैठक सुरू आहे. या बैठकीत भारतातून काही केंद्रीय मंत्री, उद्योजक, अभ्यासक सामील झाले आहेत.WEF च्या एका सत्रात भारताच्या आर्थिक विकासाची स्तुती केली गेली.

Read More

World Economic Forum 2023: भारतात मोबाईल आणि इंटरनेटमुळे वित्त सुविधा तेजीत- SBI प्रमुख दिनेश खारा

State Bank of India प्रमुख दिनेश खारा यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) बोलताना सांगितले की, मोबाईल-इंटरनेटच्या माध्यमातून भारतात आर्थिक साक्षरता पसरवण्यास मदत मिळाली आहे.

Read More

Davos: काय म्हणता? तालुक्याच्या गावी भरते World Economic Forum चे संमेलन, लोकसंख्या केवळ 11 हजार!

दावोस (Davos) हे स्वित्झर्लंडमधील (Switzerland) हे एक तालुक्याचे गाव असून डिसेंबर 2014 च्या जनगणनेनुसार केवळ 11 हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे. 2020च्या आकडेवारी नुसार या गावाची कायमस्वरूपी लोकसंख्या 10,832 आहे. या वर्षीच्या संमेलनात 2,500 लोक सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी वर्तवला आहे.

Read More

World Economic Forum 2023:दोन दिवसांत जागतिक गुंतवणूकदारांसोबत महाराष्ट्र सरकारचे ₹ 1.36 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार

स्वित्झर्लंड येथील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची (World Economic Forum) वार्षिक बैठक सुरू आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर झालेले आहेत. अवघ्या दोन दिवसांत जागतिक गुंतवणूकदारांसोबत ₹ 1.36 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारने केले असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Read More

World Economic Forum: उद्योगपती आणि गुंतवणूकदार का जातात Davos ला ?

जगात औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. व्यवसाय, राजकारण, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातील जगातील आघाडीच्या लोकांना आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणून उद्योगधंदे वाढीस लावण्यासाठी ही संस्था उपयोगी ठरली आहे.

Read More

World Economic Forum Davos: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला रवाना, मोठी गुंतवणूक आणणार

World Economic Forum Davos: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस येथे 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या वार्षिक गुंतवणूक परिषदेसाठी रविवारी मध्यरात्री रवाना झाले. 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये महाराष्ट्राचे स्वतंत्र दालन असून या परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित अनेक गुंतवणूक करार होणार आहे.

Read More