Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp FD: आता व्हॉट्सअपवरुन Fixed Deposit करा, 'या' कंपनीने सुरु केली अनोखी सेवा

WhatsApp FD: सुरक्षित आणि स्थिर परताव्याच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांना केवळ व्हॉट्सअप फिक्स्ड डिपॉझिट करता येणार आहे. फिक्स्ड इन्व्हेस्ट ही एक व्हॉट्सअपवरील मार्केटप्लेस आहे. गुंतवणूकदारांसाठी या कंपनीने थेट व्हॉट्सअपवर फिक्स्ड डिपॉझिटचा पर्याय आणला आहे. केवळ एका क्लिकवर व्हॉट्सअप युजरला हवी ती रक्कम एफडी करता येईल.

Read More

WhatsApp Payment : व्हॉट्सअॅपद्वारे तुम्ही तुमचे बँक बॅलन्स तपासू शकता, प्रक्रिया घ्या जाणून

व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना युपीआयद्वारे पेमेंट करण्याची सुविधा प्रदान करते. याद्वारे UPI च्या मदतीने तुमच्या बँक खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासोबतच तुम्हाला शिल्लक रक्कम किती? तेही समजू शकते. व्हॉट्सअॅप पेमेंट (WhatsApp Payment) कसे अँक्टिव्ह करायचे? ते जाणून घेऊया.

Read More

SBI WhatsApp Banking पेन्शनधारकांना देत असलेल्या 'या' सुविधांबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का?

SBI WhatsApp Banking: एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनशी संबंधित व्यवहारांची माहिती देण्यासाठी व्हॉट्सॲप बँकिंग सुरू केले आहे.

Read More

SBI Whatsapp Banking : पेन्शनधारकांना आता मिळणार 'ही' सुविधा

पेंशनधारक ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवी सेवा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे घरबसल्या पेन्शन स्लिप थेट व्हॉट्सएपवर बघता येणार आहे.

Read More

Recap 2022- Banking Sector: बँकांसाठी नफा आणि भरभराटीचे ठरले वर्ष 2022 , डिजिटल करन्सीला स्वीकारलं

Recap 2022- Banking Sector: कोरोनातून सावरणाऱ्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यात बँकिंग क्षेत्राने महत्वाची भूमिका बजावली. वर्ष 2022 बँकांसाठी नफा कमाईचे आणि भरभराटीचे गेले. याच वर्षात रिझर्व्ह बँकेने स्वत:ची डिजिटल करन्सी आणली.

Read More

WhatsApp Banking: माहित करून घ्या, Bank of Maharashtra च्या WhatsApp बँकिंग सेवेबद्दल!

WhatsApp Banking: अनेक बँकानी मोबाइल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग सुरू केल्या आहेत. काही बँकानी स्वतःचे app सुद्धा लाँच केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने सुद्धा (Bank of Maharashtra) आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. त्याबद्दल माहित करून घेऊया.

Read More

Whatsapp Pay साठी असे करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस!

Whatsapp Pay ची सर्व्हिस युपीआयवर आधारित आहे. म्हणजेच तुम्ही तुमचे बॅंक अकाऊंट Whatsapp Pay शी लिंक करून तुमच्या मित्राला किंवा खरेदी केलेल्या वस्तुचे पेमेंट करू शकता.

Read More

व्हॉटसॲप बॅंकिंगचा वाढता ट्रेंड; बॅंकाही सेवा देण्यास सज्ज!

WhatsApp Banking Service : व्हॉट्सॲपवरून बॅंकिंग सेवा देण्याचा ट्रेंड भारतात वाढत आहे. काही आघाडीच्या सार्वजनिक आणि खासगी बॅंकांनी (Public & Private Bank) या मेसेंजर सेवेचा समावेश ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी करत आहे.

Read More