Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सिल्व्हर पर्ल कंपनीचा आयपीओ खुला; 17 जून रोजी होणार लिस्टिंग

IPO Investment 2022 : सिल्व्हर पर्ल हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड लक्झरी स्पेसेस लिमिटेड कंपनीने आयपीओ बाजारात आणला असून 9 जून पर्यंत गुंतवणूकदारांना सबस्क्र्पिशन करता येणार आहे.

Read More

IPO Investment 2022 : या आठवड्यात ₹2387 कोटी किमतीचे तीन आयपीओ बाजारात

या आठवड्यात फर्टिलायजर कंपनी पारादीप फॉस्फेटस (Paradeep Phosphates), महागडी घड्याळं बनवणारी कंपनी इथॉस (Ethos Limited) आणि ई मुद्रा (eMudhra) या 3 कंपन्यांचा आयपीओ येत आहे. या तीन कंपन्यांची मार्केट साईज 2386.81 कोटी रुपये आहे.

Read More

IPO UPDATE : आठवड्याभरात आणखी 3 कंपन्यांचा आयपीओ धमाका

मोठा गाजावाजा करत भांडवली बाजारात शिरकाव करणाऱ्या एलआयसी (LIC)च्या आयपीओ (IPO) नंतर, येत्या आठवड्याभरात आणखी काही कंपन्या आपला आयपीओ खुला करण्याच्या तयारीत आहेत.

Read More

आयपीओमधील अँकर गुंतवणूकदार म्हणजे काय?

आयपीओमधील अँकर गुंतवणूकदार (Anchor Investor) हा विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय), गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या किंवा म्युच्युअल फंड किंवा विमा कंपनीसारखा पात्र संस्थात्मक खरेदीदार (Qualified Institutional Buyer) असतो. जो सेबी (SEBI)च्या नियमांनुसार सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी आयपीओ (IPO) उपलब्ध होण्यापूर्वी गुंतवणूक करतो.

Read More

IPO Update : ‘एलआयसी’नंतर ‘डेलीव्हेरी’नेही कमी केला आयपीओ व्हॉल्यूम

गुरगांवमधील स्टार्टअप कंपनी ‘डेलीव्हेरी’ या महिन्यात 5.5 हजार कोटी रुपयांच्या आकारात आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी कंपनीने 7,460 कोटी रूपयांचा इश्यू मंजूर केला होता.

Read More

LIC IPO : आयपीओ घेण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, होईल फायदा

LIC IPO UPDATE :सध्या एलआयसीच्या आयपीओची लहान-मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये खूपच उत्सुकता असून त्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती करून घेणं आवश्यक आहे.

Read More

IPO Rules Change :IPO गुंतवणूकदारांना UPI आणि SMS द्वारे माहिती मिळणार

IPO (Initial Public Offer) मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एसएमएस (SMS) आणि युपीआय (UPI) द्वारे माहिती देण्याचे निर्देश सेबीने (SEBI) दिले आहेत.

Read More

आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला या सर्व श्रेणी माहित असणे आवश्यक आहे

सेबीने (SEBI) खरेदी क्षमतेच्या आधारावर आणि नियमांना अनुसरून आयपीओमध्ये गुंतवणूक (IPO Investment) करणाऱ्या गुंतवणूकदारांची कायद्यांतर्गत व्याख्या निश्चित केल्या आहेत. साधारणत: आयपीओमध्ये 3 प्रकारचे गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. त्याची माहिती आपण घेणार आहोत.

Read More