India Trade Deficit: भारताची व्यापारी तूट 21 महिन्यांच्या निच्चाकींवर; काय आहेत कारणे?
मागील सुमारे दोन वर्षांपासून भारताची व्यापारी तूट वाढतच चालली होती. म्हणजे निर्यातीपेक्षा जास्त वस्तू भारत परदेशातून आयात करत होता. मात्र, यात आता बदल होत आहेत. एप्रिल महिन्याची आकडेवारी पाहता व्यापारी तुटीची दरी कमी झाली आहे. जागतिक स्तरावर वस्तू आणि सेवांची मागणी कमी झाल्याचा परिणाम व्यापारावरही झाला आहे.
Read More