Sukanya Samrudhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या काही महत्वाच्या गोष्टी
Sukanya Samrudhi Yojana : मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सरकारकडून 'सुकन्या समृद्धी योजना' राबवली जाते. शासनाने ही योजना 2014 मध्ये सुरू केली होती. 'बेटी बचाओ और पढाओ' मोहिमेचा एक भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर सरकार दरवर्षी ८ टक्के दराने व्याज देते.
Read More