Higher Education: नोकरी करतानाच उच्च शिक्षण कसे पूर्ण करता येईल? जाणून घ्या संपूर्ण माहिती
नोकरीसोबतच उच्च शिक्षण पूर्ण करणे आव्हानात्मक ठरू शकते. परंतु, योग्य नियोजन केल्यास काम करतानाच शिक्षण पूर्ण करणे शक्य आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
नोकरीसोबतच उच्च शिक्षण पूर्ण करणे आव्हानात्मक ठरू शकते. परंतु, योग्य नियोजन केल्यास काम करतानाच शिक्षण पूर्ण करणे शक्य आहे.
Read MoreDepartment Of Animal Husbandry : महाराष्ट्रात प्रत्येक फील्डमधील अनेक महाविद्यालये आहेत. पण पशुवैद्यकीय महाविद्यालये ही बोटावर मोजण्या जोगी आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठांतर्गत प्रायवेट पशुवैद्यकीय महाविद्यालये सुरू करता येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रात सध्या 6 हजारहून अधिक पशुवैद्यक पदवीधरांची आवश्यकता आहे. या संधीचा फायदा तुम्ही घेऊ शकता.
Read MoreCareer Tips : तुम्हाला जर कम्प्युटर कोर्समधून मिळणाऱ्या नोकरीमध्ये आवड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी. तुम्हाला वेब डिझाइन सारख्या क्षेत्रात आवड असेल तुम्ही त्यात आपले करिअर करू शकता. जाणून घ्या डिटेल्स
Read MoreJSW Foundation Fellowship : JSW फाउंडेशन फेलोशिप हा दोन वर्षांचा युवा नेतृत्व कार्यक्रम आहे, जो देशातील सर्वात आशावादी तरुणांसाठी आहे, जो त्यांना सामाजिक विकासाच्या दृष्टीने सक्षम करतो आणि सामाजिक बदलासाठी प्रेरित करतो. जाणून घेऊया, या फेलोशिपबाबत सविस्तर माहिती.
Read MoreGoonj Grassroots Fellowship : 2019 मध्ये गुंजने ग्रामीण तरुणांमध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता-निर्माण करण्यासाठी ग्रासरूट फेलोशिप सुरू केली. गुंज ग्रासरूट्स फेलोशिप 2023-24 ही पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुंज या 'ना नफा' संस्थेद्वारे लागू केली जाते. हा एक वर्षभर चालणारा कार्यक्रम आहे, जिथे सहकारी तळागाळातील समुदायांशी एकत्र येऊन विविध क्षेत्रांमध्ये काम करतात.
Read MoreGoonj Urban Fellowship : गुंज फेलोशिपमधीलच एक भाग म्हणजे अर्बन फेलोशिप. गुंज अर्बन फेलोशिप ही गूंज ना-नफा संस्थेद्वारे पदवीधर विद्यार्थ्यांना ऑफर केली जाते. हा 12-महिन्यांचा कार्यक्रम आहे ज्यात देशाच्या कोणत्याही भागात शहरी आणि ग्रामीण भागात फेलो काम करतात. निवडलेल्या उमेदवाराला दरमहा 20,000 रुपये मानधन दिले जाते.
Read MoreBest Courses After 12th : तुम्हाला जर बारावी नंतर लवकरात लवकर नोकरी पाहिजे असेल किंवा कमाई करायची असेल तर काही कोर्स करून तुम्ही तुमचे स्वप्न साकार करू शकता. 'या' 5 कोर्सला अप्लाय करू शकता.
Read MoreGoonj Fellowship : गुंज फेलोशिप ही 1 वर्षाच्या कालावधीसाठी आहे. यात दोन फेलोशिप आहेत, गुंज अर्बन फेलोशिप आणि ग्रासरूट फेलोशिप. या फेलोशिपसाथी अर्ज करणारा तरूण पदवीधर असणे आवश्यक आहे. ही फेलोशिप फक्त भारतीय नागरिकांना दिली जाते. या फेलोशिपबाबत अधिक माहिती जाणून घेऊया...
Read MoreScholarships for Rural Students : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आणि उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. सरकारकडून अनेक शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. काही शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर दिली जाते.
Read MoreGandhi Fellowship: आजही असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना पैसे आणि योग्य मार्गदर्शनाअभावी पुढील शिक्षण अर्धवट सोडावे लागते. या परिस्थितीमुळे पिरामल फाउंडेशनने पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ‘गांधी फेलोशिप’ योजना सुरू केली आहे.
Read MoreRetirement Planning: भारतीय लोक नोकरीच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात, त्यातील केवळ 24 टक्के भारतीय लोक त्यांच्या सेवानिवृत्त जीवनासाठी बचतीचा विचार करतात.
Read More