कमी गुंतवणूक जास्त फायदा! 2024 मध्ये सुरू करू शकता ‘हे’ 10 सर्वोत्तम व्यवसाय, पाहा लिस्ट
अनेकांना भांडवलाच्या कमतरतेमुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करणे शक्य होत नाही. परंतु, काही व्यवसाय असे आहेत, जे अगदी कमी गुंतवणूक करून सुरू करता येतील.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
अनेकांना भांडवलाच्या कमतरतेमुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करणे शक्य होत नाही. परंतु, काही व्यवसाय असे आहेत, जे अगदी कमी गुंतवणूक करून सुरू करता येतील.
Read MoreBusiness in Singapore: सिंगापूरमध्ये व्यवसायाची नोंदणी केल्यास परदेशी व्यक्तीला कंपनीच्या स्टॉकच्या 100% मालकीची परवानगी दिली जाते. सिंगापूरमध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही स्थानिक भागीदार किंवा भागधारकांची गरज भासत नाही. एवढेच नाही तर GST आणि Corporate Tax मध्ये मोठी सवलत दिली जाते, जाणून घ्या सविस्तर...
Read Moreएका अहवालानुसार जानेवारी 2023 मध्ये 734 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक नोंदवली गेली होती. मार्च 2023 मध्ये मात्र 1.4 अब्ज डॉलर्सने गुंतवणूक वाढली होती. दिवसेंदिवस स्टार्टअपमधील ही वाढत जाणारी ही गुंतवणूक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची ठरणार आहे.
Read MoreStart-Up Mission For Women : तामिळनाडूमध्ये महिला स्टार्ट अप उद्योजकांना बूस्ट अप करण्यासाठी सरकारने विशेष स्टार्ट-अप मिशनची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारने महिला उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी 2017 साली विशेष धोरण अंमलात आणले.
Read MoreChaiwala Success Story : MBA चायवाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रफुल्ल बिल्लोरे यांनी अलीकडेच 90 लाख रुपयांची मर्सिडिज गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावर तिचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्या निमित्ताने बघूया चायवाला ते करोडपती होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास
Read MoreStartup 20: G20 फर्स्ट इनसेप्शन मीटच्या उद्घाटन सत्रात बोलताना केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले, आज भारतातील स्टार्टअपची संख्या जगात तिसर्या क्रमांकावर आहे. आपल्या तरुणांना नोकरी धारक बनण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनायचे आहे.
Read Moreकेंद्र सरकार देशातील स्टार्टअप इकोसिस्टमला (Startup Ecosystem) अधिक बळकट करण्याच्या तयारीत आहे, येत्या अर्थसंकल्पात PLI बाबत घोषणा केली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
Read Moreविविध भौगोलिक परिस्थिती, कार्यक्षेत्रात स्टार्टअप्सना मार्गदर्शन करणारे 'मार्ग' पोर्टल 16 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.MAARG पोर्टल (Mentorship, Advisory, Assistance, Resilience and Growth) व्यासपीठाचे उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते होणार आहे.
Read MoreIndian Startup : भारतातील यशस्वी Indian Startup नी (युनिकॉर्न) गेल्या वर्षात 24 अब्ज डॉलरचा निधी उभारला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यात घसरण झालेली बघायला मिळत आहे.
Read Moreपुण्यातील एका स्टार्टअप कंपनीचे शेयर सध्या तेजीत आहेत. या शेयरने त्याच्या गुंतवणुकदारांना कमी कालावधीत मालामाल केलं आहे. बॉलिवूड स्टार आमीर खान आणि रणबीर कपूरने या स्टार्टअपमध्ये मोठी गुतंवणूक केली असून त्यांना गुंतवणुकीच्या तिप्पट फायदा झाल्याचे वृत्त आहे.
Read More