Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

One-time investment vs SIP investment: बेस्ट रिटर्नसह, मोठी रक्कम जमा करायची आहे? वाचा सविस्तर

One-time investment vs SIP investment: बेस्ट रिटर्न कोणाला नको आहेत. पण त्यासाठी योग्य प्लॅनिंग असणे गरजेचे आहे. यासाठी बरेच जण एकठोक रक्कम किंवा SIP मध्ये गुंतवणूक करतात. मात्र, दोन्हींची वेगवेगळी विशेषता आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी बेस्ट राहिल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Read More

SIP Investment Missed : SIP चा हप्ता चुकल्यास, चार्ज द्यावा लागतो का? काय आहे नियम वाचा सविस्तर

पैसे एकठोक जमा होणे थोडे मुश्कीलच असते. त्यामुळे मग ते कुठे डिपाॅझिट करायचा प्रश्नच राहत नाही. मात्र, SIP मुळे आपल्याला सोयीनुसार गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. कारण, आपल्याला आपल्या बजेटनुसार महिन्याला एक ठरावीक रक्कम गुंतवण्याची मुभा असते. पण, एखाद्यावेळेस हप्ता चुकला तर काय होते? तसेच, ते टाळण्यासाठी काय करता येईल? हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Investment For Child: मुलांच्या भविष्याची चिंता आहे? फक्त 5000 रुपये गुंतवा अन् लाखो रुपये मिळवा

आपण सर्वच गोष्टींसाठी गुंतवणूक करत असतो. पण, त्याची प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. ती केल्यास, त्यानुसार आपल्याला एक रक्कम टाकून ठराविक कालावधीत हवी ती रक्कम जमवता येते. आज आपण मुलांसाठी कुठे गुंतवणूक केल्यास भविष्यात ती कामी येईल. याविषयी समजून घेणार आहेत.

Read More

Mutual Fund SIP: SIP मध्ये गुंतवणूक करायचा विचार करताय? मग जाणून घ्या फायदे

आता पैसे बचत करण्याच्या गोष्टींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सुद्धा आपला मोर्चा इतर ठिकाणी वळवला आहे. गुंतवणुकदार सध्याच्या घडीला लोकप्रिय असलेल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. त्यात SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा लोकांच्या सोयीचा असल्याने जास्त प्रसिद्ध होत आहे.

Read More

Power SIP : पॉवर एसआयपी म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे

एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदारास शेअर बाजाराच्या चढ-उतारांची चिंता करण्याची गरज नसते. मात्र, गुंतवणुकीच्या या पर्यायामध्ये पॉवर एसआयपी (Power SIP) हा आणखी एक प्रकार आता जास्त चर्चेत आला आहे. नेमके काय आहे पॉवर एसआयपी त्या बद्दल आपण जाणून घेऊयात.

Read More

Mutual Fund Investment: 'या' म्युच्युअल फंडाने 10 हजारांच्या एसआयपीतून दिले 1 कोटी रुपये

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करतात किंवा यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर परतावा किती मिळतो. याबद्दल आपण वेळोवेळी जाणून घेतले आहे. पण आज आपण एका म्युच्युअल फंडमधील स्कीमने त्याच्या स्थापनेपासून गुंतवणूकदारांना कशाप्रकारे फायदा मिळवून दिला. याबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

SIP Payment Delay: हप्ता थकल्यास SIP बंद होते का? काय आहेत नियम जाणून घ्या

अनेकांना दरमहा उत्पन्न मिळत नाही. तसेच नोकरी गेल्यास, अचानक आर्थिक अडचण उभी राहिल्यानंतर SIP चा हप्ता भरता येणार नाही, अशी भीती असते. मग गुंतवणूक केलेल्या पैशांचं काय होईल, या भीतीने अनेकजण SIP सुरू करण्यात चालढकल करतात. हप्ता थकल्यास SIP चं काय होतं ते जाणून घ्या.

Read More

SIP Investment: दररोजच्या 100 रुपयांच्या गुंतवणुकीतून तयार करा 1 कोटीचा फंड!

SIP Calculator: मित्रांनो, श्रीमंत होण्यासाठी मेहनत तर करावीच लागते आणि त्या मेहनतीने कमावलेला पैसा योग्य पद्धतीने गुंतवला तर तुम्ही नक्कीच श्रीमंत काय करोडपतीसुद्धा होऊ शकता. तर आज आपण अशाच एका गुंतवणूक योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Investment Portfolio: कितव्या वर्षी गुंतवणूक सुरू केल्यास निवृत्तीनंतर 10 कोटी रुपये मिळतील?

प्रत्येकजण आपल्या उत्पन्न, खर्च, कर्जाचा बोजा, गरजा पाहून गुंतवणूक करत असतो. दरम्यान, तुमच्या उत्पन्नातून कर वजा केल्यानंतर 15 ते 25 टक्के रक्कम योग्य पर्यायांत गुंतवल्यास निवृत्तीनंतरची चिंता मिटू शकते, असा सल्ला तज्ज्ञ देतात. 60 वर्षापर्यंत 10 कोटी रुपये फंड जमा करण्यासाठी गुंतणूक सुरू करण्याचे योग्य वय काय? ते जाणून घ्या.

Read More

SIP Investment: दररोज 50 रुपयांची गुंतवणूक मॅच्युरिटी वेळी मिळवून देईल लाखोंचा परतावा; कसा, जाणून घ्या

SIP Investment: तुम्ही देखील दररोज बचत करून आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सध्या अनेक आर्थिक गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. बहुतांश लोक म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये (SIP) गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा मिळवत आहेत. दररोज 50 रुपयांची बचत करून तुम्ही लाखो रुपयांचा परतावा कसा मिळवू शकता, जाणून घ्या.

Read More

SIP Formula: 10 वर्षात करोडपती व्हायचंय! जाणून घ्या प्रत्येक महिन्याला कितीची SIP करावी लागेल?

SIP Formula: तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर वाढती महागाई आणि रुपयाच्या मुल्यांकनात होत असलेल्या घसरणीकडे दुर्लक्ष करू नका. यासाठी जाणून घ्या 10 वर्षात करोडपती होण्याचा सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टम फॉर्म्युला.

Read More

SIP Vs RD: भविष्यात मोठा फंड तयार करण्यासाठी कोणता पर्याय ठरेल अधिक प्रभावी, जाणून घ्या

SIP Vs RD: भविष्यात मोठा फंड तयार करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करायला हवी. त्यासाठी गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) आणि पोस्टातील आवर्ती ठेव योजनांमध्ये (Recurring Deposit Scheme) मासिक आधारावर गुंतवणूक करता येते. यापैकी कोणत्या योजनेत गुंतवणूक करणे तुमच्या फायद्याचे ठरेल, जाणून घेऊयात.

Read More