Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Shopping: 'या' टिप्स वापरून करा ऑनलाईन शॉपिंग एकदम स्वस्तात!

पूर्वी शॉपिंग म्हटलं की महिला वर्ग एकमेकीत चर्चा करूनच शॉपिंग करायच्या. जसे की, वस्तू कुठून घेतली, काय किंमत आहे? वैगरे वैगरे. मग त्यानुसार खरेदी केली जायची. आताची पद्धत बदलली आहे. त्या बदलेल्या पद्धतीसह शॉपिंग सुरू असली तरी, कुठे स्वस्त मिळेल. हा महत्वाचा मुद्दा तसाच आहे. तर या महत्वाच्या मुद्द्याला धरून शॉपिंग स्वस्तात करून बचत करण्याच्या टिप्स (Tips) पाहुया.

Read More

Lulu Group : लुलू ग्रुप भारतात करणार 10,000 कोटींची गुंतवणूक; 28,000 नोकऱ्या देणार

UAE (United Arab emirates) स्थित लुलू ग्रुपकडे सध्यस्थितीत आखाती देशासह जगभरात 255 स्टोअर्स आणि शॉपिंग मॉल्स आहेत. त्यांनी भारतात आणखी गुंतवणूक वाढवण्याचे ठरवले आहे. या गुंतवणुकीबाबत माहिती देताना युसूफ अली म्हणाले की, आम्ही भारतात 20,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. यापुढे आणखी 10000 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहोत.

Read More

Shopping bill : शॉपिंग बिलाच्या बाबतीत ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून नवीन नियम होणार लागू

Mobile number for bill : देशभरात शॉपिंगचे नियम बदलले. आता दुकानदारांना ग्राहकांचा मोबाइल नंबर घेता येणार नाही. ग्राहक गुन्हा दाखल करू शकतात.

Read More

Shopping on Holi : होळीच्या दिवशी शॉपिंग करणार असाल तर ‘अशी’ बनवा यादी

होळीचा सण जवळ आला आहे. होळीच्या सणासाठी आवश्यक असणाऱ्या रंग, पिचकारी, फुगे आणि टोप्या या अशा काही गोष्टी विकत घेण्यासाठी तुम्हाला बाजारात जावे लागेल. होळीच्या निमित्ताने शॉपिंग करताना लिस्ट कशी बनवावी? ते पाहूया.

Read More

Wedding shopping: लग्नसराईच्या शॉपिंगमध्ये दिसतोय, सस्टेनेबल फॅशनचा ट्रेंड!

Sustainable fashion: यंदाच्या लग्नसराईत सस्टेनेबल फॅशनही कन्सेप्ट रुळताना दिसत आहे. नवी नवरी तिच्या खास दिवसाच्या ड्रेससाठी सस्टेनेबलिटीचा विचार करून कपडे घेत आहे. काय आहे ही फॅशन, कोणते कपड्यांची निवड केली जात आहे, हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

Read More

Industry : शॉपिंग मॉल कसा उघडायचा? मॉल उघडण्यासाठी किती खर्च येतो?

आज मोठमोठ्या शहरांमध्ये जागोजागी शॉपिंग मॉल (Shopping Mall) उघडलेले दिसतात. शॉपिंग मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्याला लोक पसंती दाखवत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? शॉपिंग मॉल कसा उघडायचा?( How to open a shopping mall?) तो उघडण्यासाठी किती खर्च येतो? (How much does it cost to open a mall?) या प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखातून आपण घेणार आहोत.

Read More

Amazon Republic Day Sale: ॲमेझॉनच्या सेलमध्ये कोणत्या वस्तूंवर किती सवलत?

Amazon Sale 2023: भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नवीन वर्षातील पहिला नवा सेल लवकरच सुरू होणार आहे. येत्या 19 तारखेपासून रिपब्लिक डे सेल सुरू होत आहे, तर यात कोणत्या वस्तूंवर सवलत असेल, कोणत्या स्पेशल ऑफर असतील ते या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Delivery Scam: ऑर्डरची डिलिव्हरी घेताना, सावधान! होऊ शकते फसवणूक!

Cases of delivery scams are increasing in the country: आजकाल प्रत्यक्ष जाऊन शॉपिंग करण्याऐवजी, ऑनलाईन शॉपिंग करण्यावर भर दिला जातो. मात्र खुपदा शॉपिंग कुठे, कधी केली हे लक्षात राहात नाही आणि याचाच फायदा सायबर भामटे घेतात. आपली आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून सावध राहा.

Read More

Online purchase increased: भारतात स्मार्ट एक्सेसरीजची 75 टक्के खरेदी ऑनलाईन होते!

Smart accessories are increasingly being purchased online: भारतीय ग्राहक स्मार्ट गॅजेट्सची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफर्मना पसंती देताना दिसत आहेत. प्रत्यक्ष दुकानांऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मना प्राधान्य देण्यामागे नेमकी काय कारणे आहेत, ते या स्टोरीतून जाणून घ्या.

Read More

Shoppers Stop Revival plan: शॉपर्स स्टॉप होणार सर्वसामान्यांचा ब्रँड, खालावलेल्या व्यवसायाला नवसंजिवनी देण्याचे प्रयत्न!

Shoppers Stop coming up with 'value' format stores: एच अँड एम (H&M), झारा (Zara), फॅब इंडिया (Fab India) यांच्या पंक्तीत बसणारा शॉपर्स स्टॉप हा आता कात टाकून नवीन वाट धरत आहे. नेमके का आणि कोणते बदल होणार, हे जाणून घेण्यासाठी ही स्टोरी पूर्ण वाचा.

Read More

Christmas & New Year Market वैयक्तिक गिफ्टींग क्षेत्रात मोठी वाढ, पण कारण काय?

तुम्ही ख्रिसमस (Christmas), न्यू इयरसाठी (New year) तुमच्या लाडक्या व्यक्तींसाठी गिफ्ट (Gift) घेण्याचा विचार करताय का, नक्की घ्या. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही गिफ्ट खरेदी करत असल्यामुळे गिफ्टींग क्षेत्राला मोठा फायदा होत आहे. सध्या बाजारात कॉर्पोरेट गिफ्टींगसह, वैयक्तिक गिफ्टींग मोठ्या प्रमाणात वाढले आहे, यामागील इंटरेस्टिंग कारणे जाणून घेऊयात.

Read More

Buyers Remorse: दिवाळीत खरेदी झाली, आता पश्चाताप होतोय, या गोष्टी टाळा

Buyers Remorse : दिवाळीच्या निमित्ताने केलेल्या खरेदीचा काहींना पश्चात्ताप होत आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी घर आणि कार खरेदी सारखी मोठी खरेदी केली किंवा वस्तूची गुणवत्ता न आवडल्यास किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना वस्तू दिसते तशी न मिळाल्याने ग्राहकाला पश्चात्ताप होतो.

Read More