Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रेपो दराचा अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्यांवर कसा परिणाम होतो?

रेपो दरामुळे (Repo Rate) एकूण अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारचे परिणाम (Repo Rate Effect on Economy) होऊ शकतात. मग तो बँकिंग क्षेत्रावरील असो किंवा एखाद्या व्यक्तीच्या कर्जावरील असो किंवा एकूणच देशातील कंपन्या आणि सर्व्हिस सेक्टरवरील ही असू शकतो.

Read More

रेपो रेट कपातीचा वैयक्तिक कर्जावर कसा परिणाम होतो?

वैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) कोणत्याही तारणाची आवश्यकता नसल्यामुळे, कर्ज देणाऱ्यांसाठी ती सर्वांत मोठी जोखीम असते. या बिनातारण जोखमीमुळेच पर्सनल लोनचा व्याजदर हा मुळातच जास्त असतो.

Read More

रेपो दरचा शेअर मार्केटवर कसा परिणाम होतो?

रेपो दरचा (Repo Rate) परिणाम फक्त बँकांवर होत नाही. तर बॅंकेशी संबंधित सर्व कंपन्या आणि बॅंकेच्या ग्राहकांवरही होतो. तसेच शेअर मार्केटमधील कंपन्यांच्या शेअर्सवरही होतो.

Read More

आरबीआयची रेपो दरवाढ आणि त्याचा परिणाम!

आरबीआयने रेपो दरात वाढ (RBI repo rate hike) केल्याने एकूणच बॅंकांचे सर्व प्रकारचे कर्ज महागले. पण त्याचबरोबर मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ झाली.

Read More

रेपो दर Vs बँक दर: जाणून घ्या दोघांमधील फरक!

रेपो दर आणि बँक दर हे दोन बॅंक आणि कर्ज या क्षेत्रातील महत्त्वाचे दर मानले जातात. बऱ्याचवेळा सर्वसामान्यांकडून हे दोन्ही दरांमध्ये गफलत केली जाते. परंतु हे दोन्ही दर वेगवेगळे असून यात लक्षणीय फरक आहे.

Read More

रेपो दर महागाई कशी नियंत्रणात आणते?

देशातील महागाई (Inflation) आणि विकासदर (Growth Rate) नियंत्रणात ठेवण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती बॅंकेकडून म्हणजेच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) कडून रेपो दराचा (Repo Rate) वापर केला जातो.

Read More

आरबीआयने रेपो दर का वाढवला? त्याचा ईएमआयवर काय परिणाम होतो?

रेपो दर वाढल्याने होम लोन, कार लोन किंवा इतर कोणत्याही कर्जावर याचा परिणाम होणार आहे. आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर अनेक सरकारी व खाजगी बॅंकांनी त्यांच्या व्याजदरात वाढ केली.

Read More

रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर यात काय फरक आहे?

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) 2011-12 या आर्थिक वर्षातील वार्षिक चलनविषयक धोरणाच्या (monetary policy review) बैठकीत प्रथमच मार्जिनल स्टँडिंग सुविधा (Marginal Standing Facility-MSF)चा उल्लेख केला होता आणि याचा वापर 9 मे, 2011 पासून लागू झाला.

Read More