Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रेपो दराचा अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्यांवर कसा परिणाम होतो?

रेपो दरामुळे (Repo Rate) एकूण अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारचे परिणाम (Repo Rate Effect on Economy) होऊ शकतात. मग तो बँकिंग क्षेत्रावरील असो किंवा एखाद्या व्यक्तीच्या कर्जावरील असो किंवा एकूणच देशातील कंपन्या आणि सर्व्हिस सेक्टरवरील ही असू शकतो.

Read More

रेपो रेट कपातीचा वैयक्तिक कर्जावर कसा परिणाम होतो?

वैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) कोणत्याही तारणाची आवश्यकता नसल्यामुळे, कर्ज देणाऱ्यांसाठी ती सर्वांत मोठी जोखीम असते. या बिनातारण जोखमीमुळेच पर्सनल लोनचा व्याजदर हा मुळातच जास्त असतो.

Read More

रेपो दराचा महागाईवर काय परिणाम होतो?

आरबीआयच्या आर्थिक धोरणांनुसार रेपो दर (repo rate) आणि रिव्हर्स रेपो दर (reserve repo rate) बदलत असतात. RBI देशाची आर्थिक स्थिती तपासून याबाबत वेळोवेळी निर्णय घेत असते. या दोन्ही दरांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो.

Read More

रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? What is Reverse Repo Rate?

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजनांचा वापर करत असते. त्या साधनांमध्ये रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर (Repo Rate & Reverse Repo Rate) यांचा समावेश होतो.

Read More

नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) नोटा छापण्यासाठी कमीतकमी 200 कोटी रूपये सुरक्षित जमा म्हणून ठेवावे लागतात. यातील 115 कोटी रुपये सोन्यात (Gold) आणि उरलेले 85 कोटी रूपये विदेशी चलनात ठेवावे लागतात.

Read More

आरबीआयच्या रेपो दर वाढीनंतर फिक्स डिपॉझिटला प्राधान्य द्यावं का?

RBI Repo Rate Hiked: आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर बँकाही व्याजदर वाढवण्याच्या तयारीत आहेत. काही बॅंकांनी आतापर्यंत 20 ते 30 बेसिस पॉईंटने दर वाढवले आहेत; फिक्स डिपॉझिटचा (मुदत ठेवी) वापर आकस्मिक निधीसाठी केला जाऊ शकतो.

Read More

मध्यवर्ती बँक म्हणजे काय? जगातील महत्त्वाच्या मध्यवर्ती बँका कोणत्या आहेत?

प्रत्येक देशाची एक केंद्रीय संस्था (Central Organisation) असते. ही संस्था देशाच्या आर्थिक धोरणांवर देखरेख ठेवण्यासोबतच आर्थिक व्यवस्था (Financial Management) स्थिर ठेवण्याची जबाबदार पार पाडत असते. या संस्थेला मध्यवर्ती बॅंक (Central Bank) म्हणतात.

Read More

रेपो दर म्हणजे काय? What is Repo Rate?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देताना जो व्याजदर आकारते, त्याला त्याला रेपो दर किंवा रेपो रेट म्हणतात.

Read More