Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Avoid UPI Scams: युपीआय स्कॅमपासून वाचण्यासाठी या चुका टाळा!

How to Avoid UPI Scams: तुमच्या युपीआय अकाउंटवर कोणत्याही संशयास्पद गोष्टी होत असतील, जसे की अनोख्या नंबरवरून येणारे पैसे, किंवा तुमच्या अकाउंटच्या सेटिंगमधील बदल तर लगेच बँकेला कळवा आणि बँक खाते रिकामे होण्यापासून वाचवा.

Read More

UPI Payment Apps: युपीआय पेमेंटसाठी तुम्ही कोणते ॲप वापरता?

UPI Payment Apps: सध्या युपीआयचा वापर करून अनेक प्रकारची वेगवेगळी ॲप्स डिजिटल पेमेंटची ही सेवा ग्राहकांना देत आहेत. प्रत्येक ॲपने आपापला एक ग्राहक वर्ग तयार केला आहे. यापैकी कोणती ॲप्स डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरली जातात, याबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Income Tax on PhonePay: इन्कम टॅक्स भरा थेट फोनपे वर, कंपनीने आणले नवे फिचर

PhonePay ॲपवर हे खास फीचर ॲड करण्यात आले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आयकर भरणाऱ्यांना स्वतंत्रपणे आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन कर भरण्याची आवश्यकता नसेल. थेट UPI पेमेंटचा वापर करून युजर्स कर भरणा करू शकतील. दोन दिवसांत कर रक्कम टॅक्स पोर्टलवर भरली जाईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

Read More

PhonePe payment: छोट्या व्यापाऱ्यांना फोनपेकडून खूशखबर, होणार 8 लाख रुपयांपर्यंची बचत!

PhonePe payment: अग्रगण्य फिनटेक कंपनी फोनपेनं छोट्या व्यापाऱ्यांना खूशखबर दिली आहे. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांची जवळपास 8 लाख रुपयांपर्यंत बचत होणार आहे. विशेष म्हणजे इतर पेमेंट गेटवे दोन टक्क्यांपर्यंत स्टँडर्ड ट्रांझॅक्शन चार्ज घेतात, त्यात फोनपेनं नव्या व्यापाऱ्यांना प्लॅटफॉर्मसोबत मोफत येण्याचं आवाहन केलंय.

Read More

Payment Aggregators: आरबीआयने नव्या 32 पेमेंट अॅग्रीगेटर्सना लायसन्स प्रदान केले, कोणते आहेत हे पेमेंट गेटवे?

Payment Aggregators: आरबीआयने 17 मार्च 2020 आणि 31 मार्च 2021 रोजी पेमेंट एग्रीगेटर्स आणि पेमेंट गेटवेच्या नियमनाबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक जारी केले होते. आरबीआयने म्हटले आहे की अतिरिक्त 18 विद्यमान पेमेंट एग्रीगेटर्ससाठी अर्ज प्रक्रियेत आहेत. पेमेंट एग्रीगेटर म्हणजे काय? ते जाणून घेऊयात.

Read More

PhonePe बनली परदेशात UPI पेमेंटला परवानगी देणारी पहिली भारतीय फिनटेक कंपनी

PhonePe ने म्हटले आहे की या सुविधेमुळे, भारताबाहेर पेमेंट करण्यासाठी ग्राहकाला क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा फॉरेक्स कार्डची (Forex Card) गरज भासणार नाहीये. अशी सुविधा देणारे PhonePe हे देशातील पहिले फिनटेक प्लॅटफॉर्म ठरले आहे. इंटरनॅशनल डेबिट कार्डाप्रमाणेच याचे व्यवहार चालतील आणि वापरकर्त्याच्या बँक खात्यातून परकीय चलन कापले जाईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

Read More

UPI Payment: युपीआय ट्रान्झॅक्शन वाढले अन् चेकची देवाण-घेवाण घटली, एटीएमचा वापर कमी झाला!

UPI Payment: सबकुच ऑनलाईन म्हणत, आता आपण आपल्याच नकळत सर्व व्यवहारही ऑनलाईन करू लागले आहोत. ऑनलाईन व्यवहार करत असल्यामुळे एटीएममधून रोखे काढण्याचे प्रमाण घटले आहे तर दुसरकीकडे चेक देवाण-घेवाण कमी झाली आहे. येत्या काळात हे प्रमाण अधिक खालावणार आहे, असे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि फोन पे यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. आणखी काया काय या अहवालात म्हटले आहे ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

Phonepe कंपनीने तब्बल 35 कोटी डॉलर निधी उभारला, भविष्यात पेमेंट अॅपमध्ये सुरू करणार 'या' सुविधा

फोनपे ही कंपनी गुगल पे ची कट्टर प्रतिस्पर्धी आहे. या दोन्ही कंपन्यांकडून नवनवीन फिचर्स ग्राहकांसाठी आणली जातात. एकूण युपीआय व्यवहारांच्या संख्येमध्ये फोनपे प्रथम क्रमांकावर आहे. फोनपे कंपनीचे भविष्यातील अनेक प्लॅन्स असून त्यासाठी 35 कोटी अमेरिकन डॉलर इतका निधी उभा केला आहे.

Read More

Gpay, Paytm किंवा PhonePe वरून एका दिवसाला किती पैसे ट्रान्सफर करू शकता? जाणून घेण्यासाठी वाचा

Online Payment App: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI द्वारे एका दिवसात पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा निश्चित केली आहे.

Read More