Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Provident Fund: नियमित उत्पन्नासाठी PF खात्यातून काढलेली रक्कम कशात गुंतवावी? जाणून घ्या

मुलांचे शिक्षण, लग्न आणि निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगता यावे, यासाठी भविष्यनिर्वाह निधी (PF) योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र, पीएफ खात्यातून काढलेली रक्कम इतर ठिकाणी गुंतवल्यास नियमित उत्पन्न मिळू शकते.

Read More

Provident Fund मधील पैसे लवकरच शेयर बाजारात गुंतवले जाणार, EPFO ची तयारी सुरु

कर्मचारी भविष्य निधी संस्थेने त्यांच्या मार्च महिन्यातील बैठकीत याबाबत निर्णय घेतला होता. सध्याची मार्केटची एकूण परिस्थिती बघता शेयर मार्केटमध्ये एक्स्चेंज-ट्रेडेड फंड्स (ETFs) मधून मिळालेले पैसे गुंतवल्याने चांगले इक्विटी रिटर्न मिळतील असा अंदाज आहे.

Read More

EPFO News: आता UAN नंबर नसतानाही काढता येणार PF ची रक्कम

अचानक कंपनी बंद पडल्यास अथवा ज्या नव्या कंपनीत कामाला लागलो आहे तिथे पीएफची (PF) सुविधा नसल्यास खात्यातील शिक्कल पैसे तपासणे, रक्कम काढणे यासाठी मेहनत घ्यावी लागते. बऱ्याचदा (UAN) क्रमांक नोंद करून न ठेवल्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.

Read More

Provident Fund : भविष्य निर्वाह निधीवरील कर लाभाचा फंडा; तुम्हाला एम्प्लॉयरच्या कपातीवर सूट मिळते का?

तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (Employee Provident Fund) माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की नियोक्ता (Employer) जो पीएफचा भाग कापतो, त्यावर करातून सूट मिळते का?

Read More

EPF vs PPF - Which One is Better to Invest: ईपीएफ किंवा पीपीएफ गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला

EPF vs PPF - Which One is Better to Invest: ईपीएफ हा केवळ कर्मचारी वर्गासाठी उपलब्ध आहे तर स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी पीपीएफ एक चांगला पर्याय ठरु शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी 'ईपीएफओ'त आपला समावेश व्हावा, यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. ईपीएफओवरील व्याजदर दरवर्षी निश्चित करण्यात येतो. हा व्याजदर 7 ते 8.50 टक्क्यापर्यंत आहे. याचप्रमाणे एम्प्लॉयर किवा तुमची कंपनीही यात तुमच्या इतकाच आपला हिस्सा

Read More

पीएफवरील व्याज करपात्र आहे का?

ईपीएफओने (Employees' Provident Fund Organisation) मार्च, 2022 मध्ये 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा व्याज दर चार दशकांच्या नीचांकी 8.1 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला.

Read More

इतर बचत गुंतवणुकींपेक्षा पीएफवरील व्याजदर अधिक, अर्थमंत्र्यांची सारवासारव

केंद्रीय विश्वस्त मंडळाने (सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्ट) पीएफ खात्यांवरील व्याजदर 8.5% वरून 8.1% करण्याची शिफारस केली आहे. गेल्या 4 दशकातील हा सर्वांत कमी व्याजदर आहे.

Read More

PF च्या व्याजदरात कपात; पण या खात्यात मात्र 22 टक्क्यांनी वाढ

भविष्य निर्वाह निधी वरील व्याजदरात सेंट्रल बोर्डाने कपात करण्याची शिफारस केल्यामुळे नोकरदार वर्ग सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी नॅशनल पेन्शन सिस्टिमला अधिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.

Read More