Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PAN card number : पॅन कार्डवरचे नंबर काय दर्शवतात? जाणून घ्या सविस्तर...

PAN card number : पॅन कार्डवर असलेले अंक एका विशिष्ट अर्थानं वापरलेले असतात. पॅन कार्ड हे आपल्या सर्वच प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी एक महत्त्वाचं साधन आहे. मात्र पॅन कार्डवर एक क्रमांक असतो. या क्रमांकाचा अर्थ नेमका काय? याचं उत्तर कदाचित अनेकांना देता येणार नाही. मात्र याच क्रमांकाच्या आधारे आयकर विभाग आपली माहिती घेत असतो.

Read More

Duplicate Pan Card : डुप्लिकेट पॅन कार्ड काढायचंय? जाणून घ्या कसा करावा ऑनलाइन अर्ज

Duplicate Pan Card : आर्थिक व्यवहारात उपयोगी असणारं पॅन कार्ड हरवलं तर अनेक कामं खोळंबतात. आता तर पॅन कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. आधार-पॅन लिंक करणंही अत्यावश्यक आहे. अशात पॅन कार्ड सापडत नसेल तर मोठी अडचण होऊ शकते. अशावेळी मधला मार्ग आपल्याला माहीत असायला हवा. पॅन कार्ड हरवलं असेल तर अधिक काळजी करण्याची गरज नाही.

Read More

Aadhaar, PAN mandatory for PPF, SSC : योजनांचा लाभ घ्यायचाय? मग आधार आणि पॅन हवंच!

Aadhaar, PAN mandatory for PPF, SSC : सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता आधार कार्ड तसंच पॅन कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. 31 मार्च 2023ला अर्थ मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली. 1 एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरू झालं. त्या पार्श्वभूमीवर काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

Read More

PAN Card Application Status : पावती क्रमांकाशिवाय पॅन कार्ड अर्ज कसा तपासायचा? जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

PAN Card Application Status : पॅन कार्डमध्ये काही बदल हवे असल्यास अर्ज करावा लागतो. त्यासाठी सर्व तपशील सरकारी संकेतस्थळावर आपल्याला भरावा लागतो. मात्र या अर्जाची स्थिती जाणून घेताना आपल्याला दिलेला पावती क्रमांक (acknowledgement number) हरवला जातो किंवा आपण विसरतो. अशावेळी काय प्रक्रिया करावी, जेणेकरून या अर्जाची सद्यस्थिती आपल्याला माहीत होईल, यासंबंधीचं सविस्तर वृत्त पाहुया...

Read More

टॅनकार्ड म्हणजे काय? ते कसे काढायचे?

भारतीय इन्कम टॅक्स विभागाच्यावतीने कर (Tax) कपात करणार्‍या कोणत्याही व्यक्तीकडे कर भरताना टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर (Tax Deduction Account Number - TAN) असणे आवश्यक आहे. टॅन (TAN) हा कर वजावट आणि संकलन खाते क्रमांकासाठी वापरला जातो.

Read More

Aadhar Update : आधारवरील माहिती काही मिनिटांत ऑनलाईन अपडेट करा

Updating aadhar card details: आधार कार्डवरील नाव, पत्ता, ईमेल आयडी घरबसल्या ऑनलाईन अपडेट करता येतो. यासाठी तुम्हाला कोठेही बाहेर किंवा आधार सेंटरला जाऊन लाईन लावण्याची गरज नाही.

Read More

पॅन कार्ड (Pan Card) म्हणजे काय? पॅन कार्डचे महत्त्व किती

PAN card म्हणजेच परमनंट अकाऊंट नंबर यालाच मराठीत कायमस्वरूपी खाते क्रमांक असे देखील म्हणतात. प्रत्येक ठिकाणी पॅन कार्ड आवश्यक झाले आहे. सरकारी कामासाठी पॅन कार्ड व्यतिरिक्त कोणतेही जास्त पुरावे द्यावे लागत नाहीत.

Read More

18 वर्षांखालील मुलांचंही बनवता येईल पॅन कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

18 वर्षांवरील प्रत्येकासाठी बँकेपासून ते मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड महत्त्वाचे आहे. पण तुम्ही 18 वर्ष पूर्ण होण्याआधी ही पॅन कार्ड काढू शकता.

Read More