Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

International Monetary Fund: सगळ्यात जास्त कर्जदार देशांच्या यादीत पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर

र्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानला आंतराष्ट्रीय नाणेनिधीचा (International Monitory Fund) आधार मिळाला आहे. पाकिस्तानला पुढील नऊ महिन्यांत तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले जाणार आहे. याआधी देखील नाणेनिधीकडून पाकिस्तानने वेळोवेळी कर्ज घेतलेले आहे. हे नवीन कर्ज घेतल्यानंतर पाकिस्तान आयएमएफचा चौथा सर्वात मोठा कर्जदार देश बनणार आहे.

Read More

Numbeos cost of living index 2023: राहण्यासाठी पाकिस्तान सर्वात स्वस्त देश, जाणून घ्या भारताचा क्रमांक!

घरभाडे, किराणा मालाच्या किंमती, हॉटेल खर्च आदी मुद्दे लक्षात घेऊन ही यादी प्रकाशित केली गेली आहे.पाकिस्तान हा देश सध्या आर्थिक संकटातून जातो आहे. तेथील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, तरीही जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केला तर पाश्चिमात्य देशांसाठी पाकिस्तान हा स्वस्त देश ठरला आहे.

Read More

Income Taxpayers in Pakistan: पाकिस्तानमध्ये कोणाला आणि किती भरावा लागतो आयकर? जाणून घ्या

Income Taxpayers in Pakistan: देशातील लोकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी लोकांच्या उत्पन्नावर सरकारकडून कर आकारला जातो. ज्याच्या माध्यमातून लोकांना चांगल्या सुविधा दिल्या जातात. प्रत्येक देशाची कर रचना ही वेगवेगळी असते. पाकिस्तानमध्ये कोणाला आणि किती कर भरावा लागतो हे जाणून घेऊयात.

Read More

Pakistan Economic Crisis : मंत्र्यांचा पगार बंद, सरकारी कार्यक्रमांत जेवणात एकच डिश, पाकिस्तानवर ही वेळ का आली?

Pakistan Economic Crisis : पाकिस्तानमधलं आर्थिक संकट दिवसें दिवस भीषण रुप धारण करतंय. महागाई तर वाढतेच आहे पण, आंतरराष्ट्रीय कर्जाची परतफेड करणं त्यांना अशक्य झालंय. शेवटी बचतीची सुरुवात सरकारी तिजोरीपासून असं म्हणत पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी कडक उपाय योजले आहेत, नक्की कोणते ते बघूया…

Read More

Pakistan economic crisis: IMF कडून पाकिस्तानला मदत मिळणे झाले आणखी कठीण, 900 अब्ज वित्तीय तुटीवर घोड अडल

Pakistan economic crisis: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानसमोरचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. IMF कडून मिळणाऱ्या मदतीबाबत 900 अब्ज वित्तीय तुटीवर घोड अडल आहे.

Read More

Pakistan Petrol Rates: पाकिस्तानमध्ये पेट्रोल 35 रुपयांनी महाग झाले, जाणून घ्या डिटेल्स

Pakistan Petrol Rates: पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेल 35 रुपयांनी महागले आहे. राष्ट्राला संबोधित करताना इशाक दार (Ishaq Dar) म्हणाले की, पाकिस्तानी रुपया सतत घसरत आहे आणि आता आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती 11 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Read More

Pakistan Crisis: पाकिस्तानने सोमवारी पूर्ण रात्र अंधारात का काढली? हे आहे खरे कारण

Pakistan Crisis: पाकिस्तानच्या सरकारी अधिकाऱ्याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर NikkeiAsia.com या वेबसाईटला वीज पुरवठ्याबाबतचे सत्य सांगितले आहे. नेमकं त्याने काय सांगितलं हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

Read More

Pak Economic Crisis: पाकिस्तानला यावर्षी विदेशी कर्जदारांना 23 अब्ज डॉलर्सची करायची आहे परतफेड

Pak Economic Crisis : खाद्यपदार्थांव्यतिरिक्त पेट्रोल-डिझेल, सिलिंडर गॅस, फळे, भाजीपाल्याचे दर सातव्या गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानी जनतेला दिलासा मिळताना दिसत नाये.पाकिस्तान सध्या कठीण काळातून जात आहे. यातच विदेशी कर्जाचे आव्हानही समोर दिसत आहे.

Read More

Pakistan Crisis: संकटग्रस्त पाकिस्तानला मिळाला UAE चा सहारा, दोन अरब डॉलरच्या आर्थिक मदतीला मिळाली मंजूरी

Pakistan Crisis: पाकिस्तानकडे फक्त 4 अब्ज डॉलर परकीय चलन साठा शिल्लक आहे, तर येत्या सहा महिन्यांत त्याला 13 अब्ज डॉलर कर्जाची परतफेड करायची आहे.

Read More

Pakistan Economic Crisis : पाकिस्तानमध्ये अन्न टंचाईमुळे काही ठिकाणी दंगली आणि चेंगराचेंगरी

Pakistan Economic Crisis : पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अवाक्याबाहेर गेल्यात. आणि वस्तूंची टंचाई तर इतकी आहे की, काही प्रांतांमध्ये त्यावरून चेंगरा चेंगरी आणि दंगलीही उसळल्या. मदतीसाठी सध्या पाकिस्तान पूर्णपणे सौदी अरेबियावर अवलंबून आहे. तर पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी आंतरराष्ट्रीय मदत मागितली आहे.

Read More

Pakistan Economic Crisis Explained : चिकन 650 रु किलो, गॅस सिलिंडर 10,000 रु. पाकिस्तानमध्ये नेमकं काय चाललंय

Pakistan Economic Crisis :  पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आणखी डबघाईला आली आहे. आणि वीज वाचवण्यासाठी भारताच्या शेजारी देशाला संध्याकाळी आठ वाजताच सार्वजनिक ठिकाणी बंद करावी लागतायत. पाकिस्तानवर ही वेळ का आली?

Read More