Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Demat Account : 30 सप्टेंबरपूर्वी करा नॉमिनीची नोंद; अन्यथा खात्याचे व्यवहार होतील ठप्प

सेबीने आता 30 सप्टेंबरपर्यंतची मूदत देऊन नॉमिनी नोंदीचे निर्देश दिले आहेत. शिवाय या मुदतीनंतर नॉमिनीची नोंद नाही केल्यास खाते गोठवण्यात येणार आहे. त्यामुळे आता खातेधारकांना मुदतीपूर्वीच नॉमिनीची नोंद करावी लागणार आहे.

Read More

Mutual Fund Nomination: म्युच्युअल फंडमध्ये ऑनलाईन नॉमिनेशन कसे ॲड करायचे, जाणून घ्या

Mutual Fund Nomination: म्युच्युअल फंडमध्ये तुमची गुंतवणूक असेल तर 30 सप्टेंबरच्या आत तुम्हाला नॉमिनीचे नाव द्यायचे आहे. नाहीतर 1 नोव्हेंबरपासून तुमचे म्युच्युअल फंडचे खाते फ्रीज होईल. ते होऊ नये, यासाठी ऑनलाईन नॉमिनेशन स्टेप बाय स्टेप कसे ॲड करायचे ते समजून घेऊ.

Read More

Nominee : जाणून घ्या, बचत आणि मुदत ठेव खात्यासाठी कशी कराल नॉमिनीची नोंद? संयुक्त खाते असेल तर काय?

तुम्ही तुमचे बँक खाते उघडताना, कोणतीही मूदत ठेव ठेवताना अथवा कोणत्याही आर्थिक योजनेत गुंतवणूक करताना नॉमिनीची नोंद करणे आवश्यक आहे. जर तुम्ही अद्याप नोंद केली नसेल तर तुम्ही ती पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी नॉमिनीची नोंद कशी करायची जर संयुक्त खाते असेल तर नॉमिनी नोंद करताना काय करावे लागते याची माहिती जाणून घेऊ..

Read More

Bank Customers Nominee : ग्राहकांच्या वारस नोंदीची खात्री करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे वित्तीय संस्थांना निर्देश

सीतारामन यांनी बँका आणि वित्तीय संस्थांच्या ग्राहकांनी आपल्या वारसांची नोंद केली आहे का? याबाबतची खात्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँकामध्ये दावा न केलेल्या ठेवीच्या मुद्द्यावरून अर्थमंत्र्यांनी बँकांना ग्राहकांकडून वारस नोंद (nominate heir) करून घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

Read More

Nominee for a Bank Account : बँक खात्यासाठी नॉमिनी बनवणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या

बँकिंगमध्ये नॉमिनेशन (Banking Nomination) सुविधा कोणत्याही खातेदारासाठी आवश्यक आहे. कारण ती खातेदाराच्या मृत्यूनंतर खात्यात जमा केलेली रक्कम कोणाला दिली जाईल याची खात्री करण्यास मदत करते.

Read More

Nominee: नॉमिनी हाच संपत्तीचा कायदेशीर वारसदार असतो का?

Nominee: नॉमिनी व्यक्ती हाच संपत्तीचा वारस असतो का? (Is the nominee the heir of the property?) याबाबत अनेकांना संभ्रम आहे. याबाबत माहिती जाणून घेऊया की, नॉमिनी हा मालमत्तेच्या वारसापेक्षा कसा वेगळा असतो.

Read More

Bank Account Nominee: बँक खात्यासाठी नॉमिनी का आवश्यक आहे?

Bank Account Nominee: बँकेत खाते ओपन (Open a bank account) करतांना आपल्याला दिलेल्या फॉर्ममध्ये नॉमिनीसाठी जागा असते. बँकेत खाते ओपन करतांना नॉमिनीचे नाव आणि त्याच्याशी संबंधित डिटेल्स भरणे आवश्यक असते, काही वेळा असं होते की, डिटेल्स भरून देतो पण आपल्याला त्याबाबत काही माहिती नसते. नॉमिनी का महत्वाचा असतो, हे माहित करून घेऊया.

Read More

बॅंक खात्यांसाठी वारसदार किती महत्त्वाचा आहे?

बँकेमध्येही खाते उघडताना ‘नॉमिनेशन’ (Nomination) अर्थात वारसदाराविषयीची माहिती द्यावी लागते. मुख्य खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या खात्यातील रक्कम कुणाला द्यावी हे निर्धारित करण्यासाठी वारसदार खूप महत्त्वाचा असतो.

Read More

नॉमिनेशन म्हणजे काय? ते गरजेचं आहे का?

Nomination हे खूपच महत्त्वाचे आहे; आता तर ते बंधनकारक आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याची मालमत्ता नॉमिनीकडे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुलभ होते. पण नॉमिनी नसेल तर ती मालमत्ता मिळवणं त्रासदायक ठरू शकतं.

Read More