Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nifty 20K Journey: 'निफ्टी 50' ची 27 वर्षांतील नॉनस्टॉप घोडदौड, चढ उतारांवर मात करत 20 हजारांचे शिखर सर

Nifty 20K Journey: राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक म्हणून निफ्टी 50 ओळखला जातो. 1996 मध्ये राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 50 मध्ये ट्रेडिंग सुरु झाले. वर्ष 2008 मधील जागतिक महामंदीनंतर 14 वर्षात निफ्टी इंडेक्सने अनेक चढ उतार अनुभवले. वर्ष 1996 मध्ये सुरु झालेला निफ्टीचा प्रवास 27 वर्षात 20 हजार अंकांपर्यंत पोहोचला आहे.

Read More

Market Closing Bell: मार्केट स्थिर, कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालाकडे गुंतणूकदारांचे लक्ष

आज दिवसभर शेअर बाजार स्थिर राहिला. सकारात्मक बाब म्हणजे दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात ट्रेड करत होते. कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर बाजार उसळी घेऊ शकतो. युरोप अमेरिकेतील अर्थव्यवस्थांचा विचार करता भारतीय भांडवली बाजार स्थिर आहे.

Read More

Sensex-Nifty Gain Today: वर्ष 2023 ची तेजीने सुरुवात ,सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला

Sensex-Nifty Gain Today: सेन्सेक्स आणि निफ्टीने वर्ष 2023 ची तेजीसह सुरुवात केली. आज 2 जानेवारी रोजी सोमवारी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य दिले.

Read More

SmallCap Multibaggers of 2022 : हे स्मॉलकॅप शेअर्स ठरले मल्टीबॅगर, गुंतवणूकदार झाले मालामाल

कोरोना संकट, महागाई, फेडरल रिझर्व्हची व्याजदर वाढ यासारख्या घटनांनी शेअर मार्केटमध्ये वर्ष 2022 मध्ये मोठी उलथापालथ दिसून आली.मात्र याच काळात निफ्टीवर असे काही मल्टीबॅगर शेअर ठरले ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले.स्मॉलकॅप गटातील 26 शेअर्स वर्ष 2022 मध्ये मल्टीबॅगर ठरले.

Read More

Nifty Outlook: निफ्टीने पुन्हा ओलांडली 18000 अंकांची पातळी, आणखी किती वाढणार

Nifty Outlook: राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने आज सोमवारी 26 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा 18000 अकांची पातळी गाठली. आज बाजार बंद होताना निफ्टी 207.80 अंकांच्या तेजीसह 18014 अंकांवर स्थिरावला.

Read More

Sensex Sharp Fall Today: शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला

Sensex Sharp Fall Today: शेअर बाजारात पडझड कायम आहे. आज गुरुवारी 22 डिसेंबर रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. दोन्ही निर्देशांक दिवसभराच्या नीचांकी पातळीवर ट्रेड करत आहेत.आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 110 अंकांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे.

Read More

Nifty Target 18000 end of Dec 2023: निफ्टी डिसेंबर 2023 अखेर 18000 पर्यंत खाली येणार, 'UBS'चा नवा अंदाज

Nifty Target 18000 end of Dec 2023: राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 2023 मध्ये 18000 अंकांपर्यंत खाली येईल, असा नवा अंदाज जगातिक पातळीवरील स्विस ब्रोकरेज कंपनी UBS सिक्युरिटीजने व्यक्त केला आहे.

Read More

Sensex and Nifty 50 Milestones : 31 वर्षात सेन्सेक्स - निफ्टीने केली अफलातून कामगिरी, जाणून घ्या आजवरचा प्रवास

Sensex and Nifty 50 Milestones: सेन्सेक्स आणि निफ्टी दररोज नवनवा रेकॉर्ड करत आहे. खासकरुन वर्ष 2000 नंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार आगेकूच केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतीय शेअर मार्केट प्रमुख गुंतवणूक केंद्र बनले आहे. ज्यातून या गुंतवणूकदारांनी लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली.

Read More