MPL 2023: फक्त 59 रुपयांत पाहा MPL क्रिकेट सामन्यांचा थरार! Fancode अॅप डाऊनलोड करा
Fancode हे लाइव्ह स्पोर्ट्स स्ट्रिमिंग अॅप आहे. यावर तुम्हाला MPL स्पर्धेचे सामने घरबसल्या लाइव्ह पाहता येतील. महाराष्ट्र प्रिमियर लीगचा थरार राज्यात तब्बल 11 वर्षानंतर क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA Stadium) ही स्पर्धा होणार आहेत. ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, राहुल त्रिपाठी, राजवर्धन हांगरगेकर हे स्टार खेळाडूही स्पर्धेत सहभागी झाले आहे
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        