Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Management Tips For Women: 'या' टिप्स महिलांची आर्थिक स्थिती करतील मजबूत, वाचा सविस्तर

Money Management Tips For Women: मनी मॅनेजमेंटसाठी प्रत्येक महिला तीच्या परीने प्रयत्न करतच असते. मात्र, काळानुसार बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यास आणि यशस्वीरित्या संपत्ती मॅनेज करायला शिकणे गरजेचे आहे. यामुळे आम्ही मनी मॅनेजमेंटच्या काही टिप्स घेऊन आलो आहोत. जे महिलांना उपयोगी येतील.

Read More

Money Management Tips: पैसा कधीच तुटणार नाही, फक्त हा फॉर्म्यूला समजून घ्या

पैसा हा जपून खर्च केला तरच तो भविष्यात आपल्या कमी येतो. जर नको त्या ठिकाणी खर्च केला तर वेळेवर मग पंचाईत होऊ शकते. कारण, गरज पडली तर वेळेवर पैसा मिळणे कठीण असते. यामुळे आम्ही तुमच्यासाठी एक फॉर्म्यूला घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुमचे खर्चावर नियंत्रण राहून पैसा बचत व्हायला मदत होणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Power In Your Pocket: 'या' खास अ‍ॅपसह करा पैशांचे मॅनेजमेंट अन् राहा नो टेन्शन!

आता पैसे ट्रान्सफर करण्यापासून पैसे काढण्यापर्यंत सगळ्या गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. मग आपला होणारा खर्च का डिजिटल होऊ नये? आज आम्ही तुमच्यासाठी काही अ‍ॅप्स घेऊन आलो आहोत. जे तुमच्या सर्व खर्चांचा हिशोब डिटेलमध्ये ठेवतात. त्यामुळे तुमचे आर्थिक मॅनेजमेंट एकमद सोपे होऊ शकते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Wealth-Building Strategy: वयाच्या चाळीशीत संपत्ती कशी निर्माण करायची, जाणून घ्या फॉर्म्युला

wealth-building strategy: वयाची चाळीशी हा आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या टप्प्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या गरजा, आपली बलस्थाने आणि आपल्या आर्थिक संपत्तीचा एक अंदाज आलेला असतो. त्या अंदाजावर आधारित आपल्या संपत्तीत वाढ कशी करू शकतो. हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Manage Your Finances: पैशांचे मॅनेजमेंट करायचे आहे? फक्त 'या' गोष्टी करून करा अधिक बचत

Manage Your Finances: आपण पैसा बऱ्यापैकी कमवत आहोत. पण, त्याची मॅनेजमेंट नसल्याने, हातात आलेला पैसा महिना संपण्यापूर्वी कधी संपून जातो हेही कळत नाही. आपण जर त्याचे योग्य मॅनेजमेंट केले तर हातात पैसा राहू शकतो. तर यासाठी काय गरजेचे आहे, हे आपण पाहूया.

Read More

Make Money While Exploring the World: जगभर प्रवास करायचाय आणि पैसे देखील कमवायचेत? मग फॉलो करा या खास टिप्स

असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यातून तुम्ही जगभर प्रवास करतानाही पैसे कमवू शकतात. प्रवास केल्याने माणसं अनुभवी बनतात, नवं काही शिकतात असं म्हटलं जातं. परंतु आता प्रवास करताना माणसं पैसे देखील कमवू शकतात आणि हवं ते करू शकतात हेही लक्षात घ्या.

Read More

Retirement Plan: FIRE पद्धतीनुसार निवृत्तीसाठी आर्थिक बचत प्लॅनिंग कशी करावी?

Financial Saving Plan : बचत करणे हे भविष्यातील सुखी जीवनाचे रहस्य आहे. आपले आजी-आजोबा देखील आपल्याला नेहमीच बचतीचे महत्व समजावून सांगत असे. विनाकारण पैसे उधळू नका, बचतीची सवय लावा, असा समज नेहमीच त्यांच्याकडून दिला जात असे. जे लोक व्यवसाय करतात, त्यांच्या हाती पैसा नेहमी खेळता असतो. मात्र जे नोकरी करतात, त्यांचा मोजकाच पैसा येतो आणि निघून जातो. त्यामुळे नोकरदार वर्गाने बचत करणे महत्वाचे ठरते.

Read More

Valentine's Day: अर्थ व्यवस्थापन सुकर करण्यासाठी, पार्टनरला काय अर्थपूर्ण व्हॅलेंटाईन गिफ्ट द्याल?

Valentine's Day: व्हॅलेंटाईननिमित्त आपल्या बॉयफ्रेंड, पार्टनर,पती-पत्नी यांना काय गिफ्ट देता येईल, याबाबत सर्वचजण विचार करत असाल. असे अर्थपूर्ण गिफ्ट द्यायचे असेल, ज्याचा फायदा होईल आणि ते खूप स्पेशल, वेगळे ठरेल आणि तुमचे नाते अधिक घट्ट होईल यासाठी , नक्कीच हा लेख वाचा.

Read More

Financial Literacy: परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या पैशांचे व्यवस्थापन करून कसे करिअर घडवावे?

Financial Literacy: व्यक्ती कुठेही राहात असो, त्यास पैशांचे व्यवस्थापन करावेच लागते. जर तुम्हीही परदेशात शिक्षण घेण्याचे ठरवले असेल, तर तुम्हाला अशा काही टिप्स उपयुक्त ठरू शकतात, ज्यामुळे तुम्हाला तिथल्या पैशांचे व्यवस्थित व्यवस्थापन करता येईल.

Read More

Money Management Tips: पैसे भरपूर कमावतो, पण बचतच होत नाही?जाणून घ्या 50-30-20 फॉर्म्युला!

Personal Finance Tips: महिनाभर काम केल्यानंतर हातात आलेल्या पगारातून कोणकोणत्या आणि किती गरजा पूर्ण कराव्यात? याचे योग्य नियोजन होण्यासाठी 50-30-20 हा फॉर्म्युला तुम्हाला फायद्याचा ठरू शकेल.

Read More