Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Milk Rate Hike : कर्नाटक सरकारने दुधाचे दर 3 रुपयांनी वाढवले; सीमा भागातील शेतकऱ्यांना होणार फायदा

कर्नाटकमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तेथील सरकारने 1 ऑगस्टपासून गाईच्या दुधाला प्रति लिटर 3 रुपये वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीनंतर कर्नाटकातील शेतकऱ्यांना आता गाईच्या दुधाला प्रतिलिटर 33 रुपये दर मिळणार आहे. कर्नाटकमधील सर्वच दुध संघांनी प्रतिलिटर 5 रुपयांनी दूध दर वाढ करण्याची मागणी केली होती.

Read More

Milk Rate : सरकारकडून गाईच्या दूधाचा दर निश्‍चित; शेतकऱ्यांना लिटरला मिळणार 34 रुपये

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा यासाठी दुग्धव्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने गाईच्या दुधासाठी 34 रुपये प्रतिलिटर दर निश्‍चित केला आहे. या नवीन दरास राज्य शासनाने मान्यता दिली असून हा दर 21 जुलैपासून लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read More

आरबीआय समितीनेही व्यक्त केली दुधाच्या वाढत्या दराबाबत चिंता, मे महिन्यात दूधासह दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ

Milk Price Hike: वर्षभरापासून दूध व दुग्धजन्य पदार्थ महाग होत आहे. देशात अनेक ठिकाणी दिवसाची सुरुवात ही दुग्धजन्य पदार्थांनी होते, यामुळे दूधाची भाववाढ लक्षात घेता जनसमान्यांच्या खिशाला झळ पोहोचली आहे. दूध महाग झाल्याने दूधापासून तयार होणारे दुग्धजन्य पदार्थ देखील महाग झाले आहे.

Read More

Amul Milk Price Hike: दुधाच्या किमतीत पुन्हा वाढ! 'अमूल' दूध 2 रुपयांनी महागले

Amul Milk Price Hike: आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून पहाटेच अमूलने दुधाचे दर वाढवून धक्का दिला आहे. अमूलने दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. अमूलकडून गायीचे व म्हशीचे दूध प्रती लिटर 2 रुपयांनी महाग झाले आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

Read More

Milk Prices Hike: भारतात दुधाची दरवाढ कायम; 'या' कारणामुळे महागले दूध

Milk Prices Hike in India: गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये भारतात दुधाच्या दरात (Milk Price) सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुधाच्या दरात झालेली वाढ ही 6 वर्षातली सर्वात मोठी वाढ आहे. वर्ष 2022मध्ये दुधाच्या दरात एकूण 8 रुपये वाढ झाली आहे

Read More

Milk Powder Rate High: 'या' कारणामुळे दूध पावडर 100 रुपयांनी महागली? जाणून घेण्यासाठी वाचा

Milk Powder Rate High: सध्या गाईच्या दुधाच्या पावडरीचा दर 1 किलोमागे 320 रुपये, तर म्हशीच्या दुधाच्या 1 किलो पावडरीसाठी 345 रुपये आकारले जात आहे. 2021-22 मध्ये याच कालावधीत दूध पावडरीचा दर 250 रुपयांच्या आसपास होता.

Read More

Commodity : पुन्हा दूध महागले; अमूल, मदर डेअरी, यासह सर्व ब्रॅण्ड्सच्या किंमतीत होऊ शकते वाढ

Commodity Section: या वर्षी नोव्हेंबरपर्यंत कंपन्यांनी दुधाच्या दरात चार वेळा वाढ केली आहे. पशुखाद्याची भाववाढ हे दुधाचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे.

Read More

Milk Price Increased: दूध महागले! वर्षभरात दुसऱ्यांदा अमूल, मदर डेअरीने केली दूध दरवाढ

दूध खरेदीदरात झालेली वाढ आणि वाहतूक खर्च यामुळे कंपन्यांनी पॅकिंग दूधाच्या किंंमतीत वाढ केली. अमूल आणि मदर डेअरी या कंपन्यांनी वर्ष 2022 मध्ये दुसऱ्यांदा दरवाढ केली. (Milk Price Hike by Amul And Mother Dairy)

Read More