Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maharashtra Budget 2023-24: राज्यातील प्रत्येक नागरिकावर 56 हजारांचे कर्ज!

Maharashtra Budget 2023-24: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी मांडलेल्या अर्थसंकल्पात राज्यावर सुमारे 7,07,472 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे दिसून आले आहे. याचे राज्याच्या एकूण स्थूल उत्पन्नाशी प्रमाण जवळपास 18 टक्के इतके आहे.

Read More

Maharashtra Budget 2023 : जाणून घ्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि.9 मार्च) 2023-24 या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या अर्थसंकल्पाचे अंदाजित आकारमान 5,47,449 कोटी रुपये इतके आहे. शिंदे-फडणवीस यांच्या युती सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समजातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केला.

Read More

Maharashtra Budget: महाराष्ट्र अर्थसंकल्पात स्मारकांसाठी भरघोस तरतूद जाहीर

महाराष्ट्रात अनेक महापुरूष होऊन गेली आहेत, त्यांच्या विचारांचा पगाडा हा समाजासमोर राहावा यासाठी विविध ठिकाणी विविध महापुरूषांची स्मारके उभारण्यात येतात. यासाठी होणारा खर्चदेखील अवाढव्य असतो. आज जाहीर झालेल्या महाराष्ट्र आर्थिक संकल्पात स्मारकांसाठी आर्थिक तरतूद जाहीर करण्यात आली आहे.

Read More

Maharashtra Budget 2023: जलसिंचन, पाणी प्रश्नाबाबत अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा; वाचा कोणत्या जिल्ह्याला काय मिळालं

राज्यामध्ये शेतीसाठी होणाऱ्या जलसिंचनाचा असमतोल तयार झाला आहे. (Maharashtra irrigation project) तो कमी करण्याचा प्रयत्न सरकारने या बजेटमध्ये केल्याचे दिसून येत आहे. अनेक रखडलेल्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पाहूया राज्याच्या अर्थसंकल्पातून विविध जिल्ह्यांच्या वाट्याला कोणते प्रकल्प आले आहेत. नदीजोड प्रकल्पाबाबतही मोठ्या घोषणा झाल्या.

Read More

Maharashtra Budget Expectations 2023: राज्याच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत?

Maharashtra Budget Expectations 2023: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे; तर राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पातून राज्यातील शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

वैधानिक विकास महामंडळ काय आहे? त्याची स्थापना कशासाठी करण्यात आली होती?

राज्याच्या मागास भागांचा विकास करण्यासाठी वैधानिक विकास महामंडळांची स्थापना राज्यघटनेच्या कलम 371 (2) अनुसार करण्यात आली. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल आणि तत्कालीन राष्ट्रपती यांच्या आदेशानुसार, 1994 मध्ये या विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या 3 मंडळांची स्थापना करण्यात आली होती.

Read More

Maharashtra Budget Highlights 2022: शिक्षण आणि आरोग्यावर महाराष्ट्र सरकार किती रुपये खर्च करते?

Maharashtra Budget Highlights 2022: महाराष्ट्र हे भारतातील प्रगत आणि पुरोगामी राज्य आहे. अनेक गोष्टींमध्ये महाराष्ट्र देशाच्या तुलनेत अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या योजना देशाला दिशा देणाऱ्या ठरल्या आहेत. महाराष्ट्र सरकार बजेटद्वारे शिक्षण आणि आरोग्यावर नेमका किती खर्च करते हे जाणून घेणार आहोत.

Read More

Maharashtra Budget 2022 Highlights: मागील अर्थसंकल्पातील 'पंचसूत्री' कार्यकम अर्धवट; 53 टक्के निधा तसाच पडून

Maharashtra Budget 2022 Highlights: राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022-23 चा अर्थसंकल्प विकासाच्या पंचसूत्रीवर आधारित मांडला होता. त्याचे आकारमान 5 लाख 48 हजार 407 कोटी रुपये इतके होते. पण यातील फक्त 47 टक्के निधी खर्च झाला आहे.

Read More

Maharashtra Budget 2023 Date & Time: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 9 मार्चला तर आर्थिक पाहणी अहवाल 8 मार्चला होणार सादर

Maharashtra Budget 2023 Date & Time: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरू होत असून ते 25 मार्च, 2023 पर्यंत चालणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे 9 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.

Read More