Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
IRCTC
Home
IRCTC
IRCTC Retiring Room:फक्त 20 रुपयांत पंचतारांकित हॉटेलचा लाभ!
17 Jan, 2023 10:38
3 mins read
236 views
IRCTC: रेल्वेने दिलेल्या 'रिटायरिंग रूम' (RR) च्या सुविधेबद्दल अनेकांना माहिती नाही. RR साठी 20 ते 40 रुपये देऊन तुम्ही निवांतपणे पंचतारांकित प्रतिक्षागृहात ट्रेनची वाट पाहू शकता.
Read MoreTejas Express : ट्रेनला उशीर झाल्यास आयआरसीटीसी देते रिफंड, तासानुसार मिळतात पैसे
13 Jan, 2023 05:07
3 mins read
342 views
आयआरसीटीसी (IRCTC) नुसार तेजस ट्रेन (Tejas Express Train) एक तास उशीर झाल्यास प्रवाशांना 100 रुपये परत दिले जातात. त्याच वेळी, ट्रेन दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास 250 रुपये परतावा म्हणून दिले जातात.
Read MoreTravel Insurance: 1 रुपयांमध्ये 10 लाखांपर्यंतचा विमा, जाणून घ्या सविस्तर
12 Jan, 2023 08:18
2 mins read
255 views
Travel Insurance: भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा पुरवते. रेल्वे बरोबरच एसटी महामंडळाच्या बसने शालेय सहल नेल्यास त्यावर सुद्धा प्रवास भाड्यात 50 टक्के सूट आणि 1 रुपयात 10 लाखाचा विमा मिळतो. अनेकदा प्रवाशांना यातील अनेक सुविधांची माहिती नसते. विमा संरक्षण ही रेल्वेची अशीच एक योजना आहे.
Read MoreIRCTC तक्रार करणे महिलेला पडलं महागात, अकाऊंटमधून गायब झाले 64 हजार रुपये
04 Jan, 2023 14:23
2 mins read
202 views
सोशल मीडियावर तुमचा थोडासा निष्काळजीपणा देखील तुमचे खूप नुकसान करू शकतो. असेच एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे, ज्यामध्ये एका महिलेला RAC तिकिटाचे तपशील सोशल मीडियावर शेअर करण्यास भाग पाडले गेले आणि तिच्या खात्यातून 64 हजार रुपये लंपास केले गेले.
Read MoreIRCTC International Tour Package: IRCTC कडून नवीन वर्ष आणि विंटर स्पेशल टुर पॅकेज, जाणून घ्या
31 Dec, 2022 11:43
2 mins read
207 views
IRCTC International Tour Package: नवीन वर्षात टुर प्लॅन करत आहात तर IRCTC देत आहे तुम्हाला एक उत्तम संधी. IRCTC च्या या आंतरराष्ट्रीय टूर पॅकेज अंतर्गत, तुम्हाला 6 रात्री आणि 7 दिवस व्हिएतनामला भेट देऊ शकता, पॅकेजशी संबंधित इतर माहिती म्हणजेच लागणार खर्च, सोई सुविधा याबद्दल जाणून घ्या.
Read MoreIRCTC OFS: केंद्र सरकार IRCTC मधील हिस्सा विकण्याच्या घोषणेमुळे शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण!
15 Dec, 2022 08:22
2 mins read
246 views
IRCTC OFS: रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझिम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) शेअर्समध्ये गुरूवारी (दि.15 डिसेंबर) मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण झाली.
Read MoreIRCTC Thailand Tour Package : नवीन वर्षी परदेश प्रवास करायचा प्लान असेल तर थायलंडचं ‘हे’ पॅकेज आहे मस्त
09 Dec, 2022 10:33
3 mins read
378 views
भारतीय रेल्वेच्या टुरिझम आणि कॅटरिंग व्यवसाय करणाऱ्या IRCTC संस्थेनं देशांतर्गत रेल्वे पर्यटन पॅकेजेस पाठोपाठ आता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पॅकेज उपलब्ध करून दिलं आहे. थायलंड पॅकेजसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागणार जाणून घेऊया…
Read MoreIRCTC New Year Trip: रेल्वेकडून नववर्षाची भेट, बजेट फ्रेंडली गोवा ट्रिप
08 Dec, 2022 11:20
2 mins read
419 views
इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नवीन वर्षासाठीच्या टूर (IRCTC) New Year Trip पॅकेजचा लाभ घेऊन तुम्हीही तुमच्या मित्रांसोबत गोव्याच्या ट्रिपचा प्लॅन बनवू शकता. विशेष म्हणजे या बजेट फ्रेंडली (Budget Friendly) टूर पॅकेजचा हफ्ता तुम्ही EMI द्वारे देखील भरू शकता.
Read MoreRailway Stocks Rise: इंडियन रेल्वेच्या कंपन्यांचे शेअर्स सुसाट; जाणून घ्या कारणे!
03 Dec, 2022 13:46
2 mins read
389 views
Railway Stocks Rise: गेल्या महिन्याभरात भारतीय रेल्वेच्या कंपन्यांचे शेअर्स चांगलेच तेजीत आले आहेत. यातील काही कंपन्यांच्या शेअर्सने महिन्याभरात दोन आकडी परतावा दिला आहे.
Read Moreलोकप्रिय पोस्ट
-
भिशी हा काय प्रकार आहे?
20 Apr, 2022 11:00 19,895 -
KYC म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ, प्रकार आणि महत्त्व!
24 Sep, 2022 07:24 14,217 -
Retirement Age: 55-30 हा निवृत्तीच्या वयाचा फॉर्म्युला ठरला, महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय!
28 Jun, 2023 16:20 10,368
न्यू पोस्ट
-
AgriSURE Fund Launch: सरकारने शेती स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी ७५० कोटी रुपयांचा ॲग्रीश्योर निधी जाहीर केला
22 Sep, 2024 04:00 152 views -
Pension Scheme: UPS, NPS आणि OPS या योजनांमध्ये काय फरक आहे? कर्मचाऱ्यांसाठी कोणती योजना चांगली? वाचा
22 Sep, 2024 04:00 176 views -
New PPF Rules: १ ऑक्टोबर २०२४ पासून या PPF खात्यांवर मिळणार नाही कोणतेही व्याज, जाणुन घ्या काय आहेत नविन नियम
20 Sep, 2024 04:00 179 views -
NPS Vatsalya Scheme: तुम्हांला NPS वात्सल्य योजना काय आहे माहिती आहे का? या योजनेचा कसा होईल लहान मुलांना फायदा?
19 Sep, 2024 04:00 173 views -
Women's Unpaid Labor: जगभरातील महिला दररोज करतात तब्बल १६४० कोटी तास बिनपगारी घरकाम, वाचा काय आहे संपूर्ण माहिती
18 Sep, 2024 04:00 188 views
आपला ब्राऊझिंगचा अनुभव अधिक चांगला होण्यासाठी आमच्या कुकीज् धोरणाला सहमती द्या.
कुकीज् धोरण