Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तुम्हांला महागाई बद्दल माहिती आहे का? तरुण, पगारदार व्यक्ती तसेच गुंतवणुकदारांसाठी महागाई बद्दल मार्गदर्शन.

महागाई बद्दल तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा.

Read More

India most populous nation : लोकसंख्येत अव्वल; आता जीडीपी, महागाई, बेरोजगारीवरून कपील सिबल यांचा सवाल

India most populous nation : सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात भारत अव्वल क्रमांकावर राहणार आहे. यावरून माजी मंत्री कपील सिबल यांनी चिंता व्यक्त केली आहे. भारत हा लोकसंख्येत सर्वात पुढे राहणार असल्याचं संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. यावरून सिबल यांनी देशातल्या काही बाबी ठळकपणे मांडल्या आहेत.

Read More

Recession Prediction : भारतात मंदीची शक्यता शून्य? इंग्लंड-अमेरिकेची स्थिती मात्र वाईट!

Recession Prediction : महागाईनं एकीकडे जनता त्रस्त असताना आता त्यानंतर मंदीच्या संकटाचा जगाला सामना करावा लागत आहे. याविषयी केलेल्या एका अभ्यासाअंती काही निष्कर्ष काढण्यात आलेत. यानुसार भारतात मंदीची काहीच शक्यता नाही. तर दुसरीकडे अमेरिका, इंग्लंड तसंच न्यूझीलंड या देशांची स्थिती मात्र सर्वात वाईट असेल, असा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आलाय.

Read More

Retail Inflation : चलनवाढीच्या आकड्यांमधून दिलासा, मार्चमध्ये महागाई निचांकी पातळीवर

Retail Inflation : चलनवाढीचे आकडे सर्वसामान्यांना दिलासादायक आहेत. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून बँक कठोर असं आर्थिक धोरण अवलंबतेय. त्याचा परिणाम जाणवतोय. महागाईच्या आकड्यांवरही तो दिसून येतोय.

Read More

Inflation Indicators : आर्थिक मंदीची गमतीशीर निर्देशांक

Unconventional Economic Indicators - आर्थिक मंदी आहे की नाही हे ठरवण्यासाठी अनेक मापकं आहेत. मात्र, मुलींच्या स्कर्टची उंची, केस कापण्याचे प्रमाण असे काही गमतीशीर निर्देशांक सुद्धा अस्तित्वात आहेत. अर्थात हे निर्देशांक सगळीकडेच लागू होतात असे नाही. पण, महागाई वाढल्यावर कोण-कोणत्या गोष्टीवर फरक पडतो आणि त्यावरून महागाई संदर्भात कसा निष्कर्ष काढला जातो, हे आपल्याला पाहायला मिळते.

Read More

सर्वसामान्यांना दिलासा, खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होणार!

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध, इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर घातलेल्या निर्बंधामुळे आणि एकूणच जगभरात महागाईचा दर वाढत असल्यामुळे मागील महिन्यात तेलाचे भाव भरमसाठ वाढले होते. पण आता पुन्हा एकदा खाद्यतेलाच्या किमती कमी होऊ (edible oil price reduced) लागल्या आहेत.

Read More

आरबीआयची रेपो दरवाढ आणि त्याचा परिणाम!

आरबीआयने रेपो दरात वाढ (RBI repo rate hike) केल्याने एकूणच बॅंकांचे सर्व प्रकारचे कर्ज महागले. पण त्याचबरोबर मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ झाली.

Read More

रेपो दर महागाई कशी नियंत्रणात आणते?

देशातील महागाई (Inflation) आणि विकासदर (Growth Rate) नियंत्रणात ठेवण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती बॅंकेकडून म्हणजेच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) कडून रेपो दराचा (Repo Rate) वापर केला जातो.

Read More

आशिया खंडात महागाई आणखी वाढणार

नोमुरा होल्डिंग इंकच्या अहवालानुसार महागाई वर्षाअखेरपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता

Read More