Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Growth Prediction : देशाचा विकासदर 5.9% असेल असा IMF चा अंदाज

IMF : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात, IMF ने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP विकासदराचा आपला आधीचा अंदाज कमी केला आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.3 टक्के दराने वाढेल. त्याचवेळी आशियाई विकास बँकेने 6.4 टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त केला आहे.

Read More

Digital India: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचं केलं कौतुक, इतर देशांना बोध घेण्याचा दिला सल्ला

Digital India: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे की भारताने व्यापक दृष्टिकोनातून जागतिक दर्जाची सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा तयार केली आहे. भारताची ही कृती इतर देशांसाठी अर्थव्यवस्था आणि लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक धडा ठरू शकते असे मत देखील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नोंदवले आहे.

Read More

Sri Lanka Financial Crisis: भारताचे कर्ज फेडण्यासाठी श्रीलंकेने IMF कडून घेतले कर्ज

Sri Lanka Economic Crisis: मागच्या वर्षी श्रीलंकेत आर्थिक संकट आले असताना शेजारधर्म म्हणून आणि मित्रदेश म्हणून गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारताने श्रीलंकेला 4 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत दिली होती. तसेच IMF चे बेलआउट मिळवून देण्यासाठी श्रीलंकेला मदत करणारा भारत हा पहिला देश ठरला होता.

Read More

IMF Report: आयएमएफने वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवाल केला जारी, या वर्षी जागतिक चलनवाढ कमी होण्याचा अंदाज

IMF Report: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने या आठवड्यात आपला नवीनतम जागतिक आर्थिक दृष्टीकोन अहवाल प्रसिद्ध केला असून, या वर्षी जागतिक चलनवाढ कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Read More

IMF Report: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल, जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारत असेल 'ब्राईट स्पॉट'

IMF Report on Global Economy: आर्थिक मंदीच्या भीतीने 2023 मध्ये, जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा वाढू शकतो. पण अमेरिकेचा सहभाग कमी होण्याची शक्यता आहे. आयएमएफच्या मते, जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थांवर मंदीचा धोका मोठा आहे.

Read More

Inflation In India: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी महागाई दराचा अंदाज IMF कडून जाहीर

Inflation In India: महागाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर IMF ने अर्थसंकल्पापूर्वी भारताच्या महागाईवर आपला अंदाज व्यक्त केला आहे.

Read More

IMF Loan to Sri Lanka: भारताने शेजारधर्म पाळला, श्रीलंकेच्या कर्जासाठी जामीनदार बनला

IMF Loan to Sri Lanka: मागील वर्षभरापासून श्रीलंका आर्थिक संकटात सापडला आहे. महागाई, बेरोजगारी विरोधात तेथील जनतेने सरकारविरोधात उठाव केला होता. आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) कर्जाचा प्रस्ताव दिला होता. तो आता मंजूर झाला आहे. मात्र यामध्ये भारताने महत्वाची भूमिका बजावली.

Read More

Pakistan Economic Crisis: संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला IMF चा धक्का!

Pakistan Economic Crisis मधून जात आहे. यातच पाकिस्तानला IMF कडून आणखी एक धक्का मिळाला आहे.

Read More

Bangladesh In Crises : महागाईविरोधात जनक्षोभ, बांगलादेशचा श्रीलंका होणार का?

मे महिन्यात श्रीलंकेच्या मदतीला धावून जाणाऱ्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना आपला देशही आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडेल, असं स्वप्नातही वाटलं नसेल. पण वाढती महागाई, चलनाचे अवमूल्यन आणि झपाट्याने आटणारी परकीय गंगाजळी यामुळे बांगलादेशही आता आर्थिक संकटाच्या उंबरठयावर आहे. (Bangladesh In Financial Crises)

Read More