Repo Rate Hike: 12 महिन्यात कर्जदात्यांना सलग सहा झटके; रेपो रेट 6.50 टक्क्यांवर
Repo Rate Hike: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने बुधवारी (दि. 8 फेब्रुवारी) रेपो दरामध्ये 0.25 बेसिस पॉईंटने वाढ केली. आरबीआयने सलग सहाव्यांदा व्याजदरवाढ केली.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Repo Rate Hike: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने बुधवारी (दि. 8 फेब्रुवारी) रेपो दरामध्ये 0.25 बेसिस पॉईंटने वाढ केली. आरबीआयने सलग सहाव्यांदा व्याजदरवाढ केली.
Read MoreHow To Manage Home Loan : आपलं घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने गृहकर्ज हे आवश्यक आणि महत्त्वाचं साधन आहे. पण, गृहकर्ज घेतल्यावर दर महिन्याला त्याचा हप्ता भरणं आलं. ‘या’ चार उपायांमुळे तुमचा गृहकर्जाचा हप्ताही थोडा सोपा जाऊ शकतो.
Read MoreHome Loan Tenure Calculator: आरबीआयने (Reserve Bank of India-RBI) महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी रेपो रेट (Repo Rate)मध्ये भरघोस वाढ केल्याने बॅंकांनीही व्याजदर वाढवले. त्यामुळे काही जणांच्या मासिक हप्त्यात वाढ झाली तर काही जणांच्या कर्जाचा कालावधी वाढला.
Read MoreHow To Repay Home Loan If Job Lost: नोकरी गेलीये आणि डोक्यावर गृहकर्जाचे हप्ते आहेत. तुमच्याकडे हप्ते भरण्यासाठी पैसे नाहीत, तर लपून बसण्यापेक्षा परिस्थितीला सामोरं जात करा 'या' गोष्टी.
Read MoreRBI Repo Rate Hike: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने या आर्थिक वर्षात सलग पाचव्यांदा रेपो दरात वाढ केल्याने रेपो दर (Repo Rate) 6.25 टक्क्यांवर गेला आहे. यामुळे होम लोन आणि कार लोन भरणाऱ्यांना आणखी आर्थिक फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
Read Moreरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केल्याने आता बँकांची कर्जेही महागणार आहेत. यामुळे मासिक बजेट सांभाळताना कसरत करावी लागणार आहे.
Read Moremoney saving tips on home loan: स्वत:चे घर घ्यावे असावे असे बऱ्याच जणांचे स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठी अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो. बचत करावी लागते. सोबतच घर घेताना बहुतेकदा कर्जही घ्यावे लागते. होम लोन (गृह कर्ज) घेत असताना काही निर्णय घ्यावे लागतात, जे तुम्हाला खर्चात टाकू शकतात किवा यामुळे तुमची पैशाची बचत होऊ शकते. होम लोन घेताना पैशाची बचत करणाऱ्या या टिप्स जाणून घ्या.
Read MoreWhat happens if you fail to pay EMI: कर्ज घेताना जितका त्रास होतो तितकाच त्रास किंवा त्याहून अधिक त्रास कर्ज फेडताना होतो. अचानक होणाऱ्या खर्चामुळे काही वेळा आपला गृह कर्जाचा मासिक हप्ता (EMI) चुकतो किंवा भरता येत नाही. गृहकर्जाचा हप्ता वेळेत भरला जात नाही तर पुढे काय होते, ते जाणून घेऊया.
Read More