Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BoI Shubh Arambh FD : ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, बँक ऑफ इंडियाच्या शुभ आरंभ एफडी व्याजदरात बदल

BoI Shubh Arambh FD : बँक ऑफ इंडियानं (BoI) ज्येष्ठ नागरिकांसाठी शुभ आरंभ मुदत ठेव योजनेत काही बदल केले आहेत. याअंतर्गत मुदत ठेव व्याज दर नुकतेच सुधारित करण्यात आले आहेत. 7 दिवस ते 10 वर्ष या कालावधीसाठी व्याजदर दिला जातो.

Read More

Senior Citizen Saving Scheme: ज्येष्ठ नागरिकांना 'या' योजनेतून मिळू शकते सर्वाधिक व्याज!

Senior Citizen Saving Scheme: ज्येष्ठ नागरिकांना अशी योजना किंवा स्कीम हवी असते, जी त्यांना चांगला परतावा देऊ शकेल आणि उतारवयात तो त्यांच्या कामी येईल. तुम्हीही अशा योजनेचा विचार करत असाल, तर 'ज्येष्ठ नागरिक बचत योजना' (Senior Citizen Saving Scheme) हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही योजना नेमकी काय आहे? या योजनेकरीता यावर्षीच्या अर्थसंकल्पात काय बदल करण्यात आले आहेत, हे पाहणर आहोत.

Read More

Amrut Senior Citizen Scheme Free travel : जाणून घेऊया ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना मोफत प्रवास’ सुविधेविषयी

‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजनें’तर्गत (‘Amrut Senior Citizen Scheme Free travel') 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सर्व MSRTC बसमधून मोफत प्रवास करू शकतात.

Read More

Ayushman Card: आयुष्मान भारत योजना 2022, जाणून घ्या पात्रता आणि प्रक्रिया

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे (PMJAY) आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आयुष्यमान भारतचे कार्ड बनवून घ्यावे लागते. या कार्डच्या आधारे हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात.

Read More

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते कसे सुरु करायचे?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड - PPF) ही सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेली एक गुंतवणूक योजना आहे. पगारदार लोकांसाठी पीएफ (प्रॉव्हिडंट फंड) असतो; त्याच धर्तीवर पीपीएफ योजना सुरू करण्यात आली आहे.

Read More

ज्येष्ठ नागरिकांना मिळतात या लाभदायक सवलती!

Concessions and Facilities for Senior Citizens : भारतात ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून व काही खासगी कंपन्यांकडून विविध सोयीसुविधा दिल्या जातात. या सुविधांची माहिती आज आपण घेणार आहोत.

Read More

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) – जाणून घ्या तपशील, फायदे, व्याजदर व खाते उघडणे

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme) 2022 ची वैशिष्ट्ये, खाते सुरू करण्यासाठी काय नियम आहेत, व्याज किती मिळते, याची माहिती घेणार आहोत.

Read More

ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम सरकारी योजना; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आई वडील, ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम, 2007 हा कायदा संमत केला असून ज्येष्ठ नागरिकांना या कायद्यांतर्गत लाभ आणि हक्क मिळवून दिले आहेत.

Read More