Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electric Vehicles Benefits: EV खरेदी करायचा प्लॅन बनवताय? फायदे वाचून व्हाल थक्क!

सध्या या धावपळीच्या जमान्यात, सगळेच फास्ट झाले आहेत. या फास्ट वातावरणात तुम्हाला स्मूद ड्रायव्हिंगचा अनुभव घ्यायचा असल्यास, तुम्ही EV खरेदी करण्याचा प्लॅन बनवू शकता. कारण, या गाडीचे फायदे इतके आहेत की तुम्ही वाचून थक्क व्हाल.

Read More

BYD EV in India : चीनच्या BYD इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपनीचा भारतात 1 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव

चीन मधील BYD(Build Your Dreams)या वाहन निर्मात्या कंपनीने भारतात इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी उत्पादन करण्यासाठी 1 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. ही गुंतवणूक स्थानिक कंपनीच्या भागीदारीत केली जाईल

Read More

EV Charging Station: इलेक्ट्रिक वाहन घ्यायचं आहे पण चार्जिंगचं टेन्शन? 'ही' कंपनी देशभर उभारणार 1000 स्टेशन्स!

EV Charging Station: इलेक्ट्रिक वाहन घेताना सर्वात आधी विचार केला जातो तो चार्जिंग पॉइन्ट्स किंवा स्टेशन्सचा. चार्जिंग स्टेशन जवळपास नसेल किंवा इतर कोणत्या अडचणी असतील तर आपल्या समस्येत भर पडत असते. आता हे टेन्शन दूर होणार आहे. कारण लवकरच देशभर जवळपास 1000 चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

Read More

हिमाचलच्या EV Policy मध्ये काय खास आहे, येथे जाणून घ्या

Electric Vehicle Policy : EV चे महत्व दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे. एकीकडे याविषयी ग्राहकांचे कुतूहल वाढताना दिसत आहे तर दुसरीकडे शासन पातळीवर देखील याला सपोर्ट मिळताना दिसत आहे.

Read More

Hundai Kona EV: कंपनीने 800 पेक्षा जास्त मॉडेल परत मागवल्या, जाणून घ्या काय आहे कारण

Hundai Kona EV : हुंडाइने असे जाहीर केले आहे की, ते कूलंट लीकच्या समस्येमुळे यूएस मधील Kona EV चे 853 युनिट्स परत मागवत आहेत. निवडक कोआन ईव्हीच्या इलेक्ट्रिक पॉवर कंट्रोल युनिट (EPCU) मध्ये अंतर्गत गळतीमुळे वीज कमी होऊ शकते किंवा वाहन थांबू शकते, असे कंपनीने म्हटले आहे.

Read More

Electric Buses: डीटीसीमध्ये टाटा मोटर्सच्या 1500 इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल

Electric Buses : दिल्ली परिवहन महामंडळामध्ये (डीटीसी) टाटा मोटर्सच्या 1500 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. दिल्ली परिवहन महामंडळाने टाटा मोटर्ससोबत याविषयीचा करार केला आहे.

Read More

Bank Loan Rate : तुम्ही 'या' प्रकारचे वाहन घेणार असाल तर खुशखबर, नितीन गडकरींनी बँकाना काय सांगितलय ते घ्या जाणून

तुम्ही जर फ्लेक्स इंधन, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनसह स्वच्छ ऊर्जेवर चालणारे व्हेइकल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी बँकांना फ्लेक्स इंधन, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनसह स्वच्छ उर्जेवर चालणारी वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना  कमी व्याजदरात कर्ज देण्यास सांगितले आहे.

Read More

EV Market: इलेक्ट्रिक वाहने सुसाट! 2030 पर्यंत EV ची उलाढाल 100 अब्ज डॉलर होणार

इलेक्ट्रिक वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. भारतामध्ये २०३० सालापर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची एकंदर बाजारपेठ १०० अब्ज डॉलर होणार असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

Read More