Emergency Fund: आपत्कालीन निधी किती असावा? वृद्ध नागरिकांनी याची तरतूद का करायला हवी? वाचा
अचानक उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रसंगासाठी आर्थिकरित्या तयार असणे गरजेचे आहे. अशा स्थितींना सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन निधीची तरतूद केलेली असावी.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
अचानक उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रसंगासाठी आर्थिकरित्या तयार असणे गरजेचे आहे. अशा स्थितींना सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन निधीची तरतूद केलेली असावी.
Read MoreSaving Tips: ज्या व्यक्तींचे निश्चित असे आर्थिक उद्दिष्ट नसेल त्या व्यक्ती वगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतात. या गुंतवणुकीतून त्यांना अपेक्षित परतावा नको. पण गुंतवलेली रक्कम सुरक्षित कशी राहील, याची शाश्वती मात्र नक्कीच हवी असेल. अशा लोकांसाठी अनेक प्रकारच्या बचतीच्या योजना उपलब्ध आहेत. त्यातील काही निवडक बचत योजनांबद्दल जाणून घेऊ.
Read MoreRetirement Planning: मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचे नियोजन केले की, ती गोष्ट आपण 50 टक्के अगोदरच पूर्ण करतो. त्यानंतर उरलेले 50 टक्के हे आपल्याला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी द्यावे लागतात. त्यामुळे उतारवयातील जगणे सुखकर करण्यासाठी लवकरात लवकर रिटायरमेंट प्लॅनिंग करणे नक्कीच गरजेचे आहे. ते का आणि कसे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.
Read MoreMoney Emergencies: इमर्जन्सी फंड हा अनपेक्षित घटनांसाठीच राखीव ठेवलेला असतो. पण त्याचा वापर करताना त्याच्या सिमा ठरवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण काही बेसिक उपाययोजनांमुळे तुमचा इमर्जन्स फंड सेफ राहू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात असे काही इमर्जन्सी खर्च आणि त्यावरील उपाय. ज्यामुळे तुमच्या बचत खात्यावर ताण येणार नाही.
Read MoreHome Emergency Fund: स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. पण प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होतेच असे नाही. पण त्याचे योग्य पद्धतीने मॅनेजमेंट केले तर ते अवघड ही नाही. चला तर जाणून घेऊ, इमर्जन्सी फंडाचा नवीन घर घेण्यासाठी कसा वापर होऊ शकतो.
Read MoreEmergency Fund: गुंतवणूक सल्लागारांच्या माहितीनुसार, आर्थिक नियोजनाच्या पहिल्या टप्प्यात बचत, गुंतवणुकीबरोबरच आपत्कालीन निधी (Emergency Fund) असणे आवश्यक आहे. ज्याची आपल्याला कधी गरज पडेल हे सांगू शकत नाही. तसेच हा या निधीतून चांगला परतावा मिळवणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.
Read MoreFinancial Planning: वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण होते, त्यानंतर 25 ते 30 या कालावधीत बचत आणि गुंतवणूक करण्यावर प्रत्येकाने भर द्यायला हवा.वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत तुम्ही ठराविक गोष्टी नियोजनाने केल्या, तर पुढील आयुष्य आरामात आणि सुखात जगात येऊ शकते.
Read Moreजीवन जगत असताना कोणती आपत्ती कधी येईल सांगता येत नाही. मात्र, त्यासाठी आधीपासून आपण तयार असायला हवे. मराठीमध्ये एक म्हण आहे, "तहान लागल्यावर विहीर खोदू नये" त्याप्रमाणे एखादी आणीबाणी आल्यावर तिच्या तयारीला लागू नये. त्यासाठी आधीपासूनच सज्ज असायला हवे. आणीबाणीच्या काळासाठीचा निधी कसा वापरा, याबाबत अनेकांचा गोंधळ उडतो. सर्वप्रथम एमर्जन्सी फंड म्हणजे काय हे समजून घेऊ.
Read MoreWhere to Invest Emergency Fund: आपत्कालीन निधी तयार करताना किंवा त्यासाठी पैसे बाजुला काढताना, ते अशा ठिकाणी गुंतवले पाहिजेत. जिथून तुम्ही ते सहज तुमच्या गरजेच्यावेळी काढू शकाल. त्याचबरोबर हा निधी अशी ठिकाणी गुंतवला पाहिजे ज्यामुळे तुमच्या निधीत चांगली वाढ होत राहील.
Read Moreअचानक उद्भवलेल्या कठीण परिस्थितीला आणीबाणी म्हणजेच एमर्जन्सी म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही काही रक्कम बाजूला काढून ठेवली पाहिजे किंवा अशा पर्यायांमध्ये गुंतवली पाहिजे की ती तुम्हाला तत्काळ उपलब्ध होईल. कारण, दीर्घकाळ केलेल्या गुंतवणुकीतील पैसे तुम्हाला तत्काळ काढता येणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीला भविष्यात तोंड द्यावे लागू शकते, हे गृहित धरूनच आर्थिक नियोजन करायला हवे.
Read Moreप्रत्येक काम करणाऱ्या व्यावसायिकाकडे एमर्जन्सी फंड (Emergency Fund) असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा फंड आपत्कालीन परिस्थितीत खूप मदत करतो.
Read More