Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Energy conservation India: 2022 मध्ये भारताने किती युनिट वीज वाचवली? BEE च्या अहवालातून माहिती समोर

टीव्ही, एसी, फ्रिज, कूलरसह अनेक विजेवर चालणारी उपकरणे आपण वापरतो. इलेक्ट्रिक उपकरणांना कमी वीज लागावी यासाठी BEE ही संस्था काम करते. तसेच सर्वच क्षेत्रात ऊर्जेचा अपव्यय होऊ नये यासाठी ही BEE प्रयत्नशील आहे. या संस्थेने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये 2022 वर्षात भारताने किती ऊर्जेची बचत केली याची माहिती देण्यात आली आहे.

Read More

Delhi Free Electricity: दिल्लीमध्ये मोफत वीज सवलत आणि अनुदान तडकाफडकी बंद, केजरीवाल सरकारचा नायब राज्यपालांवर आरोप

Delhi Free Electricity: दिल्ली सरकारकडे सबसिडी देण्यासाठी पैसे आहेत,तशी तरतूद देखील मंत्रिमंडळाने केली आहे.परंतु जोवर उपराज्यपाल मंजुरी देत नाही तोवर सरकारला सबसिडी देता येणार नाहीये अशी माहिती मंत्री आतिशी यांनी दिली आहे. तर दुसरीकडे 2016 ते 2022 दरम्यान खाजगी वीज कंपन्यांना सबसिडीसाठी दिलेल्या 13,549 करोड रुपयांचं ऑडिट झालं पाहिजे अशी भूमिका नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी घेतली आहे.

Read More

Electricity Bill: विजबिल कमी करण्यासाठी काय उपाय करू शकतो?

Electricity Bill: उन्हाळा सुरू झाला की विजेचा वापर सुद्धा वाढतो. फॅन, कुलर, एसी, फ्रीज या सर्व उपकरणांचा वापर सुरू होतो त्यामुळे विजबिलाच्या रकमेत वाढ होते. वीज बील कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि सोपा मार्ग म्हणजे आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवणे.

Read More

Pending Electricity Bill: थकित वीज बिलांवर शेतकऱ्यांचे 145 कोटी माफ, पुणे जिल्ह्यात योजनेला चांगला प्रतिसाद

Pending Electricity Bill: मार्च महिन्यात शेतीपंपाच्या थकित वीजबिलासाठी तीस टक्के सवलत दिली होती. आता त्याचा लाभ घेण्याची मुदत मार्चअखेर संपुष्टात आली. महावितरणच्या पुणे परिमंडळातील 22 हजार 826 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.

Read More

Power Bill Hike: महाराष्ट्रात आजपासून वीज दरवाढ लागू

वीज दरवाढ दर पाच वर्षांनी होत असताना, तीनच वर्षात ही दरवाढ का केली गेली आहे हा अनेकांना प्रश्न पडला आहे. कोविड काळात अनेकांची वीज बिलं माफ केल्यामुळे वीज वितरक कंपन्या तोट्यात होत्या. वीज नियामक मंडळाला भाववाढ करण्याची त्यांनी मागणी देखील केली होती.

Read More

Electricity Bill कमी करायंच असेल तर WiFi कसं वापराल?

Electricity Bill Hacks : घरी WiFi असेल तर आपले मोबाईलही त्याला जोडलेले असल्यामुळे राऊटर पूर्ण वेळ सुरू राहतो. अलीकडे लोक घरातूनही काम करत आहेत. त्यामुळे WiFi चा उपयोग होत असला तरी वीज बिलही वाढतं. WiFi मुळे नेमकं किती बिल वाढतं आणि ते कमी करण्यासाठी काय करावं?

Read More

Electricity Bill For Farmers : या उन्हाळ्यात शेतीसाठीचं वीज बिल कसं कमी कराल?

Electricity Bill For Farmers : अनेकांची अशी समजूत आहे की, शेतकऱ्यांना वीज बिल माफ आहे. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, शेतीसाठी लागणारी अवजारं, पाणी उपसणारे पंप यामुळे शेतीसाठी जास्त वीज लागते. आणि शेतकऱ्याचं वीज बील प्रचंड येतं. शेतीसाठीच्या वीज बिलाची समस्या आणि हा प्रश्न कसा सोडवता येईल ते पाहूया

Read More

Electricity Bill: 2 लाख 45 हजार शेतकऱ्यांकडे 2759 कोटी रुपयांचे वीज बिल थकीत..

Electricity Bill: 2 लाख 45 हजार शेतकऱ्यांकडे 2759 कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. अमरावती परिमंडळासह संपूर्ण राज्यातील कृषी पंपांच्या वीज बिलांची थकबाकी असल्याने या बिलांच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीजबिल माफ करण्याचे धोरण जाहीर केले आहे.

Read More

Power Tariff Likely to Rise in Maharashtra: वीज दरवाढीची टांगती तलवार, काय आहे महावितरण आणि ग्राहकांचे म्हणणे?

Power Tariff Likely to Rise in Maharashtra: महावितरणकडून येणाऱ्या काही दिवसांमध्ये वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील वृत्त दिल्यानंतर महावितरण आणि ग्राहक यांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेतले आहे.

Read More