Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Edible Oil Price: जगभरात खाद्यतेलाचे भाव कमी, भारतात मात्र लक्षणीय वाढ! कारणं काय?

Edible Oil Price: जगभरात सध्या खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र भारतात अद्याप खाद्यतेलाचे दर चढेच आहेत. जगभरातल्या मागच्या काही महिन्यातल्या घडामोडी पाहता आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली. मात्र भारतातल्या किंमती त्यानुसार कमी झालेल्या नाहीत.

Read More

Edible Oil: देशांतर्गत खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आयात शुल्क कपात

देशांतर्गत बाजारपेठेत तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच खाद्यतेलाची बाजारातील उपलब्धता वाढण्यासाठी सरकारने आयात शुल्कात कपात केली आहे. रिफाइन्ड सोयाबीन आणि सुर्यफूल तेलावरील आयात शुल्क 17.5% वरून 12.5 टक्क्यांवर आणली आहे. येत्या काळात किरकोळ बाजारात तेलाच्या किंमती या निर्णयामुळे खाली येऊ शकतात.

Read More

Edible Oil Price : खाद्य तेल 10 रुपयांनी स्वस्त, आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम

Dhara Edible Oil Price : 'धारा' या खाद्यतेलाचा ब्रँड विकणाऱ्या मदर डेअरी एडिबल ऑइलने या तेलाच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. नवीन दरांसह पुढील आठवड्यापासून पॅकिंग उपलब्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्यामुळे तेलाच्या किमतीत ही कपात करण्यात आली आहे.

Read More

Edible oil : खाद्यतेलाच्या किंमती 8-12 रुपयांनी कमी होणार! खाद्यतेल संघटनांना सरकारच्या सूचना

Edible oil : वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. खाद्यतेलाच्या किंमती 8 ते 12 रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे. केंद्रानं एडिबल ऑइल असोसिएशनला खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read More

Food ministry on edible oil price : खाद्यतेलाच्या किंमती कमी करा, किरकोळ विक्रेत्यांना सरकारचं आवाहन

Food ministry on edible oil price : जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनीही त्या कमी कराव्यात, असं अन्न मंत्रालयानं म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून चढ्या दरानं ग्राहकांना खाद्यतेल खरेदी करावं लागतंय. या निर्णयामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Read More

Edible oil price: खाद्यतेल होणार स्वस्त! सरकारच्या निर्णयाचा ग्राहकांना फायदा

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्याचा फायदा भारतीयांना मिळणार आहे. खाद्यतेलाच्या किंमती सुमारे 6 टक्क्यांनी कमी होणार आहेत. किरकोळ बाजारात किंमती खाली येण्यास तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. अन्न आणि ग्राहक मंत्रालयाने तेल उत्पादन कंपन्यांना दर कमी करण्यासंबंधी निर्देश दिले आहेत.

Read More

Edible oil price fall : वाढत्या मागणीनंतर तेलबियांच्या दरात घसरण, खाद्यतेल स्वस्त?

Edible oil price fall : सूर्यफूल आणि सोयाबीन यासारख्या स्वस्त आयात केलेल्या तेलाची मागणी वाढलीय. त्यामुळे शनिवारी राजधानी दिल्लीत तेलबियांच्या बाजारात किंमती घसरल्याचं दिसून आलं. मोहरी आणि सोयाबीनच्या किंमतीत किंचित घट झाली. एकूणच इतर तेलबियांच्या बाबतही दरात घसरण झाल्याचं दिसून आलं.

Read More

Edible Oil price: इंडोनेशिया पामतेल निर्यातीवर निर्बंध घालणार; खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा वाढणार का?

इंडोनेशिया हा मुस्लिम बहुल देश असून पुढील महिन्यात रमजान सण साजरा केला जाईल. त्यामुळे देशांतर्गत खाद्यतेलाची मागणी वाढू लागली आहे. दरवाढ कमी करण्यासाठी इंडोनेशियाने काही निर्यातदारांचे परवाने रद्द केले आहेत. इतर देशांच्या तेल निर्यात धोरणातील बदलांचा फटका भारताला बसू शकतो.

Read More