Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Demat Account Increased: देशात डिमॅट खात्यांची संख्या वाढली 26 टक्क्यांनी, हे आहे कारण

Demat Account Increased: पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी करुन चांगला रिटर्न मिळावा ही सर्वांचीच अपेक्षा असते. पण, त्या अनुरुप गोष्टी उपलब्ध झाल्यास हे शक्य होऊ शकते. याची प्रचिती डिमॅट खात्याचे वाढते आकडे पाहून येत आहे. कारण, ऑगस्ट 2023 मध्ये डिमॅट खात्यांची संख्या वाढून 12.7 कोटी झाली आहे, जी वार्षिक आधारावर 26 टक्क्यांनी वाढली आहे. काय असेल याच कारण..

Read More

New Demat Accounts: जूनमध्ये 23 लाख नवीन डिमॅट खाती सुरू! बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या

देशात 12 कोटींपेक्षा जास्त डिमॅट अकाउंट आहेत. त्यात मागील वर्षभरात 24 टक्क्यांनी वाढ झाली. तर एकट्या जून (2023) महिन्यात 2 टक्क्यांनी डिमॅट खात्यांची संख्या वाढली. एकंदर जून तिमाहीत भांडवली बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे या एका महिन्यात सुमारे 23 लाख डिमॅट खाती नव्याने सुरू झाली.

Read More

Demat Accounts Opening : डीमॅट खात्यांची संख्या वाढली, मे महिन्यात रचला विक्रम; आकडा किती?

Demat Accounts Opening : डीमॅट खाती उघडण्याच्या संख्येनं मे महिन्यात एक विक्रमच रचलाय. याचाच अर्थ देशातल्या शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर डीमॅट खात्यांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याचं यावरून स्पष्ट होतंय.

Read More

Deadline for Nomination Extended: सेबीचा गुंतवणूकदारांना दिलासा! नॉमिनेशन अपडेशनसाठी आणखी 6 महिन्यांची मुदत

Deadline for Nomination Extended:शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंटसाठी नॉमिनेशन (वारसदाराची माहिती) सादर करण्यास आणखी सहा महिन्यांचा वेळ मिळाला आहे. शेअर बाजार नियंत्रक सेबीने नॉमिनेशन अपडेशनसाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Read More

Demat Account: एका डिमॅट अकाऊंटमधून दुसऱ्या अकाऊंटमध्ये शेअर कसे ट्रान्सफर करावेत?

Demat Account: शेअर ट्रेडिंगसाठी डीमॅट खाते सुरू करणे काही वेळा व्यवस्थापित करणे कठीण होते, कारण एकाऐवजी अनेक खाती उघडता आली असती. एका डिमॅट खात्यातून दुसऱ्या खात्यात शेअर्स ट्रान्सफर करणे खूप सोपे आहे आणि ते ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे करता येते.

Read More

Demat accounts : डीमॅट खात्यांची संख्या 31 टक्क्यांनी वाढून 11 कोटींवर पोहोचली

जानेवारीत डीमॅट खात्यांची संख्या 11 कोटीवर पोहोचली आहे. वार्षिक आधारावर ही 31 टक्के वाढ आहे. स्टॉक मार्केटमधील (Share Market) आकर्षण परताव्यामुळे डीमॅट खात्यांची संख्या वाढत आहे.

Read More

Demat account: 2023 वर्ष सुरु झाल्यापासून, डिमॅट अकाऊंट उघडण्याचे प्रमाण घटले, कारण?

Reduction in Demat account openings: 2022 वर्षात डिमॅट अकाऊंट उघडून गुंतवणूक करण्यात 2021 वर्षाच्या तुलनेत 27.5 टक्के घट झाली होती. तर, 2023 वर्ष सुरु झाल्यापासून केवळ 0.3 टक्के व्यक्तींना खाते सुरू केले आहे. या वर्षातही नवीन खाते उघडण्यात घट दिसू शकते का? संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

Demat Account : डिमॅट खाते उघडण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Share market investment) करण्यापूर्वी तुमचे डीमॅट खाते उघडणे फार महत्वाचे आहे. परंतु नवीन डीमॅट खाते (Demat Account) उघडण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Read More

Dematerialization: डिमटेरिअलायझेशन म्हणजे काय?

Dematerialization of Shares: डिमटेरियलायझेशन प्रक्रियेद्वारे कंपनीची भौतिक शेअर प्रमाणपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित केली जातात आणि त्यानंतर हे डिमटेरिअलाईजड् शेअर्स डिपॉझिटरीसह उघडलेल्या ऑनलाईन डिमॅट खात्यात (Online Demat Account) ठेवले जातात.

Read More

Demat Two Way Authenticationचा आज शेवटचा दिवस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Demat Two Way Authentication : भारतात साधारणत: Demat Account Service ही एनएसडीएल आणि सीडीएसएल या संस्थांद्वारे पुरवली जाते. ही सेवा मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या ब्रोकिंग संस्था, बॅंका यांच्याद्वारे ग्राहकांना पुरवली जाते.

Read More

New Rules from 1st October 2022 : : बॅंकिंग, डिमॅटसह अटल पेन्शन योजनेत 1 ऑक्टोबरपासून बदल!

New Rules from 1st October 2022 : 1 ऑक्टोबर 2022 पासून डिमॅट खाते, क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहोत. तसेच सरकारतर्फे राबवली जाणारी अटल पेन्शन योजना, रेपो रेट आणि गॅसच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

Read More