Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Care donors : पेट्रोल आणि गॅस कंपन्यांच्या देणग्यांची कमाल, पीएम केअरमध्ये जमा झाले 2900 कोटी!

PM Care donors : कोविडकाळात गरजू नागरिकांना मदत व्हावी, म्हणून केंद्र सरकारतर्फे पीएम केअर फंडाची निर्मिती करण्यात आली होती. या निधीत मागच्या काही काळात 2900 कोटींहून अधिक रक्कम जमा झालीय. विशेष म्हणजे सरकारी कंपन्यांनी मोठं योगदान यात दिलंय.

Read More

Rapid Antigen Test Kit: बाजारभावापेक्षा 10 टक्के स्वस्त दरात मिळणार, रॅपीड अँटीजन टेस्ट किट!

Rapid Antigen Test Kit: लॉर्ड्समेडला रॅपीड अँटीजन टेस्ट किट बनवण्यासाठी आयसीएमआरने परवानगी दिली आहे. तर, ही लस सरकारी आरोग्य केंद्रांवर बाजारभावपेक्षा 10 टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. या लसीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

Gold Price Outlook 2023: वर्ष 2022 मध्ये सोने 14% वाढले, आणखी किती महागणार

Gold Price Outlook 2023: सोन्याच्या किंमतींमधील तेजी कायम आहे. वर्ष 2022 मध्ये सोन्याच्या किंमतीत 14.30% वाढ झाली होती. वर्ष 2023 ची सोन्याचे झोकात सुरुवात केली आहे. कोरोनाचे दृष्टचक्र आणि मंदीचा वाढता प्रभाव पाहता वर्ष 2023 मध्ये सोने गुंतवणूकदारांसाठी खात्रीशीर गुंतवणूक ठरणार आहे.

Read More

Covid Vaccination: कोरोना लसीचे तीन डोस घेतल्यास, विम्या कंपण्यांकडून मिळणार सूट, जाणून घ्या डिटेल्स

Covid Vaccination: विमा नियामक IRDAI ने विमा कंपन्यांना कोविड-19 लसीचे तीनही डोस घेतलेल्या लोकांना सामान्य आणि आरोग्य विमा पॉलिसींच्या नूतनीकरणावर सूट देण्याचा विचार करण्यास सांगितले आहे.

Read More

Mahavitaran: महावितरणचे कोरोनाच्या दोन वर्षात एकूण किती कोटींचे नुकसान झाले? जाणून घ्या

Mahavitaran: महावितरणचे कोरोनाच्या दोन वर्षात एकूण 20,000 कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे आणि ते याचिकेतही येणार आहे.युनिट कमिशनने राज्यात चालू वर्षाचा वीज खरेदी दर 4.38 रुपये निश्चित केला आहे.

Read More

India Covid Rules : भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम बदलले   

India Covid Rules : बदल्या कोव्हिड परिस्थितीची दखल घेत परदेशातून भारतात येणाऱ्या लोकांसाठी कोव्हिडविषयक नियम बदलण्यात आले आहेत. आणि त्यांची अंमलबजावणी रविवारी 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे.

Read More

India Coronavirus : हाय-ब्रिड रोगप्रतिकारक शक्तीमुळे भारतीयांनी कोव्हिडला घाबरू नये  

India Coronavirus : भारतीयांमध्ये कोव्हिड विरोधातली हाय-ब्रिड रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे. त्यामुळे नवीन कोरोना लाटेची तितकीशी भीती भारतात नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानं बंद करण्याची गरज नाही, असं AIMMS रुग्णालयाचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे

Read More

Mask & Sanitizers Sale Increase: कोरोनाच्या कमबॅकनंतर मास्क आणि सॅनिटरच्या विक्रीत मोठी वाढ

Mask & Sanitizers Sale Increase: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन केले आहे.

Read More

India Coronavirus : जानेवारीचे पहिले 14 दिवस भारतासाठी महत्त्वाचे   

India Coronavirus : देशात ख्रिस्मसचा सण कुठल्याही निर्बंधांविना साजरा झाला. पण, त्यानंतर कर्नाटक आणि आणखी काही राज्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती सुरू झाली आहे. केंद्रसरकारने जानेवारीचे पहिले 14 दिवस कोव्हिडच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय

Read More

China Zero Covid Policy : चीनमध्ये लॉकडाऊन उठवला तर लाखो जीव जाऊ शकतील  

China Zero Covid Policy : चीनमध्ये सततच्या लॉकडाऊनमुळे लोकांच्या आणि अर्थव्यवस्थेच्या होत असलेल्या आर्थिक नुकसानाविषयी सातत्याने बोललं जात आहे. जनताही अध्यक्ष शी जिन-पिंग यांच्याविरोधात रस्त्यावर उतरलेली दिसली. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे, चीनमध्ये लॉकडाऊन हटवलं तर लाखो लोकांचा जीव जाईल असा एक अहवालही प्रसिद्ध झाला आहे. जाणून घेऊया चीनमध्ये नेमकं काय सुरू आहे

Read More