Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cotton Rate in India: भारतात कापसाची आवक वाढली; दर वाढणार की घटणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Cotton Rate in India: आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या (ICAC) म्हणण्यानुसार देशातील शेतकऱ्यांनी कापसाला जास्त दर मिळावा यासाठी कापसाचा पुरवठा कमी प्रमाणात करायला सुरुवात केली. परिणामी बाजारपेठेत कापसाचे दर वाढले. डिसेंबर महिन्यात कापसाच्या दरात आणखी वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला. ज्यामुळे सध्या कापसाचे दर घटण्याचे संकेत देण्यात येत आहेत.

Read More

Cotton Stock: भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस जिवापाड जपला, 45% कापूस शेतकऱ्यांच्या घरात

Cotton News: मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे भाव खूप कमी झाले आहेत. मागील वर्षी 15 हजार रुपये क्विंटल असा कापसाचा दर होता आणि या वर्षी 10 हजारच्या वर कापूस गेला नाही. अजूनही शेतकऱ्यांच्या घरात 45% कापूस भरला आहे.

Read More

Cotton production: मागील वर्षीच्या तुलनेत कापूस पेरणी क्षेत्र 10 लाख हेक्टरने वाढले, तरीही उत्पादनात घट..

Cotton production: इतर वर्षाच्या तुलनेत सन 2022-23 मध्ये कापूस पेरणी क्षेत्र 10 लाख हेक्टरने वाढले, तरीही कापूस उत्पादनात घट दिसून येत आहे यावर अभ्यासकांचे काय मत? जाणून घेऊया.

Read More

Amravati Cotton Fraud: कापूस खरेदीत शेतकऱ्यांची 50 लाखांची फसवणूक, पांढऱ्या सोन्याची झाली माती..

Amravati Cotton Fraud: कापसाला जास्त भाव देण्याच्या बहाण्याने तीन व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये धारणी तालुक्यातील शेतकरीही आहेत. जाणून घेऊया सविस्तर..

Read More

cotton rate: कापसाच्या दरात वाढ होणार का? जाणून घ्या

cotton rate: अवकाळी पावसामुळे कापूस या पिकाची स्थिती आधीच बिघडलेली होती. त्यात आता कापसाला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे. दरवर्षी कापूस या पिकाला 10 ते 12 हजार प्रति क्विंटल या दराने भाव मिळत होता परंतु यावर्षी कापूस 8000 ते 8500 पर्यंत भाव मिळत आहे.

Read More

Cotton Price: गेल्या 15 दिवसांत कापसाच्या दरात किती घट झाली? जाणून घ्या

Cotton Price: गेल्या 15 दिवसांत कापसाच्या भावात 2000 रुपयांची घट झाली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) औरंगाबाद मंडईत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असे. शेतकऱ्यांचा कापूस 9500 ते 10000 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात होता, जाणून घेऊ कापसाचे दर.

Read More

Revised cotton rates: डिसेंबरच्या तुलनेत कापसाच्या किमतीत सुधारणा, जाणून घ्या सविस्तर

Revised cotton rates: नवीन वर्षात कापसाने पुन्हा 8,000-8,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव गाठला आहे. थोड्याशा शांततेनंतर, कापसाच्या किमतीत मोठी सुधारणा होऊन देशातील बहुतेक घाऊक बाजारात प्रति क्विंटल 8,000-8,500 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

Read More

Cotton Imports: कपाशीच्या दरात घसरण, ऑस्ट्रेलियाकडून तीन लाख गाठी आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

Cotton Imports: ऑस्ट्रेलियाकडून (Australia) तीन लाख गाठी म्हणजेच 51 हजार टन कापूस आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत अनेक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे.

Read More

Fall in cotton price: कापूस दरात मोठी घट, आगामी काळात कापूस दरात वाढ होईल का?

Fall in cotton price: कापूस बाजारात सध्या घट झाली आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरात मोठी अस्थिरता दिसून आली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापसाचे भाव सरासरी 500 रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारात सध्या कापसाचे भाव 1,640 रुपयांनी घसरले.

Read More

Cotton production: कापूस उत्पादनात घट होणारे देश कोणते? जाणून घ्या

Cotton production: अमेरिकेच्या कृषि विभागाने (US Department of Agriculture) केलेल्या संशोधनातून असे लक्षात आले की, चीन, भारत, ब्राझील (China, India, Brazil) या देशांमध्ये कापूस उत्पन्न समाधानकारक असणार आहे.

Read More

Cotton Export Stalled : कापूस निर्यात थंडावली, भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल

Cotton Export Stalled : सध्या कापसाचे भाव कमी झालेले आहेत. यंदा कापसाच्या निर्यातीला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे देशांतर्गत बाजारात कापसाचे दर वाढले आहेत, आणखी वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे, त्यामुळे त्यांनी माल साठवून ठेवला आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या या लेखातून.

Read More