Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mission Impossible BO Collection: हॉलिवूड चित्रपट 'मिशन इम्पॉसिबल'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा,जाणून घ्या बजेट आणि कमाई

Mission Impossible BO Collection: सध्या भारतातील बॉक्स ऑफिसवर बॉलीवूड, टॉलीवूड आणि मराठी चित्रपटांसोबत हॉलीवुड चित्रपट देखील चांगली कमाई करताना पाहायला मिळत आहेत. सध्या सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर एकाच चित्रपटाची चर्चा पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. तो चित्रपट म्हणजे 'मिशन इम्पॉसिबल- डेड रेकनिंग पार्ट वन'. या चित्रपटाचे बजेट आणि कमाई जाणून घेऊयात.

Read More

Adipurush BO 1st Day Collection: आदिपुरुष चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केली 'इतक्या' कोटींची कमाई!

Adipurush BO 1st Day Collection: शुक्रवारी संपूर्ण देशात आदिपुरुष (Adipurush) चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट एकावेळी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमवला जाणून घेऊयात.

Read More

Adipurush Advance Ticket Booking: 'आदिपुरुष'चा फस्ट डे फस्ट शो पाहायचा आहे, मग 'या' ठिकाणी करा ॲडव्हान्स तिकीटे बुक

Adipurush Advance Ticket Booking: भारतातील प्रसिद्ध पौराणिक महाकाव्य रामायणावर आधारित 'आदिपुरुष'(Adipurush) चित्रपट 16 जून 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे. तेव्हा घरबसल्या 'या' ठिकाणी एकाच क्लिकवर फस्ट डे फस्ट शो (First Day First Show) ची तिकिटे बुक करा.

Read More

Gadar Movie: सनी देओल, अमिषा पटेल यांचा ‘गदर’ चित्रपट ठरला होता ब्लॉकबस्टर! जमवला होता कोट्यावधींचा गल्ला...

Gadar Ek Prem Katha या चित्रपटातील काही संवाद तर आज 22 वर्षानंतरही भारतीयांच्या ओठावर आहेत. “अशरफ अली, हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा” हा यापैकी एक संवाद. या चित्रपटाची गाणी देखील देशविदेशात चांगलीच गाजली होती. या सगळ्यांचा परिणाम म्हणून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड तोडत, कोरोडो रुपयांची कमाई करत ब्लॉकबस्टर ठरला होता.

Read More

The Kerala Story Box Office Collection : 'द केरला स्टोरी' विशेष चर्चेत; पहिल्याच दिवशी कमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

The Kerala Story Box Office Collection : सत्य घटनेवर आधारित असलेला आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेला 'द केरला स्टोरी' हा चित्रपट सिनेमागृहात शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची पहिल्या दिवशीची बॉक्स ऑफिसवरील कमाई जाणून घेऊयात.

Read More

'Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; तीन दिवसांत कमावला इतका गल्ला!

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Income: 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल 2 वर्षानंतर सलमान खानला प्रेक्षक मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत पाहत आहेत. सध्या हा चित्रपट चांगलाच गाजतोय. यानिमित्ताने त्याची गेल्या तीन दिवसांची बॉक्स ऑफिसवरील कमाई जाणून घेऊ.

Read More

'Maidaan' चित्रपटासाठी अजय देवगणने घेतले 'इतके' मानधन; जाणून घ्या चित्रपटाचे एकूण बजेट

Maidaan Movie Teaser Release: बॉलीवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) एकापाठोपाठ एक दमदार आणि बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. सध्या त्याचा ‘भोला’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाच त्याच्या आगामी ‘मैदान’ या चित्रपटाचा टिजर प्रदर्शित करण्यात आला आहे. यानिमित्ताने चित्रपटाचे बजेट आणि अजयने घेतलेल्या मानधनाबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Big Budget Bollywood Movie 2023: प्रेक्षकांसाठी नवीन वर्ष असणार खास, बॉलिवुडचे येणार बिग बजेट चित्रपट

Bollywood Movie in 2023: बॉलिवुडसाठी 2023 हे वर्ष खूप खास असणार आहे. सोबतच प्रेक्षकांचीदेखील धमाल असणार आहे. कारण बॉलिवुड या नवीन वर्षात घेऊन येत आहेत, एकापेक्षा एक झक्कास चित्रपट. प्रेक्षकांचे होणार फुल टू मनोरजंन. चला, तर पाहूयात 2023 या नवीन वर्षातील बिग बजेट बॉलिवुड चित्रपट.

Read More