Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Airtel 5G push: Airtel ने भारतातील पहिली 5G वायरलेस WiFi सेवा केली लॉन्च, 'या' 2 शहरात सेवा सुरु

Bharti Airtel: भारती एअरटेलने सोमवारी Airtel XStream AirFiber लाॅन्च केले आहे. ही भारतातील पहिली 5G वायरलेस WiFi सेवा ठरली आहे. यामुळे कंपनी युझर्सना घरपोच वायरलेस सेवा पुरवण्यात यशस्वी झाली आहे. सध्या ही सेवा फक्त दिल्ली आणि मुंबईमध्ये लाॅन्च करण्यात आली आहे.

Read More

फोन पे, फ्लिपकार्टच्या बँकिंग क्षेत्रातील एंट्रीनंतर Airtel Payment Bank ग्राहकांना देणार अधिक सुविधा…

गेल्या काही दिवसांपूर्वी फोन पे आणि फ्लिपकार्टने पर्सनल लोन देण्यासंदर्भात नवे फीचर्स आणले आहेत. याद्वारे आता ग्राहकांना कर्ज घेण्यासाठी बँकांशी संपर्क करायची गरज भासणार नाहीये. याच पार्श्वभूमीवर एअरटेल पेमेंट्स बँकेने इतर संस्थांपेक्षा अधिक सुलभ सुविधा देण्याचा निर्णय घेतलाय.

Read More

TRAI report : जिओनं मार्चमध्ये जोडले 30 लाख नवे ग्राहक, व्हीचे 12 लाख झाले कमी; एअरटेलची स्थिती काय?

TRAI report : अग्रगण्य टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओनं आपली घोडदौड कायम ठेवलीय. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात (मार्च 2023) जवळपास 30 लाख नवे ग्राहक जिओनं जोडले आहेत. दुसरीकडे प्रतिस्पर्धी कंपन्यांची मात्र ग्राहकसंख्या कमी झालीय. ट्रायनं यासंदर्भातला सविस्तर रिपोर्ट दिलाय.

Read More

Airtel data plan : एअरटेलचा ग्राहकांना धक्का, जास्त डेटासाठी द्यावे लागणार जास्तीचे पैसे

Airtel data plan : एअरटेलनं आपल्या ग्राहकांना धक्का दिलाय. डेटासाठीचे पॅकेज दर वाढवल्यानं आता ग्राहकांना अतिरिक्त डेटासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर बोजा पडणार आहे. भारतातले डेटा पॅकचे दर प्रति जीबीच्या आधारावर जगात सर्वात कमी आहेत. त्यामुळे मूल्यांकन हे एक आव्हान आहे.

Read More

Airtel Payments Bank : आधार आधारित व्यवहारांसाठी एअरटेल पेमेंट्स बँकेनं आणलं 'फेस ऑथेंटिकेशन'

Airtel Payments Bank : एअरटेल पेमेंट्स बँकेनं आता आपल्या ग्राहकांसाठी एक सुविधा आणली आहे. ज्या व्यवहारांना आधार कार्डची आवश्यकता आहे, अशा व्यवहारांसाठी एअरटेलनं फेस ऑथेंटिकेशनची सिस्टम आणलीय. एअरटेल पेमेंट्स बँक ही चार बँकांपैकी एक आहे, ज्यामार्फत आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टमसाठी (AePS) फेस ऑथेंटिकेशन ऑफर केलं जातं.

Read More

Viral Acharya: भारतातील 'या' 5 व्यावसायिक कुटुंबामुळे देशात महागाई वाढली, RBI च्या माजी अधिकाऱ्यांचा दावा

Reserve Bank of India: आर्थिक अडीअडचणीच्या काळात देशातील या 5 कंपन्यांना सरकारने वेळोवेळी आर्थिक सहाय्य पुरविले आहे. परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव लागावा म्हणून सरकारने या कंपन्यांना शक्य तेवढी मदत केली असल्याचे देखील विरल आचार्य यांनी म्हटले आहे.

Read More

Reliance Jio and Airtel : रिलायन्स जिओ, एअरटेल करणार मोठा धमाका; पहिल्या फेरीतच 150 करोड लोकांपर्यंत पोहोचणार 5G सेवा

भारतात 5G कनेक्टिव्हिटीचे (5G connectivity) फायदे एकामागून एक नवीन शहरांमध्ये मिळत आहेत आणि दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि भारती एअरटेल (Bharati Airtel) त्यांच्या वापरकर्त्यांना 5G सेवा देत आहेत.

Read More

Airtel Plans: तुम्हाला Airtel चे हे 3 भन्नाट प्लॅन्स माहित आहेत का? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, Amazon Prime आणि Disney Hotstar देखील मोफत मिळणार आहे.

Read More

Airtel World Pass : 184 देशांमध्ये चालणारा एअरटेलचा प्लान कुठला?  

भारती एअरटेल टेलिकॉम कंपनीने तब्बल 184 देशांमध्ये चालणारा एकच मोबाईल प्लान बाजारात आणला आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी तो उपलब्ध आहे. सतत भ्रमंती करणाऱ्या लोकांसाठी हा प्लान उपयुक्त मानला जातोय.

Read More