Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akshaya Tritiya 2023 : पुढच्या अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याचा भाव 70,000 रुपयांवर पोहोचणार?

Akshaya Tritiya 2023 : सोनं ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. मागच्या काही काळात बाजारातल्या अनिश्चित वातावरणामुळे सोन्याचा परतावा डॉलरच्या बाबतीत अनुकूल नव्हता. अमेरिकन डॉलरची ताकद, कमी चलनवाढीच्या अपेक्षा त्याचप्रमाणं इक्विटीची कामगिरी अशा कारणांमुळे सोनं अनिश्चित वाटत होतं.

Read More

Akshaya Tritiya 2023 : सोन्याच्या वाढत्या दरानं यंदाच्या अक्षय्य तृतीयेला मागणी मंदावणार?

Akshaya Tritiya 2023 : सोन्याचे वाढते भाव पाहता यंदाच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) सोन्याचा दर 60,230 रुपये प्रति तोळ्यावर (10 ग्रॅम) व्यवहार करत होता. यंदा सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ पाहायला मिळतेय.

Read More

Gold Investment : सोन्यातही अगदी 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते

Gold Investment : अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सर्वांनाच सोनं खरेदी करणं शक्य होणार नाही. मात्र, यावर चांगला व्यवहार्य उपाय आज उपलब्ध आहे आणि तो म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे.

Read More

Akshay Tritiya 2023: सराफा व्यवसाय कसा सुरु करावा?

Akshay Tritiya 2023: सराफा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे बजेट. सोन्याचे दर वाढत असल्याने या व्यवसायात मोठ्या प्रमाणात भांडवल आवश्यक आहे. ते भांडवल तुम्ही कसे उभे करू शकता? हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काय आवश्यक आहे? या सर्व बाबी माहित करून घेऊया.

Read More

Akshaya Tritiya 2023: शुद्ध सोने, दागिने की ईटीएफ, सोन्यातील गुंतवणुकीचा कोणता पर्याय योग्य?

Akshaya Tritiya 2023: सोन्यातील गुंतवणूक ही भारतात सर्वांत सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक मानली जाते. गेल्या काही वर्षात सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये होत असलेल्या बदलामुळे प्रत्यक्ष सोने खरेदीऐवजी डिजिटल फॉर्म किंवा पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. या विविध प्रकारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Akshaya Tritiya 2023: Sovereign Gold Bond म्हणजे काय? डिजिटल गोल्ड गुंतवणुकीचे फायदे समजून घ्या

डिजिटल स्वरुपातही तुम्ही सुवर्ण खरेदी कर शकता. त्यासाठी तुम्हाला दुकानात जायची गरज नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोव्हरिन गोल्ड बाँड इश्यू करते. हे बाँड तुम्ही खरेदी करून सोन्यामध्ये घर बसल्या गुंतवणूक करू शकता. तसेच यावर व्याजही मिळते. डिमॅट स्वरुपातील सोने तुम्ही कधीही विकू शकता. फिजिकल गोल्ड खरेदीला गोल्ड बाँड हा एक चांगला पर्याय आहे. घरात सोने ठेवून जोखीम घेण्यापेक्षा डिजिटल गोल्ड खरेदी करा.

Read More

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीया आणि सोने खरेदी करण्यामागे काय परंपरा आहे

Akshaya Tritiya Importance : अक्षय्य तृतीया हा शुभ दिवस मानला जातो. अनेक जण या दिवशी नव्या गोष्टींची सुरुवात करतात. नवीन वस्तु खरेदी करणे आणि नवीन आर्थिक व्यवहार करण्यास हा दिवस शुभ मानल्या जातो.

Read More

Akshaya Tritiya 2023: फॅशन-फॉरवर्ड महिलांसाठी बजेटमध्ये असलेला 1 ग्रॅम ज्वेलरीचा बेस्ट ऑप्शन

Akshaya Tritiya 2023: दागिने घ्यायची इच्छा आहे पण बजेट नाही तर तेव्हा 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी हा बेस्ट ऑप्शन असू शकतो. महिलांचा कल याकडे जास्त वाढलेला दिसत आहे. चला तर माहित करून घेऊ, 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी कशी तयार होते? त्याची किंमत कशी ठरवली जाते?

Read More