Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akasa Airlines-Pilot Issue: नोटीस पिरिएडशिवाय नोकरी सोडली! अकासा एअरलाईन्सने पायलट्सकडून मागितली 100 कोटींची भरपाई

Akasa Airlines-Pilot Issue: विमान कंपनी Akasa Air ने मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या पाच वैमानिकांविरुद्ध खटला दाखल केला आहे. कंपनीने या वैमानिकांकडून एकूण 100 कोटींची भरपाईची मागणी केली आहे.

Read More

Akasa Airlines ला लागणार टाळे? आगाऊ बुकिंग केलेल्या ग्राहकांचे पैसे परत ,मिळणार का?

अकासा विमान कंपनी सध्या आर्थिक संकटात असून कंपनीच्या जवळपास 43 वैमानिकांनी राजीनामे दिले आहेत. कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नसल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. आतापर्यंत कंपनीची 24 उड्डाणे रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

Akasa Air : अकासा एअरलाईन देखील करणार विमानांची खरेदी

भारतीय विमान वाहतूक सेवा देणाोऱ्या अकासा एअरने (Akasa Air )आपल्या ताफ्यातील विमानांचा आकडा हा तीन आकडी करण्याचे उदिष्ट् ठेवेल आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकासाने आणखी चार बोईंग 737-8 विमान खरेदीची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरसह अकासाच्या एकूण विमान खरेदीचा आकडा 76 वर पोहोचला आहे.

Read More

India Domestic Air Traffic : देशाअंतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली

India Domestic Air Traffic : आर्थिक वर्ष 2022-2023 च्या 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत, प्रवासी वाहतुकीत मागील वर्षाच्या तुलनेत 51.7 टक्क्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ दिसुन आली आहे.

Read More

Air Travel: जाणून घ्या, विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत तब्बल चार कोटींनी वाढ झाली आहे

Air Travel Passengers: सध्या भारतीय नागरिकांची विमान प्रवास करण्याच्या संख्येत तुफान वाढ झाली आहे. वर्षभरात ही वाढ 4 कोटींनी वाढली असल्याचे दिसत आहेत. आता किती भारतीय विमान प्रवास करत आहेत, हे जाणून घेवुयात.

Read More

Akasa Air's Year-End Sale: आकासा एअरलाइन्सकडून सरत्या वर्षात विमान तिकिटावर धमाकेदार ऑफर

Akasa Air Year-End Sale: प्रवासी विमान वाहतूक सेवा व्यवसायात नव्यानेच पदार्पण केलेल्या आकासा एअरलाइन्सने सरत्या वर्षाचे औचित्य साधून तिकिटावर मोठी सूट देऊ केली आहे. 11 शहरांतून देशांतर्गत प्रवास करण्यासाठी 10% सूट देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. #YearEndSale असा हॅशटॅग कंपनीने तयार करत ट्विटरवरुन या ऑफरची माहिती दिली आहे.

Read More

Akasa Air : अकासा एअरलाईनमधून पाळीव प्राण्यांना घेऊन जाण्यास परवानगी;15 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू!

अकासा एअरलाईन कंपनीची विमान वाहतूक सेवा 2022 मध्ये ऑगस्टपासून सुरू झाली. कंपनीकडे सध्या 6 विमाने असून मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या ताफ्यात 18 विमानं आणण्याची कंपनीची योजना आहे.

Read More

Akasa Air ची बंगळुरू-मुंबई मार्गावर उड्डाणे सुरू!

Akasa Air New Flight : अकासा विमान कंपनीची सेवा 7 ऑगस्टपासूनच सुरू झाली आहे. सध्या ही कंपनी मुंबई-अहमदाबाद, बंगळुरू-कोची आणि बंगळुरू-मुंबई या तीन मार्गांवर सेवा देत आहे.

Read More