Star Airlines: पुण्यातून बिझनेस क्लास विमान प्रवासाची सुविधा, स्टार एअर देणार सेवा
पुण्यातून स्टार एअरची बिझनेस क्लास सेवा सुरु होणार आहे. 26 जुलै 2023 पासून, स्टार एअर बंगळुरू (BLR) हैदराबाद (HYD) मार्गे पुणे (PNQ) अशी विमान सेवा सुरू करेल. या नवीन डेस्टिनेशनमुळे हैदराबाद-पुणे या हवाई मार्गावर बिझनेस क्लास सुविधा देणारी स्टार एअर ही एकमेव एअरलाइन झाली आहे.
Read More