Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ration Card Aadhar Card Link: रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक करून घ्या, नाही तर होईल नुकसान…

केंद्र सरकारने रेशन कार्डला आधार लिंक करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 30 जून 2023 पर्यंत होती.सदर आदेशाबाबत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना त्यांचे रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक करता येणार आहे.

Read More

Aadhaar link EPF via Umang : उमंग अ‍ॅपद्वारे ईपीएफ खात्याशी कसं लिंक करणार आधार कार्ड?

Aadhaar link via Umang app : ईपीएफ खात्याशी आधार कार्ड लिंक करणं आता सोपं होणार आहे. ईपीएफ ही एक सरकारतर्फे चालवली जाणारी बचत योजना आहे. तर आधार कार्ड हे एक महत्त्वाचं दस्तावेज आहे. कोणत्याही सरकारी व्यवहारात अत्यंत महत्त्वाचं असं हे कार्ड आहे. तर आपल्या ईपीएफ खात्याची सर्व माहिती ठेवणारं अ‍ॅप म्हणजे उमंग अ‍ॅप.

Read More

Aadhaar for corporate filings : कॉर्पोरेट फायलिंगसाठी सरकार करणार आधार अनिवार्य

Aadhaar for corporate filings : कॉर्पोरेट फायलिंगसाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. सरकारनं यासंबंधीचा निर्णय घेतलाय. सुरक्षितता वाढवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. कॉर्पोरेट जगताशी संबंधित प्रत्येक बाबतीत आधार महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा आहे.

Read More

Aadhaar PPF linking : पीपीएफ-आधार लिंक आता अनिवार्य, अंतिम मुदत काय?

Aadhaar PPF linking : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) खातं बंद होण्याआधी ते तुम्हाला आधारशी (Aadhaar) जोडावं लागणार आहे. त्यासाठीची मुदतही सरकारनं ठरवून दिलीय. या मुदतीच्या आत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर तुमचं सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचं खातं बंदही होऊ शकतं.

Read More

Aadhaar Card Fraud: आधार कार्ड सुरक्षेला खिंडार! बनावट कार्डद्वारे बँक खाती होतायेत साफ

आधार कार्ड प्रणालीमध्ये कोट्यवधी भारतीयांची वैयक्तिक माहिती साठवलेली आहे. अत्यंत संवेदनशील असलेल्या या माहितीवर आर्थिक गुन्हेगारांचा डोळा आहे. दिल्लीमध्ये आधार कार्ड माहिती प्रणालीमध्ये घुसखोरी झाल्याचे समोर आले आहे. तसेच ऑनलाइन प्रणालीतील त्रुटींचा फायदा घेतल्याचे समोर आले आहे. एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक आधार कार्ड असल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

Read More

Aadhaar Card: डिजिलॉकरची सर्व कागदपत्रे आधारवरून ऑटो अपडेट होतील!

एका अहवालानुसार, सरकार डिजीलॉकरमध्ये कागदपत्रे जतन करणाऱ्या लोकांसाठी एक व्यासपीठ विकसित करत आहे, जेणेकरून ते सर्व विभागांमधील पत्ते आणि इतर माहिती आधारद्वारे ऑटो-अपडेट करू शकतील.

Read More

Aadhaar Card : आता फक्त एका कॉलवर होणार 'ही' सर्व कामे

भारतात अत्यावश्यक दस्तऐवज म्हणून आधार कार्डची (Aadhar Card) परिचयाचे आहे. सध्या आधार कार्ड एखाद्या व्यक्तीसाठी इतके महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे. युआयडीएआय (UIDAI) ने नागरिकांच्या सुविधेसाठी आपल्या टोल फ्री क्रमांकावर दिलेल्या सुविधांमध्ये काही नवीन सेवा सुरू केल्या आहेत. त्या सुविधा कोणत्या? ते आज पाहूया.

Read More

Aadhaar Mitra: UIDAI ने लॉंच केला AI आधारित चॅटबॉट आधार मित्र, मिळणार 'या' सुविधा

Aadhaar Mitra chatbot: आधार कार्ड जारी करणारी नोडल एजन्सी असलेली युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आपल्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. याचाच एक भाग म्हणून , AI/ML (Artificial Intelligence and Machine Learning) आधारित चॅटबॉट 'आधार मित्र' UIDAI ने लॉन्च केला आहे.

Read More

Aadhaar : आधारमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट केल्यानंतरही ओटीपी येत नाही?

अनेकदा असे दिसून आले आहे की लोक तक्रार करतात की त्यांच्या आधार कार्डवरील मोबाइल नंबर अपडेट केला जातो, परंतु ओटीपी येत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही लक्ष देऊन ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे.

Read More

Aadhaar Card Franchise: आधार कार्ड फ्रँचायझी सुरू करून घरबसल्या लाखो कमवा; अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या

Aadhaar Card Franchise: आधार कार्ड फ्रेंचायझी (Aadhaar Card Franchise) घ्यायची असेल तर अगदी विनामूल्य ती तुम्ही घेऊ शकता

Read More