Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Loan defaulters Rights: कर्जफेड करण्यास अशक्य झाल्यास कर्जदाराचे हक्क माहितीयेत का?

कर्जाचे हप्ते थकण्यास किंवा संपूर्ण कर्जाची रक्कम बुडीत निघण्यामागे अनेक कारणे आहेत. मात्र, कर्जदार कोणत्या अडचणींतून जात आहे याचा विचार न करता बँक किंवा वित्तसंस्था अनेकवेळा मानसिक त्रास देते. वसूली पथकाकडून धमकी, शिवीगाळही केली जाते. अशावेळी कर्जदाराला कायदेशीर अधिकार माहिती हवेत.

Read More

Investment Tips: नोकरदार महिलांसाठी गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग कोणता?

नोकरदार महिलांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. एफडीपासून सोन्यापर्यंत, गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. यात गुंतवणूक केल्यास भविष्यात फायदा निश्चितच फायदा होईल.

Read More

डाग किंवा रंग लागलेल्या नोटा चालतात की नाही? काय सांगतो RBI चा नियम?

RBI Currency Rule: नोटेवर काही लिहिलेलं असेल किंवा नोटेला रंग लागलेला असेल, तर दुकानदार ती नोट घेत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय सांगतो RBI चा नियम?

Read More

PAN Card : पॅन कार्ड लवकरच 'सिंगल बिझनेस आयडी' बनणार

कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजेच पॅन कार्ड (PAN Card) हा एक अतिशय महत्त्वाचा आर्थिक दस्तऐवज आहे जो जवळजवळ प्रत्येक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जातो. सरकार 2023 च्या बजेटमध्ये (Budget 2023) पॅन कार्डला एकल व्यवसाय आयडी (Single Business ID) म्हणून मान्यता देऊ शकते.

Read More

India Energy Week: हेवी लोड ट्रक हायड्रोजन इंधनावर चालणार; काळा धुर नाही तर पाणी, ऑक्सिजन येईल सायलेन्सरमधून बाहेर

पेट्रोल-डिझेल आधारित इंजिनमधून इंधनाचे ज्वलन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि इतर अनेक विषारी वायू बाहेर पडतात. मात्र, हायड्रोजन इंजिनमधून इंधनाचे ज्वलन झाल्यानंतर पाणी आणि ऑक्सिजन बाहेर पडेल. या नव्या तंत्रज्ञानामुळे झिरो प्रदूषण होईल.

Read More

Hyundai Investment Plan: ह्युंदाय मोटरची 70000 कोटींची गुंतवणूक, इलेक्ट्रि्क कार्सची नवी मॉडेल्स आणणार

Hyundai Investment Plan: दक्षिण कोरियाची आघाडीची ऑटो कंपनी ह्युंदाय मोटरने 8.5 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ इंधनाचा अर्थात इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीवर कंपनीने लक्ष केंद्रीत केले आहे. याती काही गुंतवणूक भारतात होण्याची शक्यता आहे.

Read More

Delta Corp Q3 : डेल्टा कॉर्पने तिमाही निकाल केले जाहीर; उत्पन्न 11% ने वाढले

डेल्टा कॉर्पने (Delta Corp Q3) नुकतेच त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीने तिच्या नफ्यात 20 टक्के आणि उत्पन्नात 10 टक्के वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीच्या मार्जिनमध्ये घट झाली आहे.

Read More

Most profitable business ideas : सरकारी निधी आणि सबसिडीसह सर्वात फायदेशीर व्यवसाय कल्पना

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सरकारच्या मुद्रा योजनेच्या (Mudra Yojana) मदतीने तुमचे व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न खरं होणार आहे. त्याअंतर्गत सरकार छोट्या व्यापाऱ्यांना 75-80 टक्के व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देते. 80% सरकारी निधी आणि अनुदानासह सर्वात फायदेशीर व्यवसाय कल्पना पाहूया.

Read More

Mutual Fund Investment: Mutual Fund मधील गुंतवणूकीसह तुमचे अर्थिक उद्द‍िष्टे जदल गाठा, कसे ते जाणुन घ्या

गुंतवणुकीच्या योग्य मिश्रणासह तुमची आर्थिक उद्दिष्टे वाढवायला शिका. हा लेख धोरणात्मक मालमत्ता वाटपाच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकतो तसेच वेळ क्षितिज आणि जोखीम सहनशीलता यासारख्या घटकांवर भर देतो. परवडणारे, लवचिक आणि तज्ञ-व्यवस्थापित करण्यासाठी म्युच्युअल फंड वापरण्याचे फायदे आम्ही खालील लेखामध्ये सांगणार आहोत.

Read More

Income Tax Department : आयकर विभागाकडून पॅनकार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना

आयकर विभागाने (Income Tax Department) पुन्हा एकदा सर्व पॅनकार्डधारकांना इशारा दिला आहे. आयकर विभागाने म्हटले आहे की जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (PAN card Aadhar Card link) केले नाही तर 1 एप्रिल 2023 पासून तुमचे आधार कार्ड निष्क्रिय होईल.

Read More

Google India Lay Off: गुगल इंडियाकडून भारतातील 453 कर्मचाऱ्यांना रातोरात नारळ

Google Indian Lay Off: गुगलने भारतातील वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला असून, सुमारे 453 कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे.

Read More