Personal Loan: पर्सनल लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करता येते का? जाणून घ्या…
जसे शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज यात लोन ट्रान्सफर करता येते तसेच वैयक्तिक कर्जात देखील लोन ट्रान्सफर करता येते. जेव्हा तुम्ही एका बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेता, तेव्हा तुम्हाला ते दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्याची सुविधाही दिली जाते. याला Balance Transfer असे म्हणतात. यामध्ये, तुम्हाला वैयक्तिक कर्जाप्रमाणेच नवीन कर्जदार बँकेकडे कोणतीही तारण किंवा सुरक्षा जमा करण्याची गरज नसते.
Read More