Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Dearness allowance : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या’ तारखेला ठरणार    

Dearness allowance : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. वर्षं 2023 च्या पहिल्या सहामाहीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना नेमका किती महागाई भत्ता मिळेल हे 31 जानेवारीला स्पष्ट होणार आहे. महागाई भत्ता ठरवण्याचं सरकारचं गणित समजून घेऊया…

Read More

Digital Impact Awards: डिजिटल इम्पॅक्ट पुरस्काराची घोषणा, शासनाच्या कोव्हिन, डिजि लॉकर अॅपना पुरस्कार!

e4m-DNPA Digital Impact Awards: डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनने, डिजिटल इम्पॅक्ट अवॉर्ड्स जाहीर केले आहेत. यात वर्षभरात सर्वाधिक वापरलेले गेलेले भारतीय सरकारच्या कोविन अॅपला पुरस्कार जाहिर झाला आहे. यासह इतर कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मना पुरस्कार मिळणार आहेत, हे या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Ratan Tata इंडिका कारच्या आठवणींनी भावूक का झाले?   

रतन टाटा यांचं स्वप्न होतं संपूर्ण भारतीय बनावटीची कार बनवण्याचं. तशी कार टाटांनी बनवली. आणि तिला नाव दिलं ‘टाटा इंडिका’. ही कार लाँच होऊन 25 वर्षं झाली तेव्हा रतन टाटांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्यात म्हटलंय, ‘माझ्या ह्रदयात तुला कायम विशेष जागा आहे!’ टाटांनी असं म्हणण्याला एक कारण आहे. जाणून घेऊया…

Read More

Tata Play: टाटा प्ले वर आता दिसणार प्रादेशिक OTT प्लॅटफॉर्म

प्रादेशिक भाषेतील मनोरंजनपर कार्यक्रमाला आता राष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त होत आहे. मल्याळी आणि ओडिया भाषेतील करमणूकपर कार्यक्रमांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीTata Play प्रयत्नशील आहे.

Read More

Ravi Kumar: कोण आहेत कॉग्निझंटचे नवे CEO? मिळेल मुकेश अंबानींपेक्षा 4 पट जास्त पगार!

रवी कुमार (Ravi Kumar) यांच्या पगाराची तुलना रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पगाराशी केली तर ती जवळपास चौपट आहे. रवी कुमार यांच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी आहे. कॉग्निझंटचे इन-डिमांड सोल्यूशन्स, मजबूत ब्रँड आणि आंतरराष्ट्रीय विस्तार यासाठी ते जबाबदार राहणार आहेत.

Read More

Ganga Vilas Cruise : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण, क्रूझची 10 वैशिष्ट्यं 

Ganga Vilas Cruise : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगातल्या सगळ्यात मोठी नदीवरच्या क्रूझचं उद्घाटन झालं आहे. 51 दिवस चालणाऱ्या क्रूझचं पहिलं बुकिंग स्वीत्झर्लंडमधल्या एका पर्यटकांच्या गटानं केलं होतं. या क्रूझची 10 महत्त्वाची वैशिष्ट्यं आणि देशातल्या पर्यटन उद्योगाच्या दृष्टीने तिचं महत्त्व समजून घेऊया.

Read More

Ganga Vilas Cruise : 5 फोटोंमध्ये क्रूझच्या आलिशान बोटीची झलक

Ganga Vilas Cruise : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगा नदीवरच्या गंगा विलास क्रूझचं लोकार्पण आज केलंय. जगातली ही सगळ्यात मोठी नदीची सफर असणार आहे. आणि पहिलंच बुकिंग केलंय ते एका स्वीस पर्यटकांच्या गटाने. क्रूझचं आलिशान इंटिरियर दाखवणारे हे काही फोटो

Read More

big bachat dhamaal sale: मकरसंक्रांती आणि प्रजासत्ताकदिनानिमित्य घ्या big bachat dhamaal sale चा आनंद!

big bachat dhamaal sale: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने बिग सेव्हिंग्ज डेज 2023 ची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टचे हे सेल प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरू होणार आहे जी 15 ते 20 जानेवारीपर्यंत चालेल.

Read More

Festival 2023: तिळगुळाचे लाडू झाले महाग, मकर संक्रांतीवर महागाईची संक्रांत!

Makar Sankrant 2023: मकर संक्रात सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सगळ्यांची सणासाठी लगबग सुरू आहे. घरी तिळगुळाचे लाडू बनवणे किंवा विकत आणणे महाग झाले आहे. घरगुती तिळगूळ बनवून विकणाऱ्यांनाही यंदा किंमती वाढवाव्या लागल्या आहेत, नेमक्या किती किंमती वाढल्या आहेत ते या लेखातून जाणून घ्या.

Read More

Nykaa: भारतातील पहिल्या सेल्फ-मेड अब्जाधीश फाल्गुनी नायर यांच्याविषयीच्या रोचक गोष्टी!

Falguni Nayar: सध्या सोशल मिडियापासून सगळीकडे नायकाच्या विकल्या गेलेल्या 1.42 कोटींच्या शेअर्सची चर्चा होत आहे. पण 6.5 अब्जांची कंपनी उभी करणाऱ्या फाल्गुनी नायर यांच्याविषयी नेटवर्थबद्दल माहिती आहे का?

Read More

Gautam Adani: गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट, जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत आता चौथ्या स्थानावर घसरण

अदानी उद्योगसमुहाचे चेयरमन गौतम अदानी(Gautam Adani) हे जगातील श्रीमंताच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर होते. परंतु त्यांच्या संपत्तीत घट झाली असून ते आता क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहेत.

Read More