Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Bollywood Celebrities Bodyguard: अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमीर खान आपल्या बॉडीगार्ड्सना महिन्याला किती पगार देतात ठाऊक?

Bollywood Celebrities Bodyguard : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांनाच रस असतो. त्यांच्याबरोबर बॉडीगार्डचा ताफा दिसतो तेव्हा स्टार्सच्या या लाईफस्टाईलविषयी कुतुहलही वाटतं. लोकांमध्ये फिरताना स्टार्सना आपल्या सुरक्षिततेसाठी बॉडीगार्ड्स गरजेचे वाटतात. आणि त्यासाठी ते बॉडीगार्ड्सना महिन्याला किती पगार देतात हे तुम्हाला कळलं तर तुम्ही तोंडात बोटं घालाल.

Read More

4K Projector for Home: घरगुती वापरासाठी 4k प्रोजेक्टर खरेदी करताय? 'या' गोष्टी जाणून घ्या आणि मगच खरेदी करा!

चित्रपटगृहात जाऊन मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची मजा काही औरच असते. घरात बसून टीव्हीवर पाहण्याची ही मजा तुम्हाला त्यातून मिळू शकत नाही. घरात बसून ही मजा लुटता आली तर? आता तुम्ही घरात स्मार्ट टीव्ही न लावता तुमचे घर सिनेमा हॉलमध्ये बदलू शकता.

Read More

Studying Abroad : US किंवा UK नाही तर भारतीय विद्यार्थ्यांची पहिली पसंती ‘या’ देशाला

Studying Abroad : कोव्हिड नंतरच्या काळात अमेरिकेचा विद्यार्थी व्हिसा (Student Visa) मिळायलाही वेळ लागायला लागला. आणि एकूणच अमेरिका आणि युरोपमधलं खर्चिक शिक्षण यामुळे भारतीय विद्यार्थ्यांचा ओघ आता आशियातल्याच एका देशाकडे वळला आहे. कुठला आहे हा देश? आणि तिथे शिक्षणाचे काय आहेत फायदे?

Read More

Highest Paying Jobs in India: भारतातील सर्वाधिक पगार देणाऱ्या 10 नोकऱ्या जाणून घ्या

भारतात सर्वाधिक तरूणांचा ओढा हा डाॅक्टर व इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे असतो. या क्षेत्राव्यतिरिक्त इतर ही क्षेत्रे आहेत की जी तुम्हाला जास्त पगार मिळवून देतील. अशीच भारतात सर्वाधिक पगार देणाऱ्या 10 नोकऱ्यांची यादी आपण पाहुयात.

Read More

Amazon Fashion : अॅमेझॉन फॅशनवर पहिल्यांदाच अॅमेझॉन 'द प्लस शॉप' सुरू, 50% सूटवर मिळणार ट्रेंडी कपडे

जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स साइट्सपैकी एक असलेल्या अॅमेझॉन फॅशनने (Amazon Fashion) 'द प्लस शॉप' (Amazon 'The Plus Shop') सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Read More

Pathaan Movie Collection: पठाण चित्रपटाचा 1000 कोटी क्लबमध्ये प्रवेश!

Shahrukh Khan: पठाण या चित्रपटाने जगभरात 996 कोटी रुपये कमावले आहेत. सोमवारच्या कलेक्शनमध्ये भर पडल्याने, चित्रपटाने रु. 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइड नुसार, चित्रपटाचे देशांतर्गत एकूण संकलन 623 कोटी रुपये आहे आणि परदेशात एकूण संकलन 377 कोटी रुपये आहे, ज्यामुळे त्याचे जगभरातील एकूण संकलन 1000 कोटी रुपये झाले आहे.

Read More

Air Travel : विमान प्रवासादरम्यान जन्मलेल्या मुलाला आयुष्यभर मोफत विमान तिकीट मिळते का?

विमान प्रवासादरम्यान (Air Travel) एखाद्या मुलाचा जन्म झाला, तर खरंच विमान प्रवासादरम्यान जन्मलेल्या मुलाला आयुष्यभर मोफत विमान तिकीट मिळते का? यामागील सत्य जाणून घेऊया.

Read More

घराचे नुतनीकरण करायचंय? जाणून घ्या आर्थिक नियोजन

Financial Planning for Home Renovation: 'घर पहावे बांधून,' अशी एक म्हण आहे. ही म्हण खूप काही सांगणारे आहे. कारण घर बांधणे हे वाटते तितके सोपे नाही. त्याची प्रचिती या म्हणीतून दिसून येते. घर बांधण्याबरोबरच, घराचे नुतनीकरण हा सुद्धा एक मोठा टास्क मानला जातो. त्यामुळे त्याचे नियोजन कसे केले पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Budget Friendly Trip to Kedarnath: कमी खर्चात केदारनाथ सोलो ट्रीप कशी कराल?

Kedarnath Dham Yatra: संपूर्ण प्रवासाचा खर्च 10 हजारांपेक्षा जास्त नसेल, विशेषत: जर तुम्ही ग्रुपमध्ये प्रवास करत असाल तर प्रति व्यक्ती खर्च सुमारे 9000 रुपयांपर्यंत येईल. त्यामुळे तुम्हीही केदारनाथ आणि बद्रीनाथची यात्रा कमी खर्चात पूर्ण करू शकता. पण लक्षात ठेवा की वेळ आणि नियोजन खूप महत्वाचे आहे. तुमचा प्रवास किमान 5 दिवसांचा असायला हवा.

Read More

Azim Premji Net Worth: भारतातील सर्वात दानशूर उद्योगपतीची संपत्ती जाणून घ्या!

Forbes List of Billionaires: फोर्ब्सच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी भारतीय अब्जाधीशांची संपत्ती 11 अब्ज डॉलरवरून 0.12 टक्क्यांनी घटून 9.2 अब्ज डॉलरवर आली आहे. संपत्तीच्या आकड्यातील या घसरणीचे कारण म्हणजे अझीम प्रेमजींनी केलेले प्रचंड दान.

Read More

2023 मध्ये Kiara-Sidharth ते Hardhik-Natasha या सेलेब्रिटींनी लग्नावर केला अफाट खर्च....तर हे सेलेब्रिटी करू शकतात लग्न

Expensive Wedding: 2023 हे वर्ष सुरू होताच, बॉलिवुडमध्ये लग्नाच्या शहनाई वाजू लागल्या आहेत. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकत आहे. या सेलेब्रिटींनीदेखील लग्न भव्य-दिव्य व्हावे म्हणून, अफाट खर्च केले आहे. तुम्हाला माहिती का बाॅलिवुडच्या या कलाकारांनी आपल्या लग्नावर नेमकी नक्की किती खर्च केला आहे.

Read More

Air Conditioners Market: उन्हाळा येतोय, एसी खरेदी करण्याचा विचार आहे? जाणून घ्या काय आहे मार्केटची परिस्थिती

Air Conditioners Market: मागील आठवडभरात रोजच्या तापमानात वाढ झाली आहे. शहरांमध्ये उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी एअर कंडिशनर्स, कुलर यांच्या मागणीत नजीकच्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे.

Read More