Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Jr NTR च्या लग्नाला आला होता 100 कोटी रूपये खर्च, 18 कोटींचा होता मंडप..अजून ही लग्नाची होते चर्चा...

नवीन वर्षात सेलेब्रिटींच्या लग्नाची वरदळ सुरू झाली आहे. एकापाठोपाठ एक सेलेब्रिटी लग्न बंधनात अडकत आहेत. हे नवदांपत्य सेलेब्रिटी लग्नावर तुफान पैसा खर्च करत आहेत. पण तरी ही 2011 मध्ये झालेल्या ज्यूनियर एनटीआरच्या लग्नाची चर्चा काही थांबत नाही. कारण या स्टार अभिनेत्याने आपल्या लग्नासाठी तब्बल 100 कोटी रूपये खर्च केले होते. त्यांच्या या रॉयल लग्नाची खासियत जाणून घेवुयात.

Read More

Zomato Resting Point : झोमॅटोकडून डिलिव्हरी बॉयला 'रेस्टिंग पॉइंट'ची सुविधा

झोमॅटो (Zomato) ने डिलिव्हरी पार्टनर्ससाठी रेस्ट पॉइंट्स तयार करण्याची घोषणा केली आहे. या रेस्ट पॉइंट्सचा डिलिव्हरी पार्टनर्सना कसा फायदा होईल? ते पाहूया.

Read More

Vivek Ramaswamy : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी करणारे भारतीय वंशाचे हे उद्योजक कोण आहेत?

अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक हा जगभरातला चर्चेचा विषय असतो. आताही 2024 च्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीची पूर्वतयारी भारतासाठीही खास असणार आहे. कारण, यावेळी भारतीय वंशाचा एक उद्योजक चक्क अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या रिंगणात आहे.

Read More

Raj Kapoor यांच्या ऐतिहासिक बंगल्याची किंमत 100 करोड, जाणून घ्या कोणी खरेदी केला?

Raj Kapoor's Historic Bungalow: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राज कपूर यांचा चेंबूरमध्ये एक एकर जागेवर वसलेला ऐतिहासिक बंगला 100 कोटी रुपयांना विकला गेला आहे. यापूर्वी आरके स्टुडिओज् ज्यांनी विकत घेतला त्याच रियाल्टी कंपनीने हा बंगलाही खरेदी केला आहे. जाणून घेऊया हा बंगला आणि नुकत्या झालेल्या व्यवहाराविषयी...

Read More

Alia Bhatt New Venture: आलिया भट्टने सुरु केला स्वतःचा व्यवसाय, दहाच महिन्यात कमवले 150 कोटी!

Ed-A-Mamma: आलिया भट्टच्या कंपनीने या वर्षी केवळ 10 महिन्यांत 10 पट अधिक व्यवसाय केला असून, या कंपनीचा टर्नओवर सुमारे 150 कोटींचा आहे. ही कंपनी 2-14 वर्षांच्या मुलांसाठी कपडे तयार करते. Myntra या ऑनलाईन कपडे खरेदीच्या ई-कॉमर्स वेबसाईटवर, हा ब्रँड सतत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. या ब्रँडचे कपडे पूर्णतः स्वदेशी बनावटीचे असून पर्यावरणपूरक आहेत.

Read More

Destination wedding : श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा आधार

डेस्टिनेशन वेडिंगच्या (Destination Wedding) बाबतीत, बहुतेक परदेशी लोक श्रीलंकेला (Sri Lanka) परफेक्ट देश मानतात. मात्र सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशातच पर्यटक पुन्हा श्रीलंकेकडे वळल्याने श्रीलंका सरकारमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Read More

Amitabh Bachchan यांनी 90 कोटी रुपयांच्या कर्जातून कशी केली स्वत:ची सुटका

90 Crore Loan on Amitabh Bachchan: बिग बी (BIG B) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर त्यांनी सुरू केलेली ABCL कंपनी बुडल्यामुळे 90 कोटी रुपयांचं कर्ज झालं होतं, ही गोष्ट आता सगळ्यांनाच माहीत आहे. पण, इच्छाशक्ती आणि अपार मेहनतीच्या जोरावर महानायक अमिताभ या कर्जाच्या विळख्यातून सुटले. कसे आणि कर्ज घेताना त्यांच्याकडून काय चुका झाल्या, त्या कशा टाळायच्या ते पाहूया…

Read More

Swara Bhaskar Net Worth: अभिनेत्री स्वरा भास्कर आहे करोडोंची मालकीण, जाणून घ्या तिच्या संपत्तीची माहिती

Swara Bhaskar: ‘तनु वेड्स मनू’ आणि ‘रांझना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारी बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. स्वरा समकालीन आणि राजकीय विषयांवरही मोकळेपणाने बोलत असते. ट्विटरवर कायम सक्रीय असणाऱ्या स्वराचे लाखो फॉलोवर्स आहेत. स्वराने नुकतेच तिचा मित्र फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे.

Read More

Delhi - Mumbai Expressway : महाराष्ट्रात सुरू असलेले महत्त्वाचे पाच हायवे प्रकल्प

Delhi - Mumbai Expressway :  राजधानी दिल्लीला आर्थिक राजधानी मुंबईशी जोडणारा हा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याच्या राजस्थानपर्यंतच्या भागाचं उद्घाटन अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्या निमित्ताने महाराष्ट्रात सुरू असलेल्या अशा पाच महत्त्वाच्या रस्ते बांधणी प्रकल्पांचा आढावा घेऊया…

Read More

Eco Friendly Clothes: इको-फ्रेंडली कपड्यांसाठी 40% अधिक खर्च करण्यास लोक तयार, जाणून घ्या याची खास वैशिष्ट्ये

इको-फ्रेंडली कपडे म्हणजे अशा प्रकारे तयार केलेल्या कपड्याच्या वस्तू ज्याचा पर्यावरणावर कमीत कमी नकारात्मक प्रभाव पडतो. हे कपडे टिकाऊ साहित्य आणि उत्पादन पद्धती वापरून बनवले जातात ज्याचा उद्देश कचरा कमी करणे, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे आणि प्रदूषण कमी करणे हा आहे. इको-फ्रेंडली कपड्यांसाठी 40% लोक जास्त खर्च करण्यास तयार आहेत.

Read More

Vivek Koka new CBO of Alt Balaji: अल्ट बालाजीचे नवे चीफ बिझनेस ऑफिसर बनलेले विवेक कोका आहेत तरी कोण?

Vivek Koka new CBO of Alt Balaji: विवेक कोका यापूर्वी अतरंगी या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर काम करत होते. विवेकने यापूर्वी शेमारू एंटरटेनमेंट, बॉलिवूड, झी एंटरटेनमेंट, टाटा स्कायमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. त्यांची नियुक्ती अल्ट बालाजीच्या चीफ बिझनेस ऑफिसर पदावर करण्यात आली आहे, यामुळे त्यांचे नाव सध्या चर्चेत आले आहे.

Read More