हार्दिक पंड्याची NetWorth, Lifestyle विषयी घ्या जाणून घ्या
Hardik Pandya ने भारतीय क्रिकेटमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. या अष्टपैलू खेळाडूच्या Lifestyle आणि Networth विषयी जाणून घेऊया.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Hardik Pandya ने भारतीय क्रिकेटमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. या अष्टपैलू खेळाडूच्या Lifestyle आणि Networth विषयी जाणून घेऊया.
Read MoreCelebrity Weddings : Sidharth Malhotra आणि Kiara Advani गेल्या आठवड्यात राजस्थानच्या सूर्यगड पॅलेसमध्ये विवाहबद्ध झाले. हे लग्न सर्वार्थाने शाही होतं. बॉलिवूडमध्ये असेच अनेक कलाकार आहेत की, ज्यांनी आपल्या लग्नावर करोडो रूपये इतका पैसा खर्च केला आहे. त्यांच्या या खर्चाबाबत जाणून घेवूयात.
Read MoreWPL Auction 2023: स्मृती मंधाना हिचे नाव सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नुकताच वुमन प्रीमियर लीगचा लिलाव झाला आहे. या लिलावात, सर्वाधिक किंमत ही स्मृतीवर लावली गेली आहे. ती नुसतीच महागडी खेळाडू ठरलेली नाही, तर ती नॅशनल क्रश आहे, तिच्या गाड्यांच्या कलेक्शनची, तिच्या लाईफस्टाईलची सतत चर्चा होत असते. ती नेमके किती पैसे कमावते हेही गुगलवर सर्च होत आहे, तर आपण जाणून घेऊयात स्मृती मंधानाचे नेटवर्थ.
Read MoreWhat is the WPL Auction: आयपीएल (IPL) आता प्रमाणे लवकरच महिलांचीदेखील 'विमिंस प्रीमियर लीग' (WPL) रंगणार आहे. या महिला क्रिकेट खेळाडूंचेदेखील नुकतेच ऑक्शन पार पडले. यामध्ये दहा महिला खेळाडूंच्या अप्रतिम खेळावर करोडोची बोली लागली असून त्या मालामालदेखील झाल्या आहेत. अशा करोडपती बनलेल्या महिला क्रिकेट खेळांडूची नावे जाणून घेवुयात.
Read MoreAir travel expenses: पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया वन विमानाने देश-विदेशात प्रवास करत आहेत, तेव्हा एका तासाच्या विमान प्रवासासाठी किती खर्च येतो. तसेच या विमानाबाबतची माहिती, त्याची किंमत जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
Read MoreValentine's Day Gifts : व्हॅलेंटाईन्स डे जसा महत्त्वाचा तसंच तो संस्मरणीय करण्यासाठी एकमेकांना दिलेलं गिफ्ट महत्त्वाचं. प्रत्येक जण आपल्या बजेटप्रमाणे आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी भेटवस्तू आणत असतो. इथं पाहूया बॉलि स्टार्स एकमेकांना काय गिफ्ट देतात?
Read Moreगैरवर्तन व्यतिरिक्त, प्रवाशांना इतर कारणांसाठी देखील नो-फ्लाय लिस्टमध्ये (No Fly List) टाकले जाऊ शकते. आतापर्यंत 143 प्रवाशांचे नाव नो फ्लाय लिस्टमध्ये, जाणून घ्या काय आहे कारणे.
Read MoreWhich Bollywood Celebrity has Biggest House: बॉलीवुड सेलेब्रिटी प्रमाणेच त्यांचे बंगले ही नेहमी चर्चेत असतात. अमिताभ असो, शाहरूख असो या सलमान खान चाहते यांच्या बंगल्याभोवती चकरा मारताना दिसत असतात. काहीजण तर चक्क त्यांच्या बंगल्यासमोर सेल्फीदेखील काढतात. त्यांच्या आलिशान व महागडया बंगल्याची चाहत्यांमध्ये नेहमीच क्रेझ असते. चला, तर मग बॉलीवुडमधील महागडया बंगल्याबाबत जाणून घेवुयात.
Read Moreपुर्वीपासून 'लव लेटर' मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी हातानं लिहलं जायचं. मात्र, आता हे काम तरुणाईने चॅट जीपीटी सारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर सोपवलं आहे. या व्हॅलेंटाईन डे ला प्रेमपत्र लिहण्यासाठी भारतातील अनेक तरुण AI चॅटबॉटची मदत घेत आहेत. मनाला भावनारं प्रेमपत्र आता कृत्रिम बुद्धिमत्तेद्वाराही लिहता येऊ शकतं.
Read MoreValentine's Day: व्हॅलेंटाईननिमित्त आपल्या बॉयफ्रेंड, पार्टनर,पती-पत्नी यांना काय गिफ्ट देता येईल, याबाबत सर्वचजण विचार करत असाल. असे अर्थपूर्ण गिफ्ट द्यायचे असेल, ज्याचा फायदा होईल आणि ते खूप स्पेशल, वेगळे ठरेल आणि तुमचे नाते अधिक घट्ट होईल यासाठी , नक्कीच हा लेख वाचा.
Read MoreJio Valentine's Day Special Offer: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने खासकरून व्हॅलेंटाईन डे आठवड्याच्या निमित्ताने अनेक विशेष प्रीपेड रिचार्ज ऑफर जाहीर केल्या आहेत. विशेष प्रीपेड रिचार्ज अंतर्गत, ग्राहकांना अतिरिक्त डेटा, फ्लाइट बुकिंग आणि मोफत कूपन यांसारखे फायदे मिळणार आहेत.
Read MoreRichest Women in India 2022: मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या दरम्यान देशात आणि आशिया खंडातही सगळ्यात श्रीमंत होण्यासाठी असलेली स्पर्धा आपल्याला माहीत आहे. पण, देशातल्या श्रीमंतांच्या यादीत कुणी महिला उद्योजक आहेत का? त्यांची मिळकत नेमकी किती आहे, जाणून घेऊया…
Read More