सैन्यातील नोकरीसाठी सरकारची 'अग्निपथ' योजना
योजनेच्या सुरुवातीला यावर्षी 46 हजार तरुणांना मिळणार सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात सेवा देण्याची संधी
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
योजनेच्या सुरुवातीला यावर्षी 46 हजार तरुणांना मिळणार सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात सेवा देण्याची संधी
Read Moreसंरक्षण मंत्रालयाने मंगळवारी दि. 14 जून रोजी जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेद्वारे सरकार सैन्यात भरती होणाऱ्या तरूणांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या वाऱ्यावर सोडत असल्याची भावना सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या तरूणांकडून आणि त्यांच्या पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
Read MoreNational Pension scheme: नॅशनल पेन्शन योजना ही एक महत्त्वाची गुंतवणूक योजना आहे. जी पूर्वी फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Servant) लागू होती. पण 2009 पासून ती सर्वांसाठी खुली करण्यात आली.
Read Moreउत्तम पीक येऊनही बाजारात भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण व्हावे यासाठी सरकार वेळोवेळी पिकांवर किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price - MSP) जाहीर करत असतं.
Read Moreआपल्या जमिनीच्या सातबाऱ्याची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महाभूलेख संकेतस्थळाला भेट द्या.
Read Moreकर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) दोन्ही सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहेत. गुंतवणुकीच्या या पर्यायांद्वारे संथ मात्र स्थिर आणि सुरक्षित परताव्याची हमी मिळते.
Read Moreनिवृत्तीचा विचार करताना सुरक्षिततेच्या दृष्टिने निवृत्तीनंतरच्या किमान 25 ते 30 वर्षांचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपल्यासाठी योग्य अशी योजना निवडली पाहिजे. अचानकपणे उद्भवणाऱ्या परिस्थितीप्रमाणेच आर्थिक उद्दिष्ठांच्या पूर्ततेसाठी स्वतंत्रपणे नियोजन केले पाहिजे.
Read More1 एप्रिल 2022 पासून आधारला पॅन क्रमांकाशी जोडण्यासाठी 500 रुपये दंड भरावा लागत आहे . परंतु जर तुम्ही 30 जून 2022 पर्यंत लिंक केले नाही तर तुम्हाला 1 जुलैपासून 1,000 रुपये दंड भरावा लागेल.
Read Moreकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Organization) व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के केल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
Read Moreमहास्वयम रोजगार नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन त्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत केली जाते आहे.
Read Moreउज्ज्वला योजनच्या (ujjwala gas yojana) लाभार्थ्यांव्यतिरिक्त सर्वसामान्यांना घरगुती गॅस बाजारभावानेच घ्यावा लागणार आहे. अनेक नागरिक गॅस सबसिडी मिळेल या आशेवर होते. पण सरकारच्या या निर्णयाने सामान्यांच्या पदरी निराशा आली आहे.
Read Moreस्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मिती करणाऱ्या आणि आपल्या व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारने प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना (Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana - PMRPY) सुरू केली आहे.
Read More