Bank FD Rates: जाणून घ्या, सामान्य नागरिकांसाठी किती असणार HDFC एफडी दर?
Bank FD Rates: जेव्हापासून RBI ने दर 6.25 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, तेव्हापासून बँका FD योजनांवर व्याजदरात सातत्याने वाढ करत आहेत. जाणून घ्या HDFC बँकेचे FD दर.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Bank FD Rates: जेव्हापासून RBI ने दर 6.25 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, तेव्हापासून बँका FD योजनांवर व्याजदरात सातत्याने वाढ करत आहेत. जाणून घ्या HDFC बँकेचे FD दर.
Read MoreATM Withdrawal: हल्ली आपण कोणत्याही बँकेच्या एटीएममधून(ATM) पैसे काढू शकतो, तशी सोयच देण्यात आली आहे. पण हे पैसे काढताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे ते आजच्या लेखातून जाणून घ्या.
Read MoreUPI Payment: सबकुच ऑनलाईन म्हणत, आता आपण आपल्याच नकळत सर्व व्यवहारही ऑनलाईन करू लागले आहोत. ऑनलाईन व्यवहार करत असल्यामुळे एटीएममधून रोखे काढण्याचे प्रमाण घटले आहे तर दुसरकीकडे चेक देवाण-घेवाण कमी झाली आहे. येत्या काळात हे प्रमाण अधिक खालावणार आहे, असे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि फोन पे यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. आणखी काया काय या अहवालात म्हटले आहे ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
Read MoreBank Quarterly Result : बँकांच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे. कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, अॅक्सिस बँक यांनी चांगला नफा कमावला आहे. बँकांच्या या कामगिरीची कारणे काय आहेत ते देखील जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read MoreBank Account: एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. प्रधानमंत्री जन धन खात्यामुळे आजकाल गावोगावी लोकांची बँक खाती उघडली गेली आहेत. बँकांनीही त्यांच्या कार्यपद्धतीत बरेच बदल केले आहेत. वाढत्या डिजिटायझेशनच्या युगात नेट बँकिंग, एटीएम कार्ड इत्यादींमुळे बँक खाते चालवणे खूप सोपे झाले आहे.
Read MoreBank Account: एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. प्रधानमंत्री जन धन खात्यामुळे आजकाल गावोगावी लोकांची बँक खाती उघडली गेली आहेत. बँकांनीही त्यांच्या कार्यपद्धतीत बरेच बदल केले आहेत. वाढत्या डिजिटायझेशनच्या युगात नेट बँकिंग, एटीएम कार्ड इत्यादींमुळे बँक खाते चालवणे खूप सोपे झाले आहे.
Read MoreLoan applications: गृहकर्ज ही सुरक्षित कर्जे आहेत जी तुम्हाला तुमच्या बचत किंवा इतर मासिक खर्चाला बाधा न आणता तुमचे स्वप्नातील घर खरेदी/नूतनीकरण करण्यास मदत करतात. तुम्हाला गृहकर्जाची नितांत गरज आहे आणि तुम्ही केलेला अर्ज बँकेकडून फेटाळला जात आहे, तर त्यामागे काय कारण असू शकते जाणून घेऊया.
Read MoreRBI : मध्यवर्ती बँकेने सांगितले की, आमच्या लक्षात आले आहे की, मोठ्या संख्येने ग्राहकांनी सुधारित करारावर अजून स्वाक्षरी केलेली नाही. बर्याच प्रकरणांमध्ये, निर्धारित तारखेपूर्वी (1 जानेवारी, 2023) बँकांनी अद्याप ग्राहकांना तसे करण्याची आवश्यकता सांगितलेली नाही.
Read MoreLoan NOC: बँकेचे कर्ज पूर्ण फेडल्यानंतर बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र(NOC) घ्यायला विसरू नका. याचे कारण जाणून घेण्यासाठी लेख सविस्तर वाचा.
Read MoreBank Holidays in February 2023: नवीन वर्षातील पहिला महिना संपत आला असून लवकरच फ्रेब्रुवारी सुरु होणार आहे. त्यामुळे या महिन्यातील बँकेच्या सुट्ट्या जाणून घ्या.
Read Moreइंधन क्रेडिट कार्डच्या (Fuel Credit Cards) मदतीने तुम्ही इंधन खर्चात बचत करू शकता. तसेच तुम्हाला इंधन खरेदीवर अतिरिक्त रिवॉर्ड पॉईंट्स (Reward Points) किंवा कॅशबॅक (Cashback) देतात.
Read MoreSaving account new rules: 2023 मध्ये झालेल्या बदलांमध्ये बँकेचे नियम सुद्धा समाविष्ट आहेत. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकेशी संबंधित नियम आणि इतर गोष्टी बदलत असते. जाणून घेऊया काय आहे नवीन नियम?
Read More